"भारतीय धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन

ओळ २: ओळ २:

'''भारतीय धर्म''' हे [[भारतीय उपखंड]]ातील मूळ [[धर्म]] आहेत; [[हिंदू धर्म]], [[जैन धर्म]], [[बौद्ध धर्म]], [[शीख धर्म]] इत्यादी. या सर्व धर्मांना 'पूर्व धर्म' म्हणून वर्गीकृत केले जाते.

हिंदूधर्म आणि बौद्धधर्म हे क्रमशः जगातील तिसरे आणि चौथे मोठे धर्म आहेत, ज्यांचे २ अब्जापेक्षा अधिक अनुयायी आहेत. आणि इतर अहवालानूसार, संभाव्यतः २.५ किंवा २.६ अब्ज अनुयायी असलेले बौद्धधर्म व हिंदूधर्म हे अनुक्रमे जगातील दुसरे आणि चौथे मोठे धर्म आहेत. भारतीय धर्मातील अनुयायी - भारतातील ८० ते ८२% लोकसंख्या हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध यांची आहे.

{{विस्तार}}
{{विस्तार}}

१४:०१, १३ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

भारतीय धर्म हे भारतीय उपखंडातील मूळ धर्म आहेत; हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म इत्यादी. या सर्व धर्मांना 'पूर्व धर्म' म्हणून वर्गीकृत केले जाते.