Jump to content

"वर्षा गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | सन्मानवाचक पूर्वप्रत्यय = | नाव = वर्षा गा...
 
No edit summary
ओळ ३५: ओळ ३५:
| क्रम3 =
| क्रम3 =
| पद3 = महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र
| पद3 = महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र
| कार्यकाळ_आरंभ3 = २००९
| कार्यकाळ_आरंभ3 = २०१०
| कार्यकाळ_समाप्ती3 = २०१४
| कार्यकाळ_समाप्ती3 = २०१४
| राज्यपाल3 =
| राज्यपाल3 =
ओळ ६७: ओळ ६७:
'''वर्षा एकनाथ राऊत''' ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. सध्या त्या [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्राचे]] शालेय शिक्षण विभागाच्या [[कॅबिनेट मंत्री]] आहेत. सध्या त्या [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र विधानसभेचे]] सदस्य असून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या तिकिटावर [[धारावी विधानसभा मतदारसंघ]]ातून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.<ref>https://www.esakal.com/maharashtra/allocation-portfolios-chief-minister-uddhav-thackeray-declared-249311</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html</ref>

प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्या महिला शालेय शिक्षण मंत्री आहे.<ref> https://www.esakal.com/maharashtra/congress-mla-varsha-gaikwad-gets-education-ministry-maharashtra-government-249339?amp</ref> वर्षा गायकवाड ह्या २००४ पासून काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. [[मुंबई]]तल्या धारावी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. काँग्रेसचे माजी खासदार [[एकनाथ गायकवाड]] यांच्या त्या कन्या असून वडीलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २००४ पासून त्या महाराष्ट्र विधानसभेत सतत निवडून येत आहेत. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्यांनी महिला व बालकल्याण विकास मंत्री म्हणून काम केली आहे.<ref>https://maharashtradesha.com/so-the-governor-became-angry-over-varsha-gaikwad/</ref> त्यांचा जन्म महाराष्ट्र एका बौद्ध कुटुंबात झाला आहे, तसेच त्या आंबेडकरांच्या विचारांच्या अनुसरतात.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/23-ministers-belong-to-the-maratha-community-in-thackeray-government-126408482.html</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html</ref>
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

१३:३६, ६ जानेवारी २०२० ची आवृत्ती

वर्षा गायकवाड

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२००४
मतदारसंघ धारावी

महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र
कार्यकाळ
२०१० – २०१४

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील एकनाथ गायकवाड राऊत
शिक्षण बीए, डीएड
व्यवसाय समाजकारण व राजकारण

वर्षा एकनाथ राऊत ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. सध्या त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या त्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.[][]

प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्या महिला शालेय शिक्षण मंत्री आहे.[] वर्षा गायकवाड ह्या २००४ पासून काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. मुंबईतल्या धारावी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या असून वडीलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २००४ पासून त्या महाराष्ट्र विधानसभेत सतत निवडून येत आहेत. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्यांनी महिला व बालकल्याण विकास मंत्री म्हणून काम केली आहे.[] त्यांचा जन्म महाराष्ट्र एका बौद्ध कुटुंबात झाला आहे, तसेच त्या आंबेडकरांच्या विचारांच्या अनुसरतात.[][]

संदर्भ