"आंतरजातीय विवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''आंतरजातीय विवाह''' हा एकाच धर्मातील (विशेषत: हिंदू धर्म) परंतु भ...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''आंतरजातीय विवाह''' हा एकाच धर्मातील (विशेषत: [[हिंदू धर्म]]) परंतु भिन्न जातीच्या दोन व्यक्तींमधील विवाह होय.
'''आंतरजातीय विवाह''' हा एकाच धर्मातील (विशेषत: [[हिंदू धर्म]]) परंतु भिन्न जातीच्या दोन व्यक्तींमधील विवाह होय.

भारतातले केवळ ५ % विवाह हे आंतरजातीय विवाह आहेत. ९५ % लोकांनी विवाह करताना जातीचा विचार केलेला आहे. भारतीयांच्या जीवनात जातीचा विचार किती खोलवर रुजला आहे याचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब आढळली आहे. आंतरजातीय विवाहांच्या बाबतीत [[मध्य प्रदेश]] मागे आहे तर [[गुजरात]] आणि [[बिहार]] आघाडीवर आहे. आंतरजातीय विवाहाचे हे प्रमाण खेड्यात कमी आहे आणि शहरात ते जास्त आहे.
भारतातले केवळ ५ % विवाह हे आंतरजातीय विवाह आहेत. ९५ % लोकांनी विवाह करताना जातीचा विचार केलेला आहे. भारतीयांच्या जीवनात जातीचा विचार किती खोलवर रुजला आहे याचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब आढळली आहे. आंतरजातीय विवाहांच्या बाबतीत [[मध्य प्रदेश]] मागे आहे तर [[गुजरात]] आणि [[बिहार]] आघाडीवर आहे. आंतरजातीय विवाहाचे हे प्रमाण खेड्यात कमी आहे आणि शहरात ते जास्त आहे.<ref>https://www.majhapaper.com/2014/11/14/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%b3-%e0%a5%ab-%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9-2/</ref>

नॅशनल कौन्सील फॉर अप्लाईड इकानॉमिक्स रिसर्च या संस्थेेने एका परदेशी विद्यापीठाच्या मदतीने हे मनुष्यबळ विषयक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात समाजाच्या विविध गटांतील ४२ हजार कुटुंबांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत १५ ते ४९ वर्षे वयोगटातल्या ५.४% महिलांचे लग्न परजातीच्या पुरुषाशी झाले आहे.

२००४ साली अशीच पाहणी करण्यात आली होती. तेव्हा मध्य प्रदेशात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे केवळ १% दिसून आले होते. हे प्रमाण तेव्हा [[गुजरात]] आणि [[बिहार]]ात सर्वात जास्त म्हणजे ११% होते. आताही या प्रमाणात आणि या क्रमांकात काही फरक पडलेला नाही.

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:विवाह]]
[[वर्ग:विवाह]]

१०:३६, ६ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

आंतरजातीय विवाह हा एकाच धर्मातील (विशेषत: हिंदू धर्म) परंतु भिन्न जातीच्या दोन व्यक्तींमधील विवाह होय.

भारतातले केवळ ५ % विवाह हे आंतरजातीय विवाह आहेत. ९५ % लोकांनी विवाह करताना जातीचा विचार केलेला आहे. भारतीयांच्या जीवनात जातीचा विचार किती खोलवर रुजला आहे याचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब आढळली आहे. आंतरजातीय विवाहांच्या बाबतीत मध्य प्रदेश मागे आहे तर गुजरात आणि बिहार आघाडीवर आहे. आंतरजातीय विवाहाचे हे प्रमाण खेड्यात कमी आहे आणि शहरात ते जास्त आहे.[१]

नॅशनल कौन्सील फॉर अप्लाईड इकानॉमिक्स रिसर्च या संस्थेेने एका परदेशी विद्यापीठाच्या मदतीने हे मनुष्यबळ विषयक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात समाजाच्या विविध गटांतील ४२ हजार कुटुंबांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत १५ ते ४९ वर्षे वयोगटातल्या ५.४% महिलांचे लग्न परजातीच्या पुरुषाशी झाले आहे. २००४ साली अशीच पाहणी करण्यात आली होती. तेव्हा मध्य प्रदेशात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे केवळ १% दिसून आले होते. हे प्रमाण तेव्हा गुजरात आणि बिहारात सर्वात जास्त म्हणजे ११% होते. आताही या प्रमाणात आणि या क्रमांकात काही फरक पडलेला नाही.

संदर्भ