"स्पृहा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| तळटीपा = |
| तळटीपा = |
||
}} |
}} |
||
'''स्पृहा शिरीष जोशी''' (जन्म: १३ ऑक्टोबर १९८९) या एक [[भारत]]ीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम |
'''स्पृहा शिरीष जोशी''' (जन्म: १३ ऑक्टोबर १९८९) या एक [[भारत]]ीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या स्पृहा जोशी ह्या [[झी मराठी]] वाहिनीवरील [[उंच माझा झोका]], [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]] व [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]] इत्यादी मालिकांमध्ये चमकल्या.. ‘उंच माझा झोका’मध्ये [[रमाबाई रानडे]] ह्यांची लक्षणीय भूमिका त्यांनी साकारली होती. |
||
स्पृहा जोशी या एक कवयित्रीदेखील आहेत. संगीत दिग्दर्शक [[कौशल इनामदार]]च्या मदतीने एक मैफिलीत स्पृहाच्या कवितांचे गायन झाले.(२०-७-२०१६) ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये त्या कुहू नावाच्या एक स्वप्नाळू कवयित्री आहेत. |
स्पृहा जोशी या एक कवयित्रीदेखील आहेत. संगीत दिग्दर्शक [[कौशल इनामदार]]च्या मदतीने एक मैफिलीत स्पृहाच्या कवितांचे गायन झाले.(२०-७-२०१६) ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये त्या कुहू नावाच्या एक स्वप्नाळू कवयित्री आहेत. |
||
स्पृहा जोशी या दूरचित्रवाणीवर अँकरही असतात. 'किचनची सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते. 'सूर नवा, ध्यास नवा' या 'रिअॅलिटी शो'त पहिल्या सीझनच्या अँकर [[तेजश्री प्रधान]]ची जागा दुसऱ्या सीझनमध्ये स्पृहाने घेतली आहे. |
|||
==स्पृहा जोशी यांची भूमिका असलेले चित्रपट== |
==स्पृहा जोशी यांची भूमिका असलेले चित्रपट== |
||
ओळ ३५: | ओळ ३७: | ||
* देवा |
* देवा |
||
==स्पृहा जोशी |
==स्पृहा जोशी यांची भूमिका असलेली नाटके== |
||
* अनन्या (एकांकिका) |
* अनन्या (एकांकिका) |
||
* ग म भ न (एकांकिका) |
* ग म भ न (एकांकिका) |
१०:४३, २३ जुलै २०१८ ची आवृत्ती
स्पृहा जोशी | |
---|---|
जन्म |
स्पृहा शिरीश जोशी १३ ऑक्टोबर, १९८९ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | मोरया |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | उंच माझा झोका |
वडील | शिरीष |
पती | वरद लघाटे |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.kangoshti.blogspot.in |
स्पृहा शिरीष जोशी (जन्म: १३ ऑक्टोबर १९८९) या एक भारतीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या स्पृहा जोशी ह्या झी मराठी वाहिनीवरील उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट व एका लग्नाची तिसरी गोष्ट इत्यादी मालिकांमध्ये चमकल्या.. ‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडे ह्यांची लक्षणीय भूमिका त्यांनी साकारली होती.
स्पृहा जोशी या एक कवयित्रीदेखील आहेत. संगीत दिग्दर्शक कौशल इनामदारच्या मदतीने एक मैफिलीत स्पृहाच्या कवितांचे गायन झाले.(२०-७-२०१६) ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये त्या कुहू नावाच्या एक स्वप्नाळू कवयित्री आहेत.
स्पृहा जोशी या दूरचित्रवाणीवर अँकरही असतात. 'किचनची सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते. 'सूर नवा, ध्यास नवा' या 'रिअॅलिटी शो'त पहिल्या सीझनच्या अँकर तेजश्री प्रधानची जागा दुसऱ्या सीझनमध्ये स्पृहाने घेतली आहे.
स्पृहा जोशी यांची भूमिका असलेले चित्रपट
- मोरया
- देवा
स्पृहा जोशी यांची भूमिका असलेली नाटके
- अनन्या (एकांकिका)
- ग म भ न (एकांकिका)
- नेव्हर माइंड
- पेइंग घोस्ट
- बायोस्कोप
- युग्मक (एकांकिका)
- लहानपण देगा देवा
- नांदी
- समुद्र
दूरचित्रवाणी मालिका
- अग्निहोत्र
- आभाळमाया
- उंच माझा झोका
- एका लग्नाची दुसरी गोष्ट
- [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]
- एक हा असा धागा सुखाचा
- दे धमाल
- बाँबे लॉयर्स
- सत्यमेव जयते
- स्ट्रगलर्स
पुरस्कार
- अक्षरगंध प्रकाशनातर्फे कुसुमाग्रज पुरस्कार
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेतर्फे कलागौरव पुरस्कार (५-५-२०१६)
- पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
- सर्जनशील लेखनासाठी भारत सरकारचा बालश्री पुरस्कार २००३
- साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे काव्यदीप पुरस्कार (११ मे २०१७)