"बाबुलाल गौर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
दुवा जोडला. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Babulal Gaur (1).jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]] |
[[चित्र:Babulal Gaur (1).jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]] |
||
'''बाबुलाल गौर''' (जन्म : प्रतापगढ जिल्हा-[[उत्तर प्रदेश]], २ जून १९३०; मृत्यू : २१ ऑगस्ट २०१९) हे [[भारतीय जनता पक्ष]]ाचे नेते व २००४ सालच्या ऑगस्ट महिन्यापासून ते २००५ सालच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत [[मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री]] होते. |
'''बाबुलाल गौर''' (जन्म : प्रतापगढ जिल्हा-[[उत्तर प्रदेश]], २ जून १९३०; मृत्यू : २१ ऑगस्ट २०१९) हे [[भारतीय जनता पक्ष]]ाचे नेते व २००४ सालच्या ऑगस्ट महिन्यापासून ते २००५ सालच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत [[मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री]] होते. |
||
==कामगार नेता ते मुख्यमंत्री== |
|||
बाबुलाल गौर सन १९५१ पर्यंत मजूर नेता झाले होते. त्यांच्या कामामुळे खुश झालेले [[जाॅर्ज फर्नांडिस]] बाबुलाल गौरांना भोपाळमध्ये येऊन भेटले. पण त्यांच्यापासून दूर होऊन बाबुलाल अखिल भारतीय टेक्सटाईल लेबर युनियनचे उपाध्य्क्ष बनले. त्यानंतर १९६४मध्ये ते भारतीय मजदूर संघाचे संस्थापक सदस्य झाले. |
|||
त्याआधी सन १९४६पासून बाबुलाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये जाऊ लागले होते. १९५६मध्ये संघाची टोपी घालून नागपूर स्टेशनच्या गेट नं. १ वर रेल्वेतून उतरलेल्या प्रवाश्यांना पाणी पाजताना त्यांना पंडित नेहरूंची पाहिले. ही टोपी 'तुम्हाला फार शोभून दिसते आहे' असा नेहरूंनी शेरा दिला. |
|||
४ जानेवारी १९७५ रोजी जयप्रकाश नारायण (जेपी) भोपाळमध्ये आले होते. बाबुलाल त्यांना रेल्वे स्टेशनवर जाऊन भेटले. पाच महिन्यांनंतर राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान बाबुलाल हे जेपींच्या सांगण्यावरून सरकारविरुद्धच्या एका 'धरण्या'मध्ये जाऊन बसले, आणि त्यांना अटक झाली. पण आणीबाणी संपल्यावर त्यांची सुटका झाली. जेपींनी त्यांना मध्य प्रदेश (म.प्र.)विधामसभेची १९७७ सालची निवडणूक लढविण्यास सांगितले. [[कुशाभाऊ ठाकरे]] यांची संमती मिळतात बाबुलाल गौर यांना दक्षिण भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला, आणि ते काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार लाडलीशरण सिन्हा यांना मोठ्या फरकाने हरवून मध्य प्रदेश विधानसभेत गेले. यापूर्वी १९५९मध्ये झालेल्या भोपाळ महापालिकेच्या निवडणुकीत याच लाडलीशरण सिन्हांनी बाबुलालांना ३८ मतांनी पराजित केले होते. |
|||
त्याआधी १९७४ साली बाबुलाल गौर हे एका पोटनिवडणुकीतून आमदार झाले होते. १९७७नंतर ते सतत नऊवेळा म.प्र. विधानसभेच्या निवडणुका जिंकत राहिले. १९९० साली [[सुंदरलाल पटवा]] सरकारमध्ये ते नागरी प्रशासन मंत्री झाले आणि २००४ साली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. |
|||
==परत आमदार== |
|||
वयाची पंच्याहत्तरी झाल्यावर पक्षादेशानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते परत साधे आमदार झाले. |
|||
(अपूर्ण) |
|||
{{s-start}} |
{{s-start}} |
१९:५२, २६ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
बाबुलाल गौर (जन्म : प्रतापगढ जिल्हा-उत्तर प्रदेश, २ जून १९३०; मृत्यू : २१ ऑगस्ट २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे नेते व २००४ सालच्या ऑगस्ट महिन्यापासून ते २००५ सालच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
कामगार नेता ते मुख्यमंत्री
बाबुलाल गौर सन १९५१ पर्यंत मजूर नेता झाले होते. त्यांच्या कामामुळे खुश झालेले जाॅर्ज फर्नांडिस बाबुलाल गौरांना भोपाळमध्ये येऊन भेटले. पण त्यांच्यापासून दूर होऊन बाबुलाल अखिल भारतीय टेक्सटाईल लेबर युनियनचे उपाध्य्क्ष बनले. त्यानंतर १९६४मध्ये ते भारतीय मजदूर संघाचे संस्थापक सदस्य झाले.
त्याआधी सन १९४६पासून बाबुलाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये जाऊ लागले होते. १९५६मध्ये संघाची टोपी घालून नागपूर स्टेशनच्या गेट नं. १ वर रेल्वेतून उतरलेल्या प्रवाश्यांना पाणी पाजताना त्यांना पंडित नेहरूंची पाहिले. ही टोपी 'तुम्हाला फार शोभून दिसते आहे' असा नेहरूंनी शेरा दिला.
४ जानेवारी १९७५ रोजी जयप्रकाश नारायण (जेपी) भोपाळमध्ये आले होते. बाबुलाल त्यांना रेल्वे स्टेशनवर जाऊन भेटले. पाच महिन्यांनंतर राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान बाबुलाल हे जेपींच्या सांगण्यावरून सरकारविरुद्धच्या एका 'धरण्या'मध्ये जाऊन बसले, आणि त्यांना अटक झाली. पण आणीबाणी संपल्यावर त्यांची सुटका झाली. जेपींनी त्यांना मध्य प्रदेश (म.प्र.)विधामसभेची १९७७ सालची निवडणूक लढविण्यास सांगितले. कुशाभाऊ ठाकरे यांची संमती मिळतात बाबुलाल गौर यांना दक्षिण भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला, आणि ते काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार लाडलीशरण सिन्हा यांना मोठ्या फरकाने हरवून मध्य प्रदेश विधानसभेत गेले. यापूर्वी १९५९मध्ये झालेल्या भोपाळ महापालिकेच्या निवडणुकीत याच लाडलीशरण सिन्हांनी बाबुलालांना ३८ मतांनी पराजित केले होते.
त्याआधी १९७४ साली बाबुलाल गौर हे एका पोटनिवडणुकीतून आमदार झाले होते. १९७७नंतर ते सतत नऊवेळा म.प्र. विधानसभेच्या निवडणुका जिंकत राहिले. १९९० साली सुंदरलाल पटवा सरकारमध्ये ते नागरी प्रशासन मंत्री झाले आणि २००४ साली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.
परत आमदार
वयाची पंच्याहत्तरी झाल्यावर पक्षादेशानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते परत साधे आमदार झाले.
(अपूर्ण)
मागील उमा भारती |
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री ऑगस्ट २००४−नोव्हेंबर २००५ |
पुढील शिवराजसिंह चौहान |