"हेला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''हेला''' ही प्रामुख्याने उत्तर प्रदेश राज्यातील एक हिंदू अनुस...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''हेला''' ही प्रामुख्याने [[उत्तर प्रदेश]] राज्यातील एक [[हिंदू]] [[अनुसूचित जाती]] आहे. हेला शेतमजुरांचा आणि संगीतकारांचा एक समुदाय आहे. ते प्रामुख्याने [[वाराणसी]], [[गाझीपूर]] आणि [[मिर्झापूर]] या जिल्ह्यांमध्ये आढळतात. महाराष्ट्रातही हा समाज आढळतो. त्याला '''भंगी''', '''मेहतर''' नावानेही ओळखले जाते.

२०११ च्या जनगणनेनुसार, उत्तर प्रदेशातील हेला या अनुसूचित जातीची लोकसंख्या ५२,३१४ इतकी होती.

१७:३७, २६ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

हेला ही प्रामुख्याने उत्तर प्रदेश राज्यातील एक हिंदू अनुसूचित जाती आहे. हेला शेतमजुरांचा आणि संगीतकारांचा एक समुदाय आहे. ते प्रामुख्याने वाराणसी, गाझीपूर आणि मिर्झापूर या जिल्ह्यांमध्ये आढळतात. महाराष्ट्रातही हा समाज आढळतो. त्याला भंगी, मेहतर नावानेही ओळखले जाते.