Jump to content

"ईशा केसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
K
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1534089 by TivenBot (talk): चूकीचे बदल उलटवले. (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
K
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = ईशा केसकर
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = ईशा केसकर
| पूर्ण_नाव = ईशा केसकर
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1991|11|11|df=y}}
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = जय मल्हार
| पुरस्कार =
| वडील_नाव = चैतन्य केसकर
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''ईशा केसकर''' ([[११ नोव्हेंबर]], [[इ.स. १९९१]] - ) या मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणार्‍या अभिनेत्री आहेत.


==पार्श्वभूमी==
==पार्श्वभूमी==

१६:२०, २ जानेवारी २०२० ची आवृत्ती

ईशा केसकर
जन्म ईशा केसकर
११ नोव्हेंबर, १९९१ (1991-11-11) (वय: ३३)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम जय मल्हार
वडील चैतन्य केसकर

ईशा केसकर (११ नोव्हेंबर, इ.स. १९९१ - ) या मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणार्‍या अभिनेत्री आहेत.

पार्श्वभूमी

त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यातील सिंहगड शाळेतून तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बायोसिस महाविद्यालयातून पूर्ण केले. []महाविद्यालयात असतना ईशा केसकर यांनी पुरुषोत्तम करंडक तसेच सवाई नाटक अश्या स्पर्धात भाग घेतला; अनेक एकांकिकांमधून कामे केली. दूरचित्रवाणीवरच्या 'जय मल्हार' मालिकेमधल्या बानूच्या भूमिकेमुळे त्या घराघरांत पोहोचल्या. []

चित्रपट

  • मंगलाष्टक वन्स मोअर
  • याला जीवन ऐसे नाव []
  • वुई आर ऑन. होऊन जाऊ द्या
  • सी आर डी (हिंदी चित्रपट) []
  • हॅलो!! नंदन

दूरचित्रवाणी मालिका

  • जय मल्हार

[] [] []

नाटक

  • मी गालिब
  • रायगडाला जेव्हा जाग येते (येसूबाई)

संदर्भ