"सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:Gate of Siddharth Garden and Zoo, Aurangabad.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]] |
[[File:Gate of Siddharth Garden and Zoo, Aurangabad.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]] |
||
[[File:Siddharth Garden and Zoo.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]] |
[[File:Siddharth Garden and Zoo.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]] |
||
'''सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय''' हे [[औरंगाबाद]] मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत. विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांच्या]] नावावरून ठेवण्यात आले |
'''सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय''' हे [[औरंगाबाद]] मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत. विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांच्या]] नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/promise-trees-wild-animals/articleshow/67066484.cms|शीर्षक=वृक्ष, वन्यप्राण्यांचे सवंर्धन करा|दिनांक=2018-12-13|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref> |
||
प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/aurangabad-animal-museum-permission-has-been-canceled-5988799.html</ref> मात्र पुढे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या या निर्णयास १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली.<ref>https://www.esakal.com/marathwada/suspension-order-cancel-approval-zoo-160357</ref> |
प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/aurangabad-animal-museum-permission-has-been-canceled-5988799.html|शीर्षक=सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केली रद्द, महानगरपालिकेचा निष्काळजीपणा भोवला|दिनांक=2018-12-01|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref> मात्र पुढे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या या निर्णयास १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/marathwada/suspension-order-cancel-approval-zoo-160357|शीर्षक=आता तरी सुधारणा होणार का?|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref> |
||
==प्राणी संपदा== |
==प्राणी संपदा== |
||
सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.<ref>https://abpmajha.abplive.in/aurangabad/animal-museum-in-siddhartha-garden-of-aurangabad-will-be-closed-609661 |
सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/aurangabad/animal-museum-in-siddhartha-garden-of-aurangabad-will-be-closed-609661|शीर्षक=औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालय बंद होणार !|last=औरंगाबाद|पहिले नाव=कृष्णा केंडे, एबीपी माझा|दिनांक=2018-12-01|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref> |
||
{| class="wikitable sortable" |
{| class="wikitable sortable" |
||
|- |
|- |
०१:३२, ११ जानेवारी २०१९ ची आवृत्ती
सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे औरंगाबाद मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत. विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे गौतम बुद्धांच्या नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आला.[१]
प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.[२] मात्र पुढे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या या निर्णयास १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली.[३]
प्राणी संपदा
सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.[४]
अ.क्र. | प्राणी | संख्या |
---|---|---|
१ | वाघ | ९ |
२ | बिबटे | ३ |
३ | हरीण, काळवीट | ४८ |
४ | सांभार | ४७ |
५ | नील गाय | ३ |
६ | चितळ | २ |
७ | कोल्हे | २ |
८ | सायळ | २ |
९ | तडस | १ |
१० | माकड | १० |
११ | साप (वेगवेगळ्या प्रजातीचे) | १०० |
१२ | विविध पक्षी | १९ |
१३ | मगर | ५ |
संदर्भ
- ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/promise-trees-wild-animals/articleshow/67066484.cms. 2019-01-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ divyamarathi https://divyamarathi.bhaskar.com/news/aurangabad-animal-museum-permission-has-been-canceled-5988799.html. 2019-01-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ www.esakal.com https://www.esakal.com/marathwada/suspension-order-cancel-approval-zoo-160357. 2019-01-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ औरंगाबाद, कृष्णा केंडे, एबीपी माझा. ABP Majha https://abpmajha.abplive.in/aurangabad/animal-museum-in-siddhartha-garden-of-aurangabad-will-be-closed-609661. 2019-01-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)