"सदाशिव मार्तंड गर्गे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''सदाशिव मार्तंड गर्गे''' ( |
'''सदाशिव मार्तंड गर्गे''' (जन्म : लहुरी-बीड, ४ नोव्हेंबर १९२०; मृत्यू : ४ नोव्हेंबर २००५) हे [[मराठी]] पत्रकार, इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ होते. |
||
गर्ग्यांना [[मराठी भाषा|मराठी]], [[फारसी भाषा|फारसी]] व [[उर्दू भाषा|उर्दू]] या भाषा येत होत्या. त्यांनी [[मोडी लिपी|मोडी लिपीही]] अभ्यासली होती. पेशाने पत्रकार असलेल्या गर्ग्यांनी [[नागपूर|नागपुरात]] '[[तरुण भारत]]' आणि [[पुणे|पुण्यात]] '[[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]]' व 'विशाल सह्याद्री' या वृत्तपत्रांतून २७ वर्षे पत्रकारिता केली. |
|||
== वैवाहिक जीवन == |
== वैवाहिक जीवन == |
||
मूळच्या [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] [[अंबेजोगाई]]च्या |
मूळच्या [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] [[अंबेजोगाई]]च्या असणा्या लीलाताई गर्गे या स.मा. गर्ग्यांच्या पत्नी होत्या. [[इ.स. २००९]] साली लीलाताईंचा मृत्यू झाला. |
||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य == |
||
'भारतीय समाजविज्ञान कोश' हे गर्ग्यांचे महत्कार्य आहे. सुमारे आठ-दहा वर्षे प्रचंड परिश्रम करून, शंभराहून जास्त लेखकांकडून नोंदी लिहून घेऊन सहा खंडांत त्यांनी हा कोश प्रकाशित केला. |
'भारतीय समाजविज्ञान कोश' हे गर्ग्यांचे महत्कार्य आहे. सुमारे आठ-दहा वर्षे प्रचंड परिश्रम करून, शंभराहून जास्त लेखकांकडून नोंदी लिहून घेऊन सहा खंडांत त्यांनी हा कोश प्रकाशित केला. यांचे खालील साहित्य प्रकाशित झाले आहे : |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र |
* गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र |
||
⚫ | |||
⚫ | |||
* राज्यशास्त्राचा विकास |
* राज्यशास्त्राचा विकास |
||
* समाजवादी समाजरचना |
* समाजवादी समाजरचना |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* समाजविज्ञान आणि संस्कृती |
* समाजविज्ञान आणि संस्कृती |
||
⚫ | |||
⚫ | |||
* हिंदुराव घोरपडे घराण्याचा इतिहास |
* हिंदुराव घोरपडे घराण्याचा इतिहास |
||
⚫ | |||
== संस्थात्मक कार्य == |
== संस्थात्मक कार्य == |
||
गर्गे |
स.मा. गर्गे हे अखिल भारतीय इतिहास अभ्यास परिषदेच्या अध्यक्षपदी काही काळ काम करत होते. 'मराठवाडा मित्रमंडळ' ही संस्थाही त्यांनी स्थापली. |
||
== पुरस्कार == |
== पुरस्कार == |
||
गर्ग्यांच्या चार पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती बहाल केली. त्यांना प्रज्ञावंत पुरस्कारही मिळाला. |
* गर्ग्यांच्या चार पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती बहाल केली. त्यांना प्रज्ञावंत पुरस्कारही मिळाला. |
||
* स.मा. गर्गे यांच्या नावाने एखाद्या विशेष विषयावरील ग्रंथाला 'समाजविज्ञान कोषकर्ते गर्गे' नावाचे पारितोषिक दिले जाते. [[पंकज कालुवाला]] यांच्या 'राजकीय हत्या' या पुस्तकाला हे पारितोषिक मिळाले आहे. |
|||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
१७:३७, ६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
सदाशिव मार्तंड गर्गे (जन्म : लहुरी-बीड, ४ नोव्हेंबर १९२०; मृत्यू : ४ नोव्हेंबर २००५) हे मराठी पत्रकार, इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ होते.
गर्ग्यांना मराठी, फारसी व उर्दू या भाषा येत होत्या. त्यांनी मोडी लिपीही अभ्यासली होती. पेशाने पत्रकार असलेल्या गर्ग्यांनी नागपुरात 'तरुण भारत' आणि पुण्यात 'सकाळ' व 'विशाल सह्याद्री' या वृत्तपत्रांतून २७ वर्षे पत्रकारिता केली.
वैवाहिक जीवन
मूळच्या मराठवाड्यातील अंबेजोगाईच्या असणा्या लीलाताई गर्गे या स.मा. गर्ग्यांच्या पत्नी होत्या. इ.स. २००९ साली लीलाताईंचा मृत्यू झाला.
प्रकाशित साहित्य
'भारतीय समाजविज्ञान कोश' हे गर्ग्यांचे महत्कार्य आहे. सुमारे आठ-दहा वर्षे प्रचंड परिश्रम करून, शंभराहून जास्त लेखकांकडून नोंदी लिहून घेऊन सहा खंडांत त्यांनी हा कोश प्रकाशित केला. यांचे खालील साहित्य प्रकाशित झाले आहे :
- आकांक्षा पत्रकारितेची
- इतिहासाची साधने : एक शोधयात्रा
- करवीर रियासत
- गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र
- भारताचा स्वातंत्र्यसंग्राम
- भारतीय समाज विज्ञान कोश (सहा खंड)
- राज्यशास्त्राचा विकास
- समाजवादी समाजरचना
- समाजविज्ञान आणि संस्कृती
- स्वप्न आणि सत्य
- शांतिपर्वातील कथा
- हिंदुराव घोरपडे घराण्याचा इतिहास
संस्थात्मक कार्य
स.मा. गर्गे हे अखिल भारतीय इतिहास अभ्यास परिषदेच्या अध्यक्षपदी काही काळ काम करत होते. 'मराठवाडा मित्रमंडळ' ही संस्थाही त्यांनी स्थापली.
पुरस्कार
- गर्ग्यांच्या चार पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती बहाल केली. त्यांना प्रज्ञावंत पुरस्कारही मिळाला.
- स.मा. गर्गे यांच्या नावाने एखाद्या विशेष विषयावरील ग्रंथाला 'समाजविज्ञान कोषकर्ते गर्गे' नावाचे पारितोषिक दिले जाते. पंकज कालुवाला यांच्या 'राजकीय हत्या' या पुस्तकाला हे पारितोषिक मिळाले आहे.