"विपश्यना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
विपस्सना कडे पुनर्निर्देशित
खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन
(चर्चा | योगदान)
विपस्सना ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
{{काम चालू}}
#पुनर्निर्देशन [[विपस्सना]]
बौद्ध संप्रदायात गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या ध्यान पद्धतीला विपश्यना असे म्हटले जाते.गौतम बुद्धाने सांगितलेल्या तत्वज्ञानाचा महत्वाचा विषय म्हणजे हे ध्यान होय.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7KPo0ozM3RsC&printsec=frontcover&dq=Vipassana&hl=en&sa=X&ved=0ahUKEwix3_z0777bAhVIP48KHSN4AOUQ6AEIMTAB#v=onepage&q=Vipassana&f=false|title=Vipassana-Meditation - Insight-Meditation|last=Bickell|first=George D.|date=2011-09-12|publisher=Satzweiss.com|isbn=9783902458063|language=de}}</ref>

==अष्टांग मार्ग==
समाधी अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी उपासकाला बुद्धाने आठ मार्ग आचरायला सांगिले आहेत. समाधी म्हणजे ध्यानाची अवस्था. अष्टांग मार्गाचे आचरण करून सवत:ला अधिक प्रसन्न ठेवणे आणि जीवनाची वास्तवता स्वीकारणे हे तंत्र विपश्यना साधन प्रक्रियेचे महत्वाचे अंग मानले जाते.<ref name=":0" />

==विपश्यना ध्यान प्रक्रियेचा उगम आणि इतिहास==
गौतम बुद्धाने स्वतःआचरलेली ही ध्यान पद्धती आपल्या शिष्यगणांना सांगितली. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या शिष्य समुदायाच्या माध्यमातून जगभरात या ध्यानपद्धतीचा प्रसार झाला.सुमारे पाचशे वर्षे भारतात ही ध्यान पद्धती आचरली गेली, त्यानंतर मात्र ती लोप पावू लागली. तथापि म्यानमारमध्ये काही उपासक समुदायाने ही पद्धती आचरणे सुरु ठेवले होते.
सयागयी उ बा खिन या वरिष्ठ उपासक आणि शिक्षक असलेल्या व्यक्तीने ही उपासना पद्धती जगभरात पुनरुज्जीवित केली.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=h1Q9BQAAQBAJ&printsec=frontcover&dq=vipassana&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjvzves-r7bAhXFqo8KHUxZBw0Q6AEINjAC#v=onepage&q=vipassana&f=false|title=Realizing Change: Vipassana Meditation in Action|last=Hetherington|first=Ian|date=2011-12-15|publisher=Pariyatti Publishing|isbn=9781928706953|language=en}}</ref>
[[File:From iphone 006.JPG|thumb|गोराई (मुंबई) येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्र ]]

==पुनरुज्जीवन आणि प्रसार==
सयागयी उ बा खिन यांनी आपल्या रंगून येथील केंद्रात ;परदेशी व्यक्ती आणि म्यानमारमधील स्थानिक व्यक्ती यांना या ध्यान पद्धतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मूळ भारतीय वंशाचे असलेले व्यावसायिक श्री. सत्यनारायण गोयंका हे आपल्या कुटुंबासह म्यानमारमध्ये राहत असत. त्यांनी या केंद्रात विपश्यना ध्यान पद्धती शिकून घेतली. आपले आचार्य सयागयी उ बा खिन यांच्याजवळ चौदा वर्षे ही ध्यान पद्धती शिकून, आत्मसात करून आणि आपल्या गुरूंना ती शिकविण्यात सहकार्य करून श्री. गोयंका हे इ. स. १९६९ मधे भारतात आले. गौतम बुद्धाच्या मूळ भूमीत म्हणजे भारतात या ध्यानपद्धतीचे पुनरुज्जीवन आणि भारतात तसेच जगभरातप्रसार करण्याचे काम श्री. गोयंका यांना त्यांच्या गुरूंनी सोपविले.त्यानुसार श्री. गोयंका यांनी प्रथम भारतात आणि नंतर भारताबाहेर ही पद्धती शिकविण्याचे वर्ग सुरु केले. संपूर्ण समर्पित भावनेने चालणारी अशी केंद्रे आज भारतात आणि भारताबाहेर सुरु आहेत.<ref name=":1" />
[[File:Vipasana Meditation Centre 1.JPG|thumb|पुणे येथील एक विपश्यना केंद्र]]

==संदर्भ==

[[वर्ग:बौद्ध उपासना पद्धती]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]

२१:४५, ६ जून २०१८ ची आवृत्ती


बौद्ध संप्रदायात गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या ध्यान पद्धतीला विपश्यना असे म्हटले जाते.गौतम बुद्धाने सांगितलेल्या तत्वज्ञानाचा महत्वाचा विषय म्हणजे हे ध्यान होय.[१]

अष्टांग मार्ग

समाधी अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी उपासकाला बुद्धाने आठ मार्ग आचरायला सांगिले आहेत. समाधी म्हणजे ध्यानाची अवस्था. अष्टांग मार्गाचे आचरण करून सवत:ला अधिक प्रसन्न ठेवणे आणि जीवनाची वास्तवता स्वीकारणे हे तंत्र विपश्यना साधन प्रक्रियेचे महत्वाचे अंग मानले जाते.[१]

विपश्यना ध्यान प्रक्रियेचा उगम आणि इतिहास

गौतम बुद्धाने स्वतःआचरलेली ही ध्यान पद्धती आपल्या शिष्यगणांना सांगितली. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या शिष्य समुदायाच्या माध्यमातून जगभरात या ध्यानपद्धतीचा प्रसार झाला.सुमारे पाचशे वर्षे भारतात ही ध्यान पद्धती आचरली गेली, त्यानंतर मात्र ती लोप पावू लागली. तथापि म्यानमारमध्ये काही उपासक समुदायाने ही पद्धती आचरणे सुरु ठेवले होते. सयागयी उ बा खिन या वरिष्ठ उपासक आणि शिक्षक असलेल्या व्यक्तीने ही उपासना पद्धती जगभरात पुनरुज्जीवित केली.[२]

गोराई (मुंबई) येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्र

पुनरुज्जीवन आणि प्रसार

सयागयी उ बा खिन यांनी आपल्या रंगून येथील केंद्रात ;परदेशी व्यक्ती आणि म्यानमारमधील स्थानिक व्यक्ती यांना या ध्यान पद्धतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मूळ भारतीय वंशाचे असलेले व्यावसायिक श्री. सत्यनारायण गोयंका हे आपल्या कुटुंबासह म्यानमारमध्ये राहत असत. त्यांनी या केंद्रात विपश्यना ध्यान पद्धती शिकून घेतली. आपले आचार्य सयागयी उ बा खिन यांच्याजवळ चौदा वर्षे ही ध्यान पद्धती शिकून, आत्मसात करून आणि आपल्या गुरूंना ती शिकविण्यात सहकार्य करून श्री. गोयंका हे इ. स. १९६९ मधे भारतात आले. गौतम बुद्धाच्या मूळ भूमीत म्हणजे भारतात या ध्यानपद्धतीचे पुनरुज्जीवन आणि भारतात तसेच जगभरातप्रसार करण्याचे काम श्री. गोयंका यांना त्यांच्या गुरूंनी सोपविले.त्यानुसार श्री. गोयंका यांनी प्रथम भारतात आणि नंतर भारताबाहेर ही पद्धती शिकविण्याचे वर्ग सुरु केले. संपूर्ण समर्पित भावनेने चालणारी अशी केंद्रे आज भारतात आणि भारताबाहेर सुरु आहेत.[२]

पुणे येथील एक विपश्यना केंद्र

संदर्भ

  1. ^ a b Bickell, George D. (2011-09-12). Vipassana-Meditation - Insight-Meditation (जर्मन भाषेत). Satzweiss.com. ISBN 9783902458063.
  2. ^ a b Hetherington, Ian (2011-12-15). Realizing Change: Vipassana Meditation in Action (इंग्रजी भाषेत). Pariyatti Publishing. ISBN 9781928706953.