Jump to content

"राग जयजयवंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४: ओळ ४:
== जयजयवंती रागातील काही गीते ==
== जयजयवंती रागातील काही गीते ==
* अजि मी ब्रह्म पाहिले (मराठी भक्तिगीत, कवी - संत अमृतराय महाराज, संगीत - [[श्रीनिवास खळे]], गायिका - [[आशा भोसले]])
* अजि मी ब्रह्म पाहिले (मराठी भक्तिगीत, कवी - संत अमृतराय महाराज, संगीत - [[श्रीनिवास खळे]], गायिका - [[आशा भोसले]])
* जिंदगी आज मेरे नाम से शरमाती है (चित्रपट - सन ऑफ इंडिया, संगीतकार [[नौशाद, गायक [[मोहम्मद रफी]])
* बैरन हो गई रैना (चित्रपट - देख कबीरा रोया, संगीतकार [[मदनमोहन]], गायक [[मन्ना डे]])
* मनमोहन बडे झूटे (चित्रपट - सीमा, संगीतकार [[शंकर जयकिशन]], गायिका [[लता मंगेशकर]])
* यह दिल की लगी कम क्या होगी (चित्रपट - मुगले आझाम, संगीतकार [[नौशाद, गायिका [[लता मंगेशकर]])
* सोनियाचा पाळणा रेशमाचा दोर गं ( मराठी भावगीत, कवयित्री -संजीवनी मराठे, संगीत - प्रभाकर जोग, गायिका मंदाकिनी पांडे )
* सोनियाचा पाळणा रेशमाचा दोर गं ( मराठी भावगीत, कवयित्री -संजीवनी मराठे, संगीत - प्रभाकर जोग, गायिका मंदाकिनी पांडे )



१७:५९, १७ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

जयजयवंती
थाट खमाज
प्रकार हिंदुस्तानी
जाती षाडव संपूर्ण
स्वर
आरोह सा रे ग' रे सा रे ग म प नि सां
अवरोह सां नि' ध प ध म ग रे ग' रे सा
वादी स्वर रे
संवादी स्वर
पकड
गायन समय पूर्वरात्र
गायन ऋतू
समप्रकृतिक राग
उदाहरण गुरु सुरस गोकुळी राधिका मिरवली
नाटक - स्वयंवर
गायक पं राम मराठे
इतर वैशिष्ट्ये (वरील चौकटीत स्वरानंतर आलेले ' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते.
तार सप्तकातील स्वरावर टिंब दिले आहे )

राग जयजयवंती हा हिंदुस्तानी संगीतातील एक प्राचीन राग असून प्राचीन ग्रंथातही त्याचा उल्लेख आढळतो.[] जयावंती, जयजयंती, जयंती, वैजयंती अशी त्याची इतरही पूर्वीची नावे आहेत. ह्या रागात दोन गंधार (ग ) व दोन निषाद (नि ) यांचा उपयोग केला जातो.

जयजयवंती रागातील काही गीते

  • अजि मी ब्रह्म पाहिले (मराठी भक्तिगीत, कवी - संत अमृतराय महाराज, संगीत - श्रीनिवास खळे, गायिका - आशा भोसले)
  • जिंदगी आज मेरे नाम से शरमाती है (चित्रपट - सन ऑफ इंडिया, संगीतकार [[नौशाद, गायक मोहम्मद रफी)
  • बैरन हो गई रैना (चित्रपट - देख कबीरा रोया, संगीतकार मदनमोहन, गायक मन्ना डे)
  • मनमोहन बडे झूटे (चित्रपट - सीमा, संगीतकार शंकर जयकिशन, गायिका लता मंगेशकर)
  • यह दिल की लगी कम क्या होगी (चित्रपट - मुगले आझाम, संगीतकार [[नौशाद, गायिका लता मंगेशकर)
  • सोनियाचा पाळणा रेशमाचा दोर गं ( मराठी भावगीत, कवयित्री -संजीवनी मराठे, संगीत - प्रभाकर जोग, गायिका मंदाकिनी पांडे )


संदर्भ

  1. ^ नादवेध - सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले. पुणे: राजहंस प्रकाशन. 2013. p. 127. ISBN 81-7434-332-6.