"अर्थतज्ज्ञ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
अर्थ विषयक माहिती असणारे व त्याबाबत सल्ला देवू शकणाऱ्यांना अर्थशास्त्राच्या विद्वानाला '''अर्थतज्ज्ञ''' किंवा '''अर्थशास्त्रज्ञ''' म्हणतात. यासाठी [[अर्थशास्त्र]] या विषयात पदवी अभ्यासक्रम पुर्ण केला जातो. शिवाय भारतात चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.)(इंग्रजी:Charterd Accountant) हा अभ्यासक्रमही पुर्ण करावा लागतो. अर्थतज्ञ होण्या साठी जगभर अशाच पद्धतीचे अभ्यासक्रम आहेत जसे [[ऑस्ट्रेलिया]] येथे सी.पी.ए. हा अभ्यासक्रम. अर्थतज्ञांना कर व अर्थ विषयक कायद्यांचे ज्ञान असणे आवश्यक असते.

==भारतीय अर्थशास्त्रज्ञ==
== काही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ ==
* [[जोसेफ स्तिगलित्झ]] - माजी अध्यक्ष जागतिक बँक
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] - भारतीय अर्थक्रांतीचे जनक
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] - भारतीय अर्थक्रांतीचे जनक
* [[अमर्त्य सेन]] - आंतरराष्ट्रीय प्रस्कार विजेते
* [[अमर्त्य सेन]] - आंतरराष्ट्रीय प्रस्कार विजेते
* [[मनमोहन सिंग]]
* [[नरेंद्र जाधव]]
* [[भालचंद्र मुणगेकर]]
* [[सुखदेव थोरात]]
* डॉ. अभिजित फडणीस
* [[गोपाळ कृष्ण गोखले]]
* चंद्रशेखर टिळक
* चिंतामणराव देशमुख
* [[दादाभाई नौरोजी]]
* धनंजयराव गाडगीळ
* डॉ. रत्नाकर महाजन
* [[विवेक तुळपुळे]] - अर्थतज्ञ/ [[रिओ टिंटो]] या [[खनिज]] कंपनीचे प्रमुख अर्थ सल्लागार
* [[विवेक तुळपुळे]] - अर्थतज्ञ/ [[रिओ टिंटो]] या [[खनिज]] कंपनीचे प्रमुख अर्थ सल्लागार
* [[जोसेफ स्तिगलित्झ]] - माजी अध्यक्ष जागतिक बँक

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

११:३९, २५ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

अर्थ विषयक माहिती असणारे व त्याबाबत सल्ला देवू शकणाऱ्यांना अर्थशास्त्राच्या विद्वानाला अर्थतज्ज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. यासाठी अर्थशास्त्र या विषयात पदवी अभ्यासक्रम पुर्ण केला जातो. शिवाय भारतात चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.)(इंग्रजी:Charterd Accountant) हा अभ्यासक्रमही पुर्ण करावा लागतो. अर्थतज्ञ होण्या साठी जगभर अशाच पद्धतीचे अभ्यासक्रम आहेत जसे ऑस्ट्रेलिया येथे सी.पी.ए. हा अभ्यासक्रम. अर्थतज्ञांना कर व अर्थ विषयक कायद्यांचे ज्ञान असणे आवश्यक असते.

भारतीय अर्थशास्त्रज्ञ

बाह्य दुवे