"खोती पद्धत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Filled in 2 bare reference(s) with reFill 2 |
||
ओळ २: | ओळ २: | ||
[[खोत|खोतांच्या]] प्रशासन पद्धतीला '''खोती''' असे म्हणत. खोत हा [[ब्रिटीश भारत|ब्रिटीश भारतातील]] गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. तो गावातील [[शेत|शेतसारा]] गोळा करून [[सरकार|सरकारला]] देत असे. खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ [[जमीन]]दार असाही होतो. |
[[खोत|खोतांच्या]] प्रशासन पद्धतीला '''खोती''' असे म्हणत. खोत हा [[ब्रिटीश भारत|ब्रिटीश भारतातील]] गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. तो गावातील [[शेत|शेतसारा]] गोळा करून [[सरकार|सरकारला]] देत असे. खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ [[जमीन]]दार असाही होतो. |
||
खोती पद्धत बहुतांशी [[कोकण|कोकणातील]] [[रायगड जिल्हा|रायगड]], [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] आणि [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग]] आढळून येत होती. खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते. कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती. ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली. त्यांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या. त्यानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.<ref>http:// |
खोती पद्धत बहुतांशी [[कोकण|कोकणातील]] [[रायगड जिल्हा|रायगड]], [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] आणि [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग]] आढळून येत होती. खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते. कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती. ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली. त्यांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या. त्यानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.<ref>{{Cite web|url=http://www.lokmat.com/editorial/babasaheb-and-farmer/|title=बाबासाहेब आणि शेतकरी|date=14 एप्रि, 2016|website=Lokmat}}</ref> शेतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते. शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली. त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.<ref>{{Cite web|url=https://zeenews.india.com/marathi/maharashtra/farmers-strike-for-seven-years-ratnagiri/366992|title=तब्बल सात वर्ष चालला होता शेतकऱ्यांचा 'तो' संप!|date=1 जून, 2017|website=24taas.com}}</ref> |
||
== खोतांचे अधिकार == |
== खोतांचे अधिकार == |
००:२५, २० जुलै २०१९ ची आवृत्ती
खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत. खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे. खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.
खोती पद्धत बहुतांशी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आढळून येत होती. खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते. कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती. ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली. त्यांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या. त्यानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.[१] शेतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते. शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली. त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.[२]
खोतांचे अधिकार
एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो. खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.
कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.उदा.सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
संदर्भ
- ^ "बाबासाहेब आणि शेतकरी". Lokmat. 14 एप्रि, 2016.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "तब्बल सात वर्ष चालला होता शेतकऱ्यांचा 'तो' संप!". 24taas.com. 1 जून, 2017.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)