Jump to content

"भारतातील सामूहिक बौद्ध धर्मांतरांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २६: ओळ २६:

==इ.स. २०१० ते २०१९ ==
==इ.स. २०१० ते २०१९ ==

* मे, २०१७ रोजी, उत्तर प्रदेशमधील सहारानपूर जिल्हातील '''१८० कुटुंबांनी''' (सुमारे ८५० व्यक्तींनी) बौद्ध धर्मात प्रवेश केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
* मे, २०१७ रोजी, उत्तर प्रदेशमधील सहारानपूर जिल्हातील '''१८० कुटुंबांनी''' (सुमारे ८५० व्यक्तींनी) बौद्ध धर्मात प्रवेश केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.financialexpress.com/india-news/dalits-still-converting-to-buddhism-but-at-a-dwindling-rate/723230/
| दुवा = http://www.financialexpress.com/india-news/dalits-still-converting-to-buddhism-but-at-a-dwindling-rate/723230/
ओळ ३९: ओळ ३८:
* २५ डिसेंबर, २०१७ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ५,००० ओबीसींनी बौद्ध धम्म स्वीकारला.<ref>{{Citation|last=Shakya Gan|title=हजारों ओबीसी बने बौद्ध|date=2017-12-28|url=https://m.youtube.com/watch?v=sSWaAvI_kiU|accessdate=2018-05-08}}</ref>

* २९ एप्रिल २०१८ रोजी [[गुजरात]]च्या [[उना]] येथे जवळपास ३०० ते ३५० दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यांत गोरक्षक पीडित दलितांचा एक समूह होता.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/desh-videsh-news/una-dalits-assaulted-by-cow-vigilantes-with-300-others-adopt-buddhism-quit-hinduism-1671233/?utm_source=FBLS_30042018utm_medium=Social|title=गुजरातमध्ये धर्मांतर! गोरक्षक पीडित ३०० दलितांनी हिंदू धर्म सोडला|date=2018-04-30|work=Loksatta|access-date=2018-05-08|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-43945628|title='सन्माना'साठी हिंदू धर्म सोडून ऊना पीडितांचा बौद्ध धम्मात प्रवेश|last=गागडेकर-छारा|first=रॉक्सी|date=2018-04-30|work=BBC News मराठी|access-date=2018-05-08|language=en-GB}}</ref>

==दलित हा शब्द वापरायला हायकोर्टाची मनाई (१३ जून २०१८ची बातमी)==
माध्यमांना बातम्यांमध्ये यापुढे ‘दलित’ हा शब्द वापरता येणार नाही. कारण, मुंबई हायकोर्टाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला माध्यमांतून दलित शब्द वापरण्यावर प्रतिबंध घालण्यात यावा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया माध्यमांसाठी याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, पीसीआय या मुद्रित माध्यमांची नियामक संस्था असणाऱ्या संस्थेकडून हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात येईल. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रालय आणि पीसीआयला बातम्यांमध्ये दलित शब्द वापरण्यावर बंदी घालण्यात यावी असे सांगितले होते.

कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, केंद्र, राज्य सरकार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी दलित शब्दाचा उपयोग करू नये. कारण भारताचे संविधान तसेच कोणत्याच कायद्यात या शब्दाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे पीसीआयकडून याच महिन्यांत दलित शब्दाबाबत निर्देश देण्याची शक्यता आहे. यापूर्वी मार्च महिन्यांत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने सर्व राज्यांच्या प्रमुख सचिवांना लिखित आदेश दिले होते की, आता सरकारी स्तरावर कुठेही दलित शब्दाचा प्रयोग वर्ज्य करायला हवा.

इतकेच नव्हे तर सरकारी पत्रामध्ये कोणत्याही दस्ताऐवजात दलित शब्दाचा प्रयोग करण्यावर बंदी आणली आहे. केंद्राने मध्यप्रदेश हायकोर्टाच्या २१ जानेवारी २०१८ रोजी दिलेल्या आदेशानुसार, सरकारी कागदपत्रे आणि अन्य जागी दलित या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.

यापूर्वी १० फेब्रुवारी १९८२ मधील एका नोटिफिकेशननुसार ‘हरिजन’ या शब्दावर बंदी आणण्यात आली होती. हरिजन शब्द वापरल्यानंतर त्यासाठी कडक शिक्षेची तरतुद आहे. मात्र, आता दलित शब्द वापरल्यानंतर कुठली शिक्षा देण्यात येईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

==हे सुद्धा पहा ==
==हे सुद्धा पहा ==

२०:५८, १३ जून २०१८ ची आवृत्ती

भारतात दरवर्षी शेकडो-हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. याची सुरुवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामुदायिक धर्मांतरे झाली आणि आजही ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

इ.स. १९५० ते १९५९

  • १४ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.[]

  • १५ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्वरित २ ते ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. []

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. []

  • ७ डिसेंबर, १९५६ (मुंबई, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दहनसंस्काराप्रसंगी उपस्थित १०,००,००० पेक्षा जास्त अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला.

इ.स. १९६० ते १९६९

इ.स. १९७० ते १९७९

इ.स. १९८० ते १९८९

इ.स. १९९० ते १९९९

इ.स. २००० ते २००९

२००७ उपराकार लक्ष्मण मानेंच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्तांनी सामूहिक धर्मांतर केले.

इ.स. २०१० ते २०१९

  • मे, २०१७ रोजी, उत्तर प्रदेशमधील सहारानपूर जिल्हातील १८० कुटुंबांनी (सुमारे ८५० व्यक्तींनी) बौद्ध धर्मात प्रवेश केला.[]
  • १३ ऑक्टोबर २०१६ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद, कलोल, गांधीनगर आणि सुरेंद्रनगर ता शहरांमध्ये २११ दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[]
  • १ ऑक्टोबर २०१७ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद आणि बडोदा शहरांतील ३०० पेक्षा जास्त दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[]
  • २५ डिसेंबर, २०१६ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ओबीसींसह ५,००० व्यक्तींनी बौद्ध धम्म स्वीकारला.[][]
  • २५ डिसेंबर, २०१७ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ५,००० ओबीसींनी बौद्ध धम्म स्वीकारला.[]
  • २९ एप्रिल २०१८ रोजी गुजरातच्या उना येथे जवळपास ३०० ते ३५० दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यांत गोरक्षक पीडित दलितांचा एक समूह होता.[१०][११]

दलित हा शब्द वापरायला हायकोर्टाची मनाई (१३ जून २०१८ची बातमी)

माध्यमांना बातम्यांमध्ये यापुढे ‘दलित’ हा शब्द वापरता येणार नाही. कारण, मुंबई हायकोर्टाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला माध्यमांतून दलित शब्द वापरण्यावर प्रतिबंध घालण्यात यावा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया माध्यमांसाठी याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, पीसीआय या मुद्रित माध्यमांची नियामक संस्था असणाऱ्या संस्थेकडून हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात येईल. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रालय आणि पीसीआयला बातम्यांमध्ये दलित शब्द वापरण्यावर बंदी घालण्यात यावी असे सांगितले होते.

कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, केंद्र, राज्य सरकार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी दलित शब्दाचा उपयोग करू नये. कारण भारताचे संविधान तसेच कोणत्याच कायद्यात या शब्दाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे पीसीआयकडून याच महिन्यांत दलित शब्दाबाबत निर्देश देण्याची शक्यता आहे. यापूर्वी मार्च महिन्यांत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने सर्व राज्यांच्या प्रमुख सचिवांना लिखित आदेश दिले होते की, आता सरकारी स्तरावर कुठेही दलित शब्दाचा प्रयोग वर्ज्य करायला हवा.

इतकेच नव्हे तर सरकारी पत्रामध्ये कोणत्याही दस्ताऐवजात दलित शब्दाचा प्रयोग करण्यावर बंदी आणली आहे. केंद्राने मध्यप्रदेश हायकोर्टाच्या २१ जानेवारी २०१८ रोजी दिलेल्या आदेशानुसार, सरकारी कागदपत्रे आणि अन्य जागी दलित या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.

यापूर्वी १० फेब्रुवारी १९८२ मधील एका नोटिफिकेशननुसार ‘हरिजन’ या शब्दावर बंदी आणण्यात आली होती. हरिजन शब्द वापरल्यानंतर त्यासाठी कडक शिक्षेची तरतुद आहे. मात्र, आता दलित शब्द वापरल्यानंतर कुठली शिक्षा देण्यात येईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ३३२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ४११, ४१२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ३३९, ३४०. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.financialexpress.com/india-news/dalits-still-converting-to-buddhism-but-at-a-dwindling-rate/723230/. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ "Hindi News: गुजरात में 211 दलितों ने बौद्ध धर्म अपनाया| धार समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  6. ^ "गुजरात: 300 से ज्यादा दलितों ने अपनाया बौद्ध धर्म - Navbharat Times". Navbharat Times. 2017-10-01. 2018-05-08 रोजी पाहिले.
  7. ^ "हजारो ओबीसींनी घेतली धम्मदीक्षा". www.esakal.com. 2018-05-08 रोजी पाहिले.
  8. ^ "दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग करून ओबीसींसह हजारोंचा बौद्ध धम्मात प्रवेश – Loksatta". www.loksatta.com. 2018-05-08 रोजी पाहिले.
  9. ^ Shakya Gan (2017-12-28), हजारों ओबीसी बने बौद्ध, 2018-05-08 रोजी पाहिले
  10. ^ "गुजरातमध्ये धर्मांतर! गोरक्षक पीडित ३०० दलितांनी हिंदू धर्म सोडला". Loksatta. 2018-04-30. 2018-05-08 रोजी पाहिले.
  11. ^ गागडेकर-छारा, रॉक्सी (2018-04-30). "'सन्माना'साठी हिंदू धर्म सोडून ऊना पीडितांचा बौद्ध धम्मात प्रवेश". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.