"नानासाहेब शेंडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
==व्यावसायिक जीवन== |
==व्यावसायिक जीवन== |
||
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शेंडकर अनेक कला क्षेत्राशी निगडीत कामे करत. छत्र्यांवर विविध प्रकारच्या आकर्षक डिजाईन्स बनवणे, वळणदार नावे लिहीणे, दुनिकांचे नामफलक बनवणे, तसेच बॅनर तयार करण्याच्या नवीन पद्धती विकसित केल्या. पुढे त्यांनी तयार केलेल्या पद्धतींचे बाजारात बरीच वर्षे कलाकारांनी अनुसरण केले. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून प्रथम श्रेणीत सर्वप्रथम येउन उत्तीर्ण झाले. याचदरम्यान महाविद्यालयामध्ये प्राध्यापक काशिनाथ साळवे आणि नेपथ्यकार रघुवीर तळाशीकर यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यसृष्टी आणि पुढे सिनेसृष्टीत टी.के. देसाई, रमेश सिप्पी, देवानंद, केतन आनंद, मनमोहन देसाई, मुखर्जी बंधू आणि सुषमा शिरोमणी अशा नामवंत कलाकारांसोबत व निर्मात्यांसोबत ''सुहाग'' पासून ते ''लूटमार'' पर्यंत जवळपास २० ते २५ चित्रपटांचे सेट शेंडकरांनी उभे केले. |
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शेंडकर अनेक कला क्षेत्राशी निगडीत कामे करत. छत्र्यांवर विविध प्रकारच्या आकर्षक डिजाईन्स बनवणे, वळणदार नावे लिहीणे, दुनिकांचे नामफलक बनवणे, तसेच बॅनर तयार करण्याच्या नवीन पद्धती विकसित केल्या. पुढे त्यांनी तयार केलेल्या पद्धतींचे बाजारात बरीच वर्षे कलाकारांनी अनुसरण केले. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून प्रथम श्रेणीत सर्वप्रथम येउन उत्तीर्ण झाले. याचदरम्यान महाविद्यालयामध्ये प्राध्यापक काशिनाथ साळवे आणि नेपथ्यकार रघुवीर तळाशीकर यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यसृष्टी आणि पुढे सिनेसृष्टीत टी.के. देसाई, रमेश सिप्पी, देवानंद, केतन आनंद, मनमोहन देसाई, मुखर्जी बंधू आणि सुषमा शिरोमणी अशा नामवंत कलाकारांसोबत व निर्मात्यांसोबत ''सुहाग'' पासून ते ''लूटमार'' पर्यंत जवळपास २० ते २५ चित्रपटांचे सेट शेंडकरांनी उभे केले. |
||
== संशोधन == |
|||
शेंडकरांनी थर्माकोलच्या विविध वस्तु तयार करण्यासाठी कारखाना सुरु केला. [[थर्माकोल]]चा सजावटीसाठी वापर त्याला रंगकाम, नक्षीकाम आणि कोरीवकाम करणे त्याचे साचे बनवून, मोल्डिंगचे प्रयोग करून खांब कळस, घुमट अश्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती हे शेंडकरांचे संशोधन आहे. [[इ.स. २००१]] मध्ये हा थर्माकोलचा कारखाना बंद करून त्यानंतर त्यांनी इको फ्रेंडली पुठ्ठ्यावर आधारित मखाराचा देखील शोध लावला. या इको फ्रेंडली कार्यासाठी त्यांना [[डी.डी. सह्याद्री]] व ई टीव्ही मराठी कलर्स मराठी या दोन मराठी वाहिन्यांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१५:०७, २८ जुलै २०१९ ची आवृत्ती
हे पान निर्माणाधीन आहे हा एक नवीन विकिपीडिया लेख आहे, जो निरंतर संपादनांनी निर्माण केल्या जात आहे.जर आपणास या लेखाच्या उल्लेखनीयतेबद्दल शंका असेल, किंवा इतर काही शंका असतील तर कृपया या लेखाचे चर्चा पानावर अथवा या पानाचे निर्माणकाशी त्याबद्दल आधी चर्चा करा.संपादन विसंवाद व इतर शंका/गोंधळ टाळण्यासाठी, या पानाच्या निर्माणकाची अशी विनंती आहे की या पानावर काही कालावधीसाठी कृपया विनाकारण संपादन / संपादने करू नये. तसेच, विकासाच्या पायऱ्यांवर असलेल्या या लेखास वगळण्यास नामांकित करू नये. धन्यवाद.
|
नानासाहेब शेंडकर | |
---|---|
जन्म |
लोणी मावळा १ जून, इ.स. १९५५ लोणी मावळा, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वांशिकत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | कलाकार |
प्रसिद्ध कामे | सिद्धीविनायक मंदिराच्या डिझाईन मॉडेल काम |
धर्म | हिंदू |
थकाराम महादू शेंडकर (जन्म: १ जुन १९५५), नानासाहेब शेंडकर नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय कला दिग्दर्शक आहेत.[१][२][३]
प्रारंभिक जीवन
शेंडकरांचा जन्म १ जुन १९५५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील लोणीमावळा या गावी एका शेतकरी कुटूंबात झाला. त्यांचे कुटूंब १५० जणांचे होते. त्यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्याच गावात झाले. सातवीत असताना कला विषयात त्यांना अधिक रूची जाणवू लागली. चिकणमातीच्या वस्तू बनवणे, वर्गात चित्रे रेखाटणे हा त्यांचा शाळकरी वयातील छंद होता. या कलांना त्यांच्या शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळाले. घरचा परंपरागत व्यवसाय शेती आणि कुस्ती सारख्या खेळाची वाट न चोखाळता त्यांनी कलाक्षेत्रात काम करण्याचे ठरवले, मात्र त्याला कुटूंबीयांकडून विरोध झाला. घरून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नसल्यामुळे तरूण वयात नाना शेंडकरांनी मेहनतीने आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. एसएससीनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश मिळून सुद्धा त्यांनी ड्रॉईंग इंटरमिजिएट परीक्षेस प्राथमिकता दिली. परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई येथून पूर्ण केले. जे.जे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तेथील शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी रात्री कारखान्यात काम केले होते.
व्यावसायिक जीवन
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शेंडकर अनेक कला क्षेत्राशी निगडीत कामे करत. छत्र्यांवर विविध प्रकारच्या आकर्षक डिजाईन्स बनवणे, वळणदार नावे लिहीणे, दुनिकांचे नामफलक बनवणे, तसेच बॅनर तयार करण्याच्या नवीन पद्धती विकसित केल्या. पुढे त्यांनी तयार केलेल्या पद्धतींचे बाजारात बरीच वर्षे कलाकारांनी अनुसरण केले. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून प्रथम श्रेणीत सर्वप्रथम येउन उत्तीर्ण झाले. याचदरम्यान महाविद्यालयामध्ये प्राध्यापक काशिनाथ साळवे आणि नेपथ्यकार रघुवीर तळाशीकर यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यसृष्टी आणि पुढे सिनेसृष्टीत टी.के. देसाई, रमेश सिप्पी, देवानंद, केतन आनंद, मनमोहन देसाई, मुखर्जी बंधू आणि सुषमा शिरोमणी अशा नामवंत कलाकारांसोबत व निर्मात्यांसोबत सुहाग पासून ते लूटमार पर्यंत जवळपास २० ते २५ चित्रपटांचे सेट शेंडकरांनी उभे केले.
संशोधन
शेंडकरांनी थर्माकोलच्या विविध वस्तु तयार करण्यासाठी कारखाना सुरु केला. थर्माकोलचा सजावटीसाठी वापर त्याला रंगकाम, नक्षीकाम आणि कोरीवकाम करणे त्याचे साचे बनवून, मोल्डिंगचे प्रयोग करून खांब कळस, घुमट अश्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती हे शेंडकरांचे संशोधन आहे. इ.स. २००१ मध्ये हा थर्माकोलचा कारखाना बंद करून त्यानंतर त्यांनी इको फ्रेंडली पुठ्ठ्यावर आधारित मखाराचा देखील शोध लावला. या इको फ्रेंडली कार्यासाठी त्यांना डी.डी. सह्याद्री व ई टीव्ही मराठी कलर्स मराठी या दोन मराठी वाहिन्यांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
संदर्भ
- ^ "प्रदूषणाच्या विसर्जनासाठी पर्यावरणपूरक सजावट". 20 ऑग, 2017.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "थर्माकाेल कारखान्याला ठाेकले टाळे; केली पर्यावरणस्नेही मखर निर्मिती". divyamarathi. 24 ऑग, 2017.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Reporter, M. N. "इको फ्रेंडली 'उत्सवी' नानासाहेब शेंडकरांच्या लढ्याला यश!".