"आंबेडकर अँड बुद्धिझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४: ओळ ३४:


== प्रकरणे ==
== प्रकरणे ==
===१. डॉ. आंबेडकरांचे महत्त्व===
===१. ===
===२. ===
===२. तीन मुलाखती===
===३. जातिव्यवस्थेचा नरक===
===३. ===
===४. धर्मांतराच्या मार्गावरील पाऊलखुणा===
===४. ===
===५. ===
===५. स्वमूळांचा शोध===
===६. बौद्ध धम्माचे चिंतन===
===६. ===
===७. महान सामुदायिक धर्मांतर===
===७. ===
===८. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म===
===८. ===
===९. डॉ. आंबेडकरांचे नंतर===
===९. ===


==संदर्भ==
==संदर्भ==

२२:०६, १४ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

आंबेडकर अँड बुद्धिझम
लेखक महास्थवीर संघरक्षित
अनुवादक भिक्खू विमलकिर्ती (मराठी भाषेत)
भाषा इंग्रजी
देश युनायटेड किंग्डम, भारत
साहित्य प्रकार धर्म, बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान, आंबेडकरवाद
प्रकाशन संस्था Motilal Banarsidass Publishers Private Limited
प्रथमावृत्ती इ.स. १९८६
पृष्ठसंख्या १८१
आय.एस.बी.एन. 812082945X, 9788120829459

आंबेडकर अँड बुद्धिझम हे ब्रिटिश बौद्ध भिक्खू महास्थवीर संघरक्षित यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बौद्ध धर्मासंदर्भात इंग्रजी भाषेत लिहिलेले पुस्तक आहे.[१] या पुस्तकात लेखकाने बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व, त्यांचे कार्य, आणि त्यांचा बौद्ध धर्मविषयक दृष्टीकोन स्पष्ट केला आहे. भिक्खू धम्मचारी विमलकिर्ती यांनी हे पुस्तक डॉ. आंबेडकर आणि बौद्धधर्म नावाखाली मराठी भाषेत अनुवादित केले आहे.

लेखक संघरक्षितांनी अनेकदा भारत दौरे केलेले आहेत. त्यातून त्यांना डॉ. आंबेडकरांच्या अस्पृश्योद्धार कार्याची व बौद्ध धर्माविषयीचे त्यांच्या आकर्षणाची माहिती झाली. संघरक्षितांच्या तीनदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी प्रत्यक्ष भेटी झालेल्या आहेत.

या पुस्तकात एकूण ९ प्रकरणे आहेत.

प्रास्ताविक

प्रकरणे

१. डॉ. आंबेडकरांचे महत्त्व

२. तीन मुलाखती

३. जातिव्यवस्थेचा नरक

४. धर्मांतराच्या मार्गावरील पाऊलखुणा

५. स्वमूळांचा शोध

६. बौद्ध धम्माचे चिंतन

७. महान सामुदायिक धर्मांतर

८. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

९. डॉ. आंबेडकरांचे नंतर

संदर्भ