Jump to content

"नामांतर शहीद स्मारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०: ओळ १०:
भारतातील [[दलित]] हे हजारो वर्षापासून [[वर्णाश्रम धर्म|भारतीय जाती प्रणाली]]च्या तळाशी आहेत. हिंदू धर्मात चार वर्ण ([[चातुर्वर्ण्य]]) आहेत त्यात [[शूद्र]] - दलित सर्वात खाली आहेत.<ref name="Human Rights Watch 2001">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.hrw.org/reports/2001/globalcaste/caste0801-03.htm#P133_16342|शीर्षक=Human Rights Watch: Caste Discrimination: a Global Concern}}</ref> दलित हे [[अस्पृश्य]] मानले जात असत. त्यांच्या स्पर्शाने विटाळ होत जो सांसर्गिक असे.<ref name="Husager">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.idsn.org/fileadmin/user_folder/pdf/New_files/UN/UNcompilation.pdf|शीर्षक=Caste Discrimination and UN Human Rights Bodies}}</ref> त्यांना घाणेरडी कामे करण्यास व्यवस्थेने भाग पाडलेले असे. त्यांना  हिंदूंच्या मंदिरात प्रवेश नसे त्यांना गावकुसाबाहेर राहावे लागत असे व वेगळ्या विहिरीतून पाणी भरावे लागत असे. [[इ.स. १९५०]] मध्ये [[अस्पृश्यता]] पाळणे कायद्याने बंदी असले तरी आजही भेदभाव सुरूच आहे.<ref name="National Crime Records Bureau">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ncrb.gov.in/CD-CII2012/cii-2012/Chapter%207.pdf|शीर्षक=Crime in India - 2012}}</ref><ref name="Centre for the study of Casteism, comminalism and the law national law school of India University, Banglore">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Evaluation of the Protection of Civil Rights Act, 1955 and its Impact on the Eradication of Untouchability|publisher=Centre for the Study of Casteism, Communalism and the Law of the National Law School of India University, Banglore|pages=199–202|दुवा=http://www.nls.ac.in/csseip/Files/Material%20for%20uploading/PCRA_report_II_from_intro%5B1%5D.pdf|accessdate=20 October 2013|chapter=Implementation of the Protection of Civil Rights Act (PCRA), 1955}}<code style="color:inherit; border:inherit; padding:inherit;">&#x7C;chapter=</code> ignored ([//en.wikipedia.org/wiki/Help:CS1_errors%23chapter_ignored help])

[[Category:CS1 errors: chapter ignored|Category:CS1 errors: chapter ignored]]</ref>
[[Category:CS1 errors: chapter ignored|Category:CS1 errors: chapter ignored]]</ref>

==हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]

== संदर्भ ==
== संदर्भ ==

१०:०१, ३१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

नामांतर शहीद स्मारक, नागपूर

साचा:Infobox monument

नामांतर शहीद स्मारक  हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक शिल्प आहे.[] नामांतर लढा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी इ.स. १९७८ ते इ.स. १९९४ या काळातील मोठ्या संघर्षानंतर यशस्वी झालेले आंदोलन होय .[] नामांतराला प्रामुख्याने हिंदू समुदायाकडून मोठ्या प्रमाणात विरोध झालेला आहे. दरम्यान १६ वर्षे संघर्ष, त्यात खून, यातना, दलित महिलांवर  बलात्कार, जाळपोळ, वस्त्या पेटवणे, विषबाधा विहिरी, मालमत्ता नुकसान, बहिष्कार असे प्रकार उछक(?) समुदायाकडून आंबेडकरी (आंबेडकरवादी) समुदायावर केले गेले.[][] इ.स. २०१३ मध्ये, हा लढा यशस्वी झाला त्यानंतर १९ वर्षांनी नागपूर स्मारक कृती समितीने पुढाकार घेऊन शहिदांच्या स्मरणार्थ स्मारक उभारले.

पार्श्वभूमी

मुख्य लेख: नामांतर आंदोलन

भारतातील दलित हे हजारो वर्षापासून भारतीय जाती प्रणालीच्या तळाशी आहेत. हिंदू धर्मात चार वर्ण (चातुर्वर्ण्य) आहेत त्यात शूद्र - दलित सर्वात खाली आहेत.[] दलित हे अस्पृश्य मानले जात असत. त्यांच्या स्पर्शाने विटाळ होत जो सांसर्गिक असे.[] त्यांना घाणेरडी कामे करण्यास व्यवस्थेने भाग पाडलेले असे. त्यांना  हिंदूंच्या मंदिरात प्रवेश नसे त्यांना गावकुसाबाहेर राहावे लागत असे व वेगळ्या विहिरीतून पाणी भरावे लागत असे. इ.स. १९५० मध्ये अस्पृश्यता पाळणे कायद्याने बंदी असले तरी आजही भेदभाव सुरूच आहे.[][]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Nagpur Today. 28 May 2013 http://www.nagpurtoday.in/nmc-other-prominent-leaders-salute-bhim-sainiks-who-laid-down-their-lives-for-namantar-movement/. 22 June 2013 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Shastree, Uttara (1996). Mittal Publications. pp. 100–101. ISBN 9788170996293 https://books.google.com/books?id=yYInC70BSEgC&pg=PA100. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Jaoul, Nicolas (2008). South Asia Multidisciplinary Academic Journal. 2 http://samaj.revues.org/1892. 22 June 2013 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Samiti, Atyachar Virodh (12 May 1979). Economic and Political Weekly. 14 (19): 845–852. JSTOR 4367590. Missing or empty |title= (सहाय्य) (subscription required)
  5. ^ https://www.hrw.org/reports/2001/globalcaste/caste0801-03.htm#P133_16342. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ (PDF) http://www.idsn.org/fileadmin/user_folder/pdf/New_files/UN/UNcompilation.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ (PDF) http://ncrb.gov.in/CD-CII2012/cii-2012/Chapter%207.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ (PDF). Centre for the Study of Casteism, Communalism and the Law of the National Law School of India University, Banglore. pp. 199–202 http://www.nls.ac.in/csseip/Files/Material%20for%20uploading/PCRA_report_II_from_intro%5B1%5D.pdf. 20 October 2013 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य); |chapter= ignored (सहाय्य)|chapter= ignored (help)