Jump to content

"सतेज पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | सन्मानवाचक पूर्वप्रत्यय = | नाव = {{लेखनाव}} |...
(काही फरक नाही)

२३:२३, ११ जानेवारी २०२० ची आवृत्ती

सतेज पाटील

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी


राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
व्यवसाय राजकारण

सतेज पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राच्या गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. ते [[महाराष्ट्र विधान परिषद|महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.[][][]

संदर्भ

  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.