"अभिजात भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४: ओळ ४:
* भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
* भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
* प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
* प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा

हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.

==भारतातील अभिजात भाषा==
==भारतातील अभिजात भाषा==
[[भारत सरकार]]ने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
[[भारत सरकार]]ने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

१४:२२, ३० एप्रिल २०१८ ची आवृत्ती

अभिजात भाषा हा उन्नत व महत्त्वपूर्ण भाषेला दिला जाणारा एक दर्जा आहे. अभिजात भाषेचे चार प्रमुख निकष किंवा वैशिट्ये असतात.

  • भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
  • भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
  • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
  • प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा

हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.

भारतातील अभिजात भाषा

भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी भाषेसाठी प्रयत्न

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता.

हे सुद्धा पहा

संदर्भ