Jump to content

"सुजात आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
शिक्षण: नवीन लेख
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

००:३८, १२ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

सुजात प्रकाश आंबेडकर (जन्म: १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तसेच राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.

शिक्षण

सुजात आंबेडकर अवघ्या २४ वर्षांचे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतली.

पत्रकारिता

फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा केला. मागील दोन वर्षे त्यांनी अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केले. ते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत. भविष्यात संगीताच्या माध्यमातून त्यांना पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करायचाय.

संदर्भ