"कापूस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त [[तंतू]] पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे. कापूस हे एक [[नगदी पीक]] आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो. |
कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त [[तंतू]] पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे. कापूस हे एक [[नगदी पीक]] आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो. |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
==इतिहास== |
==इतिहास== |
||
साधारणत: इसवी सन पूर्व ७००० वर्षापूर्वीपासून भारतीय उपखंडात कापसाची [[शेती]] केली जाते. याचा पुरावा पाकिस्तानातील [[मेहरगढ]] या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळाला. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन [[भारत]], [[चीन]] आणि [[इजिप्त]]मध्ये कापसाच्या धाग्यांपासून कपडे तयार केले जात. |
|||
कापसापासून मिळणारे धागे तीन प्रकारचे असतात - लांब (Gossypium barbadense), मध्य आणि आखूड ( Gossypium herbaceum). . |
|||
कापसापासून मिळणारे धागे पाच प्रकारचे असतात - अतिशय लांब (१-३/८ इंच आणि त्याहून लांब), लांब (१-१/८ इंच ते १-११/३२ इंच, Gossypium barbadense), मध्यम लांब (१-१/३२ इंच ते १-३/३२ इंच), मध्यम (१३/१६ इंच ते १ इंच) आणि आखूड-(१३/१६ इंचापेक्षा कमी, Gossypium herbaceum). . |
|||
[[चित्र:Cotton picking in India.jpg|right|thumb|180px|कापूस-वेचणी]] |
[[चित्र:Cotton picking in India.jpg|right|thumb|180px|कापूस-वेचणी]] |
||
==उत्पादन== |
==उत्पादन== |
||
अमेरिका, [[अर्जेंटिना]], उजबेकिस्तान, [[ऑस्ट्रेलिया]], चीन, तुर्कस्थान, [[तुर्कमेनिस्तान]], पाकिस्तान, ब्राझील, भारत या देशांमध्ये कापूस पिकतो. अमेरिकेच्या राष्ट्रीय कापूस परिषद २०११ च्या अहवालानुसार जगातील पाच अग्रेसर कापूस उत्पादक : १. [[अमेरिका]] २. भारत, ३. [[ब्राझील]], ४. ऑस्ट्रेलिया आणि ५. [[उझबेकिस्तान]] हे होत. |
|||
[[चित्र:Cotton production in Gujarat.jpg|right|thumb|180px|गुजरातमधील कापूस उत्पादन]] |
[[चित्र:Cotton production in Gujarat.jpg|right|thumb|180px|गुजरातमधील कापूस उत्पादन]] |
||
==भारत== |
|||
जगातील कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे. |
जगातील कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे. भारताच्या महाराष्ट राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतात. तसेच गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांतही कापसाची लागवड केली जाते |
||
कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव ''गॉसिपियम'' आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे बहुधा ''गॉसिपियम हिर्सुटम'' व ''गॉसिपियम बार्बाडेन्स'' या दोन उपजातींची असतात. |
कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव ''गॉसिपियम'' आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे बहुधा ''गॉसिपियम हिर्सुटम'' व ''गॉसिपियम बार्बाडेन्स'' या दोन उपजातींची असतात. |
||
===महाराष्ट्र=== |
===महाराष्ट्र=== |
||
[[महाराष्ट्र]]ात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. [[विदर्भ]]ात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार [[मृदा]] व कोरडे [[हवामान]] असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील [[यवतमाळ]] जिल्ह्याला ''पांढरे सोने पिकवणारा'' म्हणजेच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा |
[[महाराष्ट्र]]ात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. [[विदर्भ]]ात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार [[मृदा]] व कोरडे [[हवामान]] असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील [[यवतमाळ]] जिल्ह्याला ''पांढरे सोने पिकवणारा'' म्हणजेच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणतात. कापसापासून मोठ्या प्रमाणात सुती कापडाची निर्मिती करतात. महाराष्ट्रात [[अकोला]] येथे कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.{{संदर्भ हवा}} |
||
== कापूस पिकवण्याच्या पद्धती == |
|||
==या पिकावरील रोग== |
==कापूस या पिकावरील रोग== |
||
* [[मूळकूज]] |
* [[मूळकूज]] |
||
* [[दह्या]] |
* [[दह्या]] |
||
* [[कवडी]] |
* [[कवडी]] |
||
* [[पानावरील काळे ठिपके]] |
* [[पानावरील काळे ठिपके]] |
||
* [[ |
* [[बोंडावरील काळे ठिपके] |
||
*[[करपा]] |
* [[करपा]] |
||
शेवटचे तिन्ही रोग कवकजन्य आहेत.<ref>[http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11453&limitstart=3 मराठी विश्वकोशातील 'वनस्पतिरोगशास्त्र' हा लेख]</ref> |
|||
=== अर्थकारण === |
=== अर्थकारण === |
||
===सहकार=== |
===सहकार=== |
||
सहकारी संस्थामुळे अर्थकारणाची वाट लागली |
सहकारी संस्थामुळे कापसाच्या अर्थकारणाची वाट लागली |
||
==कापूस या विषयावरील मराठी पुस्तके== |
|||
* कापूस-सरकीपासून सुतापर्यंत (लेखक : राजीव जोशी) |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१२:१६, ५ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती
कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त तंतू पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे. कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो.
कापसामध्ये जवळपास ९५% सेल्युलोज (Cellulose) असते.
मराठी-हिंदीमध्ये कापसाला रुई अस प्रतिशब्द आहे. मात्र रुई या विषारी वनस्पतीचा आणि कापसाचा काही संबंध नाही. रुईच्या झाडापासूनही एक प्रकारचा अतिशय मऊ कापूस मिळतो, त्याच्या गाद्या-उश्या करतात.
इतिहास
साधारणत: इसवी सन पूर्व ७००० वर्षापूर्वीपासून भारतीय उपखंडात कापसाची शेती केली जाते. याचा पुरावा पाकिस्तानातील मेहरगढ या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळाला. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन भारत, चीन आणि इजिप्तमध्ये कापसाच्या धाग्यांपासून कपडे तयार केले जात.
कापसापासून मिळणारे धागे पाच प्रकारचे असतात - अतिशय लांब (१-३/८ इंच आणि त्याहून लांब), लांब (१-१/८ इंच ते १-११/३२ इंच, Gossypium barbadense), मध्यम लांब (१-१/३२ इंच ते १-३/३२ इंच), मध्यम (१३/१६ इंच ते १ इंच) आणि आखूड-(१३/१६ इंचापेक्षा कमी, Gossypium herbaceum). .
उत्पादन
अमेरिका, अर्जेंटिना, उजबेकिस्तान, ऑस्ट्रेलिया, चीन, तुर्कस्थान, तुर्कमेनिस्तान, पाकिस्तान, ब्राझील, भारत या देशांमध्ये कापूस पिकतो. अमेरिकेच्या राष्ट्रीय कापूस परिषद २०११ च्या अहवालानुसार जगातील पाच अग्रेसर कापूस उत्पादक : १. अमेरिका २. भारत, ३. ब्राझील, ४. ऑस्ट्रेलिया आणि ५. उझबेकिस्तान हे होत.
भारत
जगातील कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे. भारताच्या महाराष्ट राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतात. तसेच गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांतही कापसाची लागवड केली जाते
कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव गॉसिपियम आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे बहुधा गॉसिपियम हिर्सुटम व गॉसिपियम बार्बाडेन्स या दोन उपजातींची असतात.
महाराष्ट्र
महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा म्हणजेच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणतात. कापसापासून मोठ्या प्रमाणात सुती कापडाची निर्मिती करतात. महाराष्ट्रात अकोला येथे कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.[ संदर्भ हवा ]
कापूस पिकवण्याच्या पद्धती
कापूस या पिकावरील रोग
- मूळकूज
- दह्या
- कवडी
- पानावरील काळे ठिपके
- [[बोंडावरील काळे ठिपके]
- करपा
शेवटचे तिन्ही रोग कवकजन्य आहेत.[१]
अर्थकारण
सहकार
सहकारी संस्थामुळे कापसाच्या अर्थकारणाची वाट लागली
कापूस या विषयावरील मराठी पुस्तके
- कापूस-सरकीपासून सुतापर्यंत (लेखक : राजीव जोशी)
संदर्भ
बाह्य दुवे
- महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे संकेतस्थळावरील कापसाविषयी सर्व माहिती देणारे पान
- महाराष्ट्र शासनातर्फे प्रसिद्ध होणारे शेतकरी मासिक-विविध पीडीएफ आवृत्त्या
- महाराष्ट्र शासनाची शेतकरी मित्र पुस्तिका- पीडीएफ आवृत्ती
- कापसावरील कीड, रोग व त्यावरील उपाय सांगणारे मराठी संकेतस्थळ
- कपाशीवरील कीडींच्या व्यवस्थापनाबद्दल एक संकेतस्थळ-कॉटनबग्ज (इंग्रजी मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |