"व्यंगचित्रकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
2405:204:909B:AB27:C51E:6DA9:2DF2:60A6 (चर्चा)यांची आवृत्ती 1641049 परतवली.
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[व्यंगचित्र|व्यंगचित्रे]] काढणार्य़ा चित्रकारास '''व्यंगचित्रकार''' म्हणतात. व्यांगचित्रांद्वारे परिस्थितीची सद्यस्थिती विनोदी स्वरूपात दाखवता येते. एका व्यंगचित्राने अनेक ओळींचा आशय व्यक्त होतो.
[[व्यंगचित्र|व्यंगचित्रे]] काढणाऱ्या चित्रकारास '''व्यंगचित्रकार''' म्हणतात. व्यागचित्रांद्वारे परिस्थितीची सद्यस्थिती विनोदी स्वरूपात दाखवता येते. एका व्यंगचित्राने अनेक ओळींचा आशय व्यक्त होतो.


==भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार==
==भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार==
* अनिल टांगे :
* [[आर.के. लक्ष्मण]] : जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून भारताच्या राष्ट्रपतींकडून पद्मभूषण किताब मिळालेले व्यंगचित्रकार. यांच्या प्रत्येक चित्रात ‘कॉमन मॅन’ असतो.
* अभिमन्यू कुलकर्णी :
* प्राण : चाचा चौधरी, बिल्लू, पिंकू, साबू या मासिकांती व्यंगचित्रांचे जनक.
* [[आर.के. लक्ष्मण]] : जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून भारताच्या राष्ट्रपतींकडून पद्मभूषण किताब मिळालेले व्यंगचित्रकार. यांच्या प्रत्येक चित्रात ‘कॉमन मॅन’ असे..
* प्रभाकर वाईरकर :
* प्रशांत कुलकर्णी :
* प्राण : चाचा चौधरी, बिल्लू, पिंकू, साबू या मासिकांतील व्यंगचित्रांचे जनक.
* [[बाळ ठाकरे]] : मार्मिक हे साप्ताहिक चालविणारे आणि पुढे शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना करणारे श्रेष्ठ व्यंगचित्रकार.
* [[बाळ ठाकरे]] : मार्मिक हे साप्ताहिक चालविणारे आणि पुढे शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना करणारे श्रेष्ठ व्यंगचित्रकार.
* [[मंगेश तेंडुलकर]] :
* [[मंगेश तेंडुलकर]] :
* मनोहर सप्रे :
* [[मारियो मिरांडा]] :
* [[मारियो मिरांडा]] :
* यशवंत सरदेसाई :
* [[रवींद्र बाळापुरे]] : अप्रतिम रेखाटनाचा वापर करणारे
*[[राजेंद्र सरग]] : शासकीय सेवेत राहूनही व्‍यंगचित्रकला जोपासणारे
* [[वसंत सरवटे]] :
* विकास सबनीस :
* विजय पराडकर :
* वैजनाथ दुलंगे :
* [[शंकर पिल्लई]] : हे भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक असून ‘शंकर्स वीकली’ नावाचे नियतकालिक चालवीत.
* [[शंकर पिल्लई]] : हे भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक असून ‘शंकर्स वीकली’ नावाचे नियतकालिक चालवीत.
* [[शि.द. फडणीस]] :
* [[शि.द. फडणीस]] :
* श्रीनिवास प्रभुदेसाई :
* [[श्रीराज त्रिपुटे]] : व्यंगचित्रांचे प्रशिक्षण नसतांनाही निपक्षतेने अप्रतिम भारतीय राजकारणावर व्यंगचित्र काढणारे
* सुधीर धर :
* सुधीर धर :
* [[सुरेश राऊत]] :चित्रकलेचे प्रशिक्षण नसतांनाही व्‍यंगचित्रकलेत पारंगत
* [[सुरेश राऊत]] : चित्रकलेचे प्रशिक्षण नसतांनाही व्‍यंगचित्रकलेत पारंगत
* सुरेश सावंत :
*[[राजेंद्र सरग]] : शासकीय सेवेत राहूनही व्‍यंगचित्रकला जोपासणारे
* [[हरिश्चंद्र लचके]]
* [[रवींद्र बाळापुरे]] :अप्रतिम रेखाटनाचा वापर करणारे

* [[श्रीराज त्रिपुटे]] :व्यंगचित्रांचे प्रशिक्षण नसतांना ही निपक्ष अप्रतिम भारतीय राजकारणावर व्यंगचित्र काढणारे
==व्यंगचित्र या विषयावरची पुस्तके==
* हसऱ्या रेषा, बोलक्या रेषा (समकालीन प्रकाशन)


==संदर्भ==
http://Www.twitter.com/ShriTripute007
http://Www.twitter.com/ShriTripute007
http://www.ShriTripute007.blogspot.com वर व्यंगचित्र पाहायला मिळतील
http://www.ShriTripute007.blogspot.com वर व्यंगचित्र पाहायला मिळतील

२१:१७, ३० ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

व्यंगचित्रे काढणाऱ्या चित्रकारास व्यंगचित्रकार म्हणतात. व्यागचित्रांद्वारे परिस्थितीची सद्यस्थिती विनोदी स्वरूपात दाखवता येते. एका व्यंगचित्राने अनेक ओळींचा आशय व्यक्त होतो.

भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार

  • अनिल टांगे :
  • अभिमन्यू कुलकर्णी :
  • आर.के. लक्ष्मण : जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून भारताच्या राष्ट्रपतींकडून पद्मभूषण किताब मिळालेले व्यंगचित्रकार. यांच्या प्रत्येक चित्रात ‘कॉमन मॅन’ असे..
  • प्रभाकर वाईरकर :
  • प्रशांत कुलकर्णी :
  • प्राण : चाचा चौधरी, बिल्लू, पिंकू, साबू या मासिकांतील व्यंगचित्रांचे जनक.
  • बाळ ठाकरे : मार्मिक हे साप्ताहिक चालविणारे आणि पुढे शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना करणारे श्रेष्ठ व्यंगचित्रकार.
  • मंगेश तेंडुलकर :
  • मनोहर सप्रे :
  • मारियो मिरांडा :
  • यशवंत सरदेसाई :
  • रवींद्र बाळापुरे : अप्रतिम रेखाटनाचा वापर करणारे
  • राजेंद्र सरग : शासकीय सेवेत राहूनही व्‍यंगचित्रकला जोपासणारे
  • वसंत सरवटे :
  • विकास सबनीस :
  • विजय पराडकर :
  • वैजनाथ दुलंगे :
  • शंकर पिल्लई : हे भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक असून ‘शंकर्स वीकली’ नावाचे नियतकालिक चालवीत.
  • शि.द. फडणीस :
  • श्रीनिवास प्रभुदेसाई :
  • श्रीराज त्रिपुटे : व्यंगचित्रांचे प्रशिक्षण नसतांनाही निपक्षतेने अप्रतिम भारतीय राजकारणावर व्यंगचित्र काढणारे
  • सुधीर धर :
  • सुरेश राऊत : चित्रकलेचे प्रशिक्षण नसतांनाही व्‍यंगचित्रकलेत पारंगत
  • सुरेश सावंत :
  • हरिश्चंद्र लचके

व्यंगचित्र या विषयावरची पुस्तके

  • हसऱ्या रेषा, बोलक्या रेषा (समकालीन प्रकाशन)


संदर्भ

http://Www.twitter.com/ShriTripute007 http://www.ShriTripute007.blogspot.com वर व्यंगचित्र पाहायला मिळतील