Jump to content

"नर्गीस दत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Unicodifying, replaced: #REDIRECT [[ → #पुनर्निर्देशन [[ using AWB
(चर्चा | योगदान)
नर्गिस दत्त ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
#पुनर्निर्देशन [[नर्गिस दत्त]]
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = नर्गीस दत्त
| चित्र = Nargis in Awaara film.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = नर्गीस,आवारा चित्रपटात.
| पूर्ण_नाव = फातिमा रशीद
| जन्म_दिनांक = [[जून २]], [[इ.स. १९२९|१९२९]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[३ मे]], [[इ.स. १९८१]]
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| भाषा =
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट = आवारा, मदर इंडिया
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये = संजय दत्त
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''नर्गीस दत्त''' तथा '''फातिमा रशीद''' ([[१ जून]], [[इ.स. १९२९]] - [[३ मे]], [[इ.स. १९८१]]) ही एकभारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून नर्गीसचा उल्लेख होतो. तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण बाल कलाकार म्हणून १९३५मध्ये [[तलाश-ए-इश्क]] या सिनेमाने केले तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरुवात १९४२ साली [[तमन्ना (१९४२ चित्रपट)|तमन्ना]] या चित्रपटाने केली. तेव्हापासून सालापासून ते १९६०च्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कारकिर्दीत नर्गीसने अनेक सिनेमांतून कामे केली. त्यातील अनेक चित्रपटांत तिचे नायक सिनेनिर्माता [[राज कपूर]] होते.

[[मदर इंडिया]] या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी तिला [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार]] मिळाला. त्यानंतर एक वर्षात या चित्रपटातील आपल्या सहकलाकार सुनील दत्तशी लग्न करून नर्गीस दत्तने चित्रपटअभिनयातून निवृत्ती घेतली. त्यानंतर तिने [[रात और दिन (चित्रपट)|रात और दिन]] सारख्या चित्रपटांत अपवादानेच अभिनय केला. या चित्रपटासाठी तिला [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता|सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा]] पुरस्कार मिळाला.

{{विस्तार}}

{{DEFAULTSORT:दत, नर्गीस}}
[[वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेत्री]]
[[वर्ग:इ.स. १९२९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]

२२:०८, २९ जून २०१८ ची आवृत्ती

नर्गीस दत्त
चित्र:Nargis in Awaara film.jpg
नर्गीस,आवारा चित्रपटात.
जन्म फातिमा रशीद
जून २, १९२९
मृत्यू ३ मे, इ.स. १९८१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख चित्रपट आवारा, मदर इंडिया
अपत्ये संजय दत्त

नर्गीस दत्त तथा फातिमा रशीद (१ जून, इ.स. १९२९ - ३ मे, इ.स. १९८१) ही एकभारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून नर्गीसचा उल्लेख होतो. तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण बाल कलाकार म्हणून १९३५मध्ये तलाश-ए-इश्क या सिनेमाने केले तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरुवात १९४२ साली तमन्ना या चित्रपटाने केली. तेव्हापासून सालापासून ते १९६०च्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कारकिर्दीत नर्गीसने अनेक सिनेमांतून कामे केली. त्यातील अनेक चित्रपटांत तिचे नायक सिनेनिर्माता राज कपूर होते.

मदर इंडिया या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर एक वर्षात या चित्रपटातील आपल्या सहकलाकार सुनील दत्तशी लग्न करून नर्गीस दत्तने चित्रपटअभिनयातून निवृत्ती घेतली. त्यानंतर तिने रात और दिन सारख्या चित्रपटांत अपवादानेच अभिनय केला. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.