राग जयजयवंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जयजयवंती
थाट खमाज
प्रकार हिंदुस्तानी
जाती षाडव संपूर्ण
स्वर
आरोह सा रे ग' रे सा रे ग म प नि सां
अवरोह सां नि' ध प ध म ग रे ग' रे सा
वादी स्वर रे
संवादी स्वर
पकड
गायन समय पूर्वरात्र
गायन ऋतू
समप्रकृतिक राग
उदाहरण गुरू सुरस गोकुळी राधिका मिरवली
नाटक - स्वयंवर
गायक पं राम मराठे
इतर वैशिष्ट्ये (वरील चौकटीत स्वरानंतर आलेले ' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते.
तार सप्तकातील स्वरावर टिंब दिले आहे )


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

राग जयजयवंती हा हिंदुस्तानी संगीतातील एक प्राचीन राग असून प्राचीन ग्रंथातही त्याचा उल्लेख आढळतो.[१] जयावंती, जयजयंती, जयंती, वैजयंती अशी त्याची इतरही पूर्वीची नावे आहेत. ह्या रागात दोन गंधार (ग ) व दोन निषाद (नि ) यांचा उपयोग केला जातो.

जयजयवंती रागातील काही गीते[संपादन]

  • अजि मी ब्रह्म पाहिले (मराठी भक्तिगीत, कवी - संत अमृतराय महाराज, संगीत - श्रीनिवास खळे, गायिका - आशा भोसले)
  • जिंदगी आज मेरे नाम से शरमाती है (चित्रपट - सन ऑफ इंडिया, संगीतकार नौशाद, गायक मोहम्मद रफी)
  • बैरन हो गई रैना (चित्रपट - देख कबीरा रोया, संगीतकार मदनमोहन, गायक मन्ना डे)
  • मनमोहन बडे झूटे (चित्रपट - सीमा, संगीतकार शंकर जयकिशन, गायिका लता मंगेशकर)
  • यह दिल की लगी कम क्या होगी (चित्रपट - मुगले आझाम, संगीतकार नौशाद, गायिका लता मंगेशकर)
  • सोनियाचा पाळणा रेशमाचा दोर गं ( मराठी भावगीत, कवयित्री -संजीवनी मराठे, संगीत - प्रभाकर जोग, गायिका मंदाकिनी पांडे )


संदर्भ[संपादन]

  1. ^ नादवेध - सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले. पुणे: राजहंस प्रकाशन. 2013. p. 127. ISBN 81-7434-332-6.