"कोयना एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३: | ओळ ३: | ||
==मार्ग== |
==मार्ग== |
||
कोयना |
कोयना एक्सप्रेसच्या प्रवासात लागणारी महत्त्वाची शहरे [[मुंबई]], [[ठाणे]], [[कल्याण]], [[लोणावळा]], [[पुणे]], [[सातारा]], [[सांगली]] व [[कोल्हापूर]] ही आहेत. या गाडीचे आधीचॆ नाव पूना अॅडिशनल एक्सप्रेस होते, आण ती मुंबई-पुणे-मुंबई अशी धावे. |
||
==रेल्वे क्रमांक<ref>[http://www.indianrail.gov.in भारतीय रेल्वेचे संकेतस्थळ]</ref>== |
==रेल्वे क्रमांक<ref>[http://www.indianrail.gov.in भारतीय रेल्वेचे संकेतस्थळ]</ref>== |
१७:३०, १४ जून २०१८ ची आवृत्ती
हा लेख कोयना एक्सप्रेस याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोयना (नि:संदिग्धीकरण).
कोयना एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे.
मार्ग
कोयना एक्सप्रेसच्या प्रवासात लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर ही आहेत. या गाडीचे आधीचॆ नाव पूना अॅडिशनल एक्सप्रेस होते, आण ती मुंबई-पुणे-मुंबई अशी धावे.
रेल्वे क्रमांक[१]
- ११०२९: मुंबई छशिमट -/०८:४० वा, कोल्हापूर छशाट - २०:२५ वा
- ११०३०: कोल्हापूर छशाट - ७:५५ वा, मुंबई छशिमट - २०:२५ वा