"नरेंद्र चपळगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
'''नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर''' हे [[मुंबई उच्च न्यायालय|मुंबई उच्च न्यायालयाच्या]] औरंगाबाद पीठाचे |
'''नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर''' हे [[मुंबई उच्च न्यायालय|मुंबई उच्च न्यायालयाच्या]] औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते [[लातूर]]च्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते [[गरवारे पॉलिएस्टर लिमिटेड]]चे स्वतंत्र अकार्यकारी निदेशक आहेत. |
||
चपळगावकर ''नरहर कुरुंदकर न्यासा''चे एक ट्रस्टी आहेत. ते [[औरंगाबाद]] येथे वास्तव्यास असतात. |
चपळगावकर ''नरहर कुरुंदकर न्यासा''चे एक ट्रस्टी आहेत. ते [[औरंगाबाद]] येथे वास्तव्यास असतात. |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
चपळगावकर वृत्तपत्रांतून लेख लिहितात. उदा० 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२च्या अंकात त्यांचा ''खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख प्रसिद्ध झाला. |
चपळगावकर वृत्तपत्रांतून लेख लिहितात. उदा० 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२च्या अंकात त्यांचा ''खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख प्रसिद्ध झाला. |
||
==पुस्तके== |
==चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* आठवणीतले दिवस |
* आठवणीतले दिवस |
||
* कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र) |
* कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र) |
||
ओळ २९: | ओळ २९: | ||
==सन्मान आणि पुरस्कार== |
==सन्मान आणि पुरस्कार== |
||
* |
* पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ रोजी झालेल्या १३व्या [[राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद. |
||
* सन २००३ मध्ये [[मराठवाडा साहित्य परिषद]]ेच्या माजलगाव शाखेने मसापच्या विभागीय [[मराठवाडा साहित्य संमेलन]] |
* सन २००३ मध्ये [[मराठवाडा साहित्य परिषद]]ेच्या माजलगाव शाखेने मसापच्या विभागीय [[मराठवाडा साहित्य संमेलन]]ाच्या ([[शिवार साहित्य संमेलन]]ाचे) आयोजन केले होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. |
||
* २६वे मराठवाडा साहित्य संमेलन २००४ साली माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले.या |
* २६वे मराठवाडा साहित्य संमेलन २००४ साली माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले.या संमेलनाचेही अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर होते. |
||
* भैरुरतन दमाणी पुरस्कार (२०११) |
|||
* प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (२०१८) |
|||
* औरंगाबाद येथे १३-१४ मार्च २०१४ या तारखांना झालॆळ्या ९व्या [[जलसाहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद. |
|||
{{DEFAULTSORT:चपळगावकर, नरेंद्र}} |
{{DEFAULTSORT:चपळगावकर, नरेंद्र}} |
१९:३२, २४ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी निदेशक आहेत.
चपळगावकर नरहर कुरुंदकर न्यासाचे एक ट्रस्टी आहेत. ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात.
चपळगावकर वृत्तपत्रांतून लेख लिहितात. उदा० 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२च्या अंकात त्यांचा खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख प्रसिद्ध झाला.
चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके
- आठवणीतले दिवस
- कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
- कायदा आणि माणूस
- कहाणी हैदराबाद लढ्याची
- तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
- तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
- त्यांना समजून घेताना (ललित)
- दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
- नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
- नामदार गोखल्यांचं शहाणपण
- न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
- न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
- मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
- महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
- राज्यघटनेचे अर्धशतक
- विधिमंडळे आणि न्यायसंस्था : संघर्षाचे सहजीवन
- संघर्ष आणि शहाणपण
- समाज आणि संस्कृती
- संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
- सावलीचा शोध (सामाजिक)
- हरवलेले स्नेहबंध
सन्मान आणि पुरस्कार
- पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ रोजी झालेल्या १३व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- सन २००३ मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या माजलगाव शाखेने मसापच्या विभागीय मराठवाडा साहित्य संमेलनाच्या (शिवार साहित्य संमेलनाचे) आयोजन केले होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- २६वे मराठवाडा साहित्य संमेलन २००४ साली माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले.या संमेलनाचेही अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर होते.
- भैरुरतन दमाणी पुरस्कार (२०११)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (२०१८)
- औरंगाबाद येथे १३-१४ मार्च २०१४ या तारखांना झालॆळ्या ९व्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.