"पॅडमॅन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''पॅडमॅन''' हा आर बल्की दिग्दर्शित हिंदी चित्रपट असून तो ९ फेब्रुव...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

०८:४५, १३ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

पॅडमॅन हा आर बल्की दिग्दर्शित हिंदी चित्रपट असून तो ९ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून राधिका आपटे आणि सोनम कपूरदेखील महत्वाची भूमिका निभावत आहेत. चित्रपटावर मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिनवर खुलेपणाने भाष्य करण्यात आलं आहे. भारतात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असताना पाकिस्तानमध्ये मात्र बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमधील फेडरल सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट आपल्या परंपरा आणि संस्कृतीविरोधात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.