"आश्लेषा महाजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन |
|||
ओळ ५४: | ओळ ५४: | ||
=='''सन्मान आणि पुरस्कार-''' == |
=='''सन्मान आणि पुरस्कार-''' == |
||
'''परिसरातील गाणी''' पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे तर्फे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार/ उत्कृष्ट ललित लेखनासाठी '''लोकमत''' पुरस्कार/ अ. भा. बालकुमार साहित्य संमेलनाचे '''आनंदयात्रा''' पुरस्कार दोन वेळा/ '''मित्रा, सांगते आपलीच गोष्ट''' या पुस्तकास पुणे नगर वाचन मंदिराचा ''' |
'''परिसरातील गाणी''' पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे तर्फे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार/ उत्कृष्ट ललित लेखनासाठी '''लोकमत''' पुरस्कार/ अ. भा. बालकुमार साहित्य संमेलनाचे '''आनंदयात्रा''' पुरस्कार दोन वेळा/ '''मित्रा, सांगते आपलीच गोष्ट''' या पुस्तकास पुणे नगर वाचन मंदिराचा ''' श्री.ना. बनहट्टी पुरस्कार'''/ '''मनभावन''' या पुस्तकास मराठी वाङ्मय परिषद, बडोदे यांचा '''अभिरुची गौरव पुरस्कार''',/ पुणे मराठी ग्रंथालयाचा ''' न.चिं. केळकर पुरस्कार''',/ एकूण बालकुमार साहित्यासाठी ''' शैलजा काळे पुरस्कार''',/ कवितेतील योगदानासाठी '''शांता-गोविंद'''' पुरस्कार/२०१९चा श्रीनिवास विष्णू रायते गुरुजी राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कार, इत्यादी. |
||
<br /> |
<br /> |
||
२१:५९, १५ मार्च २०१९ ची आवृत्ती
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
आश्लेषा महाजन ह्या एक मराठी लेखिका व कवयित्री आहेत. वर्तमानपत्रांतून त्यांचे विविध विषयांवरील लेख आणि सदर लेखन सातत्याने प्रकाशित होत असते.
पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन यांचा सहभाग होता. हा कार्यक्रम ३० जुलै २०१८ रोजी झाला होता.
आश्लेषा महाजन यांची पुस्तके
- अतिदूरचे बांधव (अनुवादित, मूळ लेखक - श्रीनिवास शारंगपाणी)
- शब्दपल्लवी, स्वसंवेद्य, मनभावन, रक्तचंदन - हे ४ कवितासंग्रह
- बोलू आनंदे- (बोलावे कसे? याबद्दलचे पुस्तक)
- माझ्या कुत्र्याच्या छत्र्या- (विनोदी लेख संग्रह)
- एक पानी आरस्पानी भाग - १, २ (१५४ + १५४ ललित लेख; सदरलेखन संग्रह)
- रुजवाई (ललित, वैचारिक लेखसंग्रह)
- हृदयांतरिच्या कथा- (कथासंग्रह)
- व मध्यस्थ -(कथासंग्रह)
- मित्रा, सांगते 'आपली'च गोष्ट (स्त्री-पुरुष नात्याविषयीचे ललित-वैचारिक पुस्तक)
- परिसरातील गाणी, अंकुरलेले गीत नवे, गाणी बारा महिन्यांची, संस्कारगीते, पपेष्टु पपेष्टु गाणे म्हण, किड्यांशी मैत्री करू चला, घरचे-दारचे सवंगडी (बालकुमार कवितांची पुस्तके)
- एकदम सही (कुमार कथासंग्रह)
- टाईम प्लीजऽऽ (बाल-कुमार कथासंग्रह)
- कार्टून कार्टी (बाल-कुमारांसाठी मजेदार लेखांचे पुस्तक)
- स्वप्नजा स्वप्नाळू (बाल-कुमारांसाठी मजेदार लेखांचे पुस्तक.)
- जादूची कवळी (बाल-कुमारांसाठी मजेदार कथेची पुस्तिका)
- मी काय करू? (बालक-पालकांसाठी कादंबरिका)
- कळ्यांचे ऋतू (वयात आलेल्या मुलींच्या १५ कथांचा संग्रह)
- गप्पूला नाचता येईना (‘प्रथम बुक्स’ कंपनीचे अनुवादित बालसाहित्य, मूळ लेखिका - मेनका रामन)
- चित्रांचा खेळ (‘प्रथम बुक्स’ कंपनीचे अनुवादित बालसाहित्य, मूळ लेखक - अनिता मूर्ती)
- नंदिनी कुठे आहे? (‘प्रथम बुक्स’ कंपनीचे अनुवादित बालसाहित्य, मूळ लेखिकका - अनिता मूर्ती)
- ‘प्रथम बुक्स’ कंपनीची बालकुमारांसाठी अन्य अनुवादित पुस्तके- काका आणि मुन्नी, भुताच्या गोष्टी, आंबा पडला ठप्प, बोमाक्काची बाहुली, इयादचे कबूतर, कराकरा कराकरा, मुलगा आणि त्याचे ढोलके, आकाशातील व्हेल इत्यादी.
- School दुनिया : शाळेच्या कविता, धमाल Songs (मराठी व इंग्लिश बालकविता; सहलेखक - श्रीनिवास शारंगपाणी)
- अभिवाचन: एक कला (संपादित पुस्तक)
- द डेथ ऑफ अ मॅड मॅथेमॅटिशिअन ह्या तीन अंकी नाटकाचा मराठी अनुवाद. पुणे आकाशवाणीसाठी.(मूळ लेखक - श्रीनिवास शारंगपाणी)
याशिवाय-
- इयत्ता सातवीच्या व दहावीच्या पाठ्यपुस्तकात कवितांचा समावेश.
- विविध ध्वनिफितींसाठी गीतलेखन, शीर्षकगीते, आकाशवाणी पुणे च्या स्वरचित्र मध्ये गीताचा समावेश.
- कळ्यांचे ऋतू ह्या पुस्तकाचे 'विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ'साठी क्रमश: अभिवाचन केले आहे.
- रविवार लोकमत, लोकसत्ता मध्ये सदरलेखन, पुस्तक परीक्षणे.
- दर्जेदार दिवाळी अंकांत, मासिकांतून सातत्याने लेखन,
- अनेक पुस्तकांसाठी प्रस्तावना लिहिल्यात.
- छात्र प्रबोधन या मासिकाची मानद संपादक, ऑल इज वेल या पौगंडावस्थेविषयक अंकाचे संपादन.
- पंचवेध, आज भेटल्या कृष्णसख्या, अनवाणी ते कॅटवॉक, जन्मजाह्नवी, तरिही वसंत फुलतो इ. स्वलिखित कार्यक्रमांची निर्मिती,
- विविध संस्थांमधून काव्यवाचन/गायन कार्यक्रम./ कविता व कथेच्या कार्यशाळा/ व्याख्याने.
- चित्रकला, वारली चित्रकला, ग्लास पेंटिंग, अश्मशिल्पे बनवण्याचा छंद.
सन्मान आणि पुरस्कार-
परिसरातील गाणी पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे तर्फे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार/ उत्कृष्ट ललित लेखनासाठी लोकमत पुरस्कार/ अ. भा. बालकुमार साहित्य संमेलनाचे आनंदयात्रा पुरस्कार दोन वेळा/ मित्रा, सांगते आपलीच गोष्ट या पुस्तकास पुणे नगर वाचन मंदिराचा श्री.ना. बनहट्टी पुरस्कार/ मनभावन या पुस्तकास मराठी वाङ्मय परिषद, बडोदे यांचा अभिरुची गौरव पुरस्कार,/ पुणे मराठी ग्रंथालयाचा न.चिं. केळकर पुरस्कार,/ एकूण बालकुमार साहित्यासाठी शैलजा काळे पुरस्कार,/ कवितेतील योगदानासाठी शांता-गोविंद' पुरस्कार/२०१९चा श्रीनिवास विष्णू रायते गुरुजी राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कार, इत्यादी.
- आश्लेषा महाजन ह्या पिंपरी (ता.कोरेगांव, जिल्हा सातारा) येथे १४ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या ४थ्या रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.