"उदयभान राठोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
==सिंहगडाची लढाई== |
==सिंहगडाची लढाई== |
||
सिंहगड किल्ला [[मराठा साम्राज्य]]ात सामील करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी |
[[सिंहगड]] किल्ला [[मराठा साम्राज्य]]ात सामील करण्याच्या हेतूने छत्रपती [[शिवाजी महाराज]]ांनी [[तानाजी मालुसरे]] यांस सिंहगड किल्ला जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. ४ फेब्रुवारी १६७० रोजी तानाजी मालुसरेशी लढताना उदयभानचा मृत्यु झाला.{{संदर्भ}} |
||
==संदर्भ== |
|||
{{संदर्भयादी}} |
|||
[[वर्ग:इ.स. १६७० मधील मृत्यू]] |
१६:३१, ४ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
उदयभान राठोड़ | |
---|---|
जन्म: | अज्ञात |
मृत्यू: | ४ फेब्रुवारी १६७० सिंहगड |
धर्म: | हिंदू |
उदयभान राठोड (अज्ञात - ४ फेब्रुवारी १६७०) हा राजपूत सरदार होता. पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंह यांनी उदयभान राठोड यास सिंहगड किल्ल्याचा किल्लेदार नेमला.
सिंहगडाची लढाई
सिंहगड किल्ला मराठा साम्राज्यात सामील करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांस सिंहगड किल्ला जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. ४ फेब्रुवारी १६७० रोजी तानाजी मालुसरेशी लढताना उदयभानचा मृत्यु झाला.[ संदर्भ हवा ]