"आदेश बांदेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो संदर्भसूची --> संदर्भयादी (via JWB) |
No edit summary |
||
ओळ ४०: | ओळ ४०: | ||
== कारकीर्द == |
== कारकीर्द == |
||
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेच्या स्थापनेबरोबरच आदेश बांदेकर यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली <ref name="लोकसत्ता२०१११०१८"/>. |
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेच्या स्थापनेबरोबरच आदेश बांदेकर यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली <ref name="लोकसत्ता२०१११०१८"/>. |
||
==राज्यमंत्रिपद== |
|||
शिवसेनेचे सचिव आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. (१८ जून २०१८ची बातमी). |
|||
== संदर्भ आणि नोंदी== |
== संदर्भ आणि नोंदी== |
२०:३३, १८ जून २०१८ ची आवृत्ती
आदेश बांदेकर | |
---|---|
जन्म | मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | होम मिनिस्टर |
पत्नी | सुचित्रा बांदेकर |
आदेश बांदेकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील एक अभिनेते, सूत्रसंचालक व राजकारणी आहेत. यांचा "होम मिनिस्टर" हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. हे शिवसेनेचे सदस्य[१] व पक्षाचे सचिव आहेत [२].
मराठी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर ही यांची पत्नी आहे.
कारकीर्द
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेच्या स्थापनेबरोबरच आदेश बांदेकर यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली [२].
राज्यमंत्रिपद
शिवसेनेचे सचिव आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. (१८ जून २०१८ची बातमी).
संदर्भ आणि नोंदी
- ^ चिविलकर,अमित. http://shivsena-orkut.blogspot.com/2009/09/blog-post_05.html. २२ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ a b http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=108775:2010-10-18-19-47-26&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104. १३ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |