"झेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:

बुद्धत्वाच्या प्राप्तीवर झेनचा भर आहे. सूत्रे आणि सिद्धांतांच्या केवळ ज्ञानास झेन महत्त्व देत नाही तर अनुभवी गुरूच्या मार्गदर्शनाखाली थेट आकलनास हा पंथ महत्त्व देतो. झेनमताचा उपदेश महायान पंथातील योगाचार आणि तथागत गर्भसूत्र या स्रोतांवर आधारलेला आहे.

==संस्थापक==
झेन बौद्ध धर्माचा पहिला उद्गाता '[[बोधीधर्म]]' याने सहाव्या शतकात चीनमध्ये झेन विकसित केला. विमलकीर्ती या ग्रंथाचा झेन विचारांवर मोठा प्रभाव आहे. झेन हा शब्द 'ध्यान'या शब्दावरून पुढे आला. बुद्धाने ध्यान साधनेची रहस्ये [[महाकश्यप]] या आपल्या शिष्याला शिकवली.महाकश्यपाने त्यांचा उपदेश आनंद या शिष्याला केला. या परंपरेतील बोधिधर्म हा शेवटचा म्हणजे २८ वा आचार्य होय. चीन व जपान या देशात बोधिधर्माने झेन चा प्रसार केला. बोधिधर्माच्या गुरूंचे नाव प्रज्ञातर होते.{{संदर्भ}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]

१९:४९, १८ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

झेन हा महायान बौद्ध पंथाचा एक उपपंथ आहे. हा चीन आणि जपान देशांतील प्रचलित बौद्ध संप्रदाय आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकात चीनमध्ये त्याचा उदय झाला. संस्कृत ‘ध्यान’, पाली ‘ज्झान’, जपानी ‘झेन्ना’ या उच्चारांचे ‘झेन’शी साम्य आहे. समाधी, मनन किंवा चिंतन हा झेनचा मूलभूत अर्थ असून विश्व व मानवी जीवन यांचे वास्तव स्वरूप जाणण्यासाठी विचार केंद्रित करण्याची ती एक पद्धत आहे.

बुद्धत्वाच्या प्राप्तीवर झेनचा भर आहे. सूत्रे आणि सिद्धांतांच्या केवळ ज्ञानास झेन महत्त्व देत नाही तर अनुभवी गुरूच्या मार्गदर्शनाखाली थेट आकलनास हा पंथ महत्त्व देतो. झेनमताचा उपदेश महायान पंथातील योगाचार आणि तथागत गर्भसूत्र या स्रोतांवर आधारलेला आहे.

संस्थापक

झेन बौद्ध धर्माचा पहिला उद्गाता 'बोधीधर्म' याने सहाव्या शतकात चीनमध्ये झेन विकसित केला. विमलकीर्ती या ग्रंथाचा झेन विचारांवर मोठा प्रभाव आहे. झेन हा शब्द 'ध्यान'या शब्दावरून पुढे आला. बुद्धाने ध्यान साधनेची रहस्ये महाकश्यप या आपल्या शिष्याला शिकवली.महाकश्यपाने त्यांचा उपदेश आनंद या शिष्याला केला. या परंपरेतील बोधिधर्म हा शेवटचा म्हणजे २८ वा आचार्य होय. चीन व जपान या देशात बोधिधर्माने झेन चा प्रसार केला. बोधिधर्माच्या गुरूंचे नाव प्रज्ञातर होते.[ संदर्भ हवा ]

संदर्भ