"वर्षा गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | सन्मानवाचक पूर्वप्रत्यय = | नाव = वर्षा गा...
(काही फरक नाही)

१३:२०, ६ जानेवारी २०२० ची आवृत्ती

वर्षा गायकवाड

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२००४
मतदारसंघ धारावी

महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र
कार्यकाळ
२००९ – २०१४

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील एकनाथ गायकवाड राऊत
शिक्षण बीए, डीएड
व्यवसाय समाजकारण व राजकारण

वर्षा एकनाथ राऊत ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. सध्या त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या त्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.[१][२]

संदर्भ