"राजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
राजा (निःसंदिग्धीकरण) ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
No edit summary
ओळ १: ओळ १:
एखाद्या [[राज्य|राज्यावर]] राज्य करणाऱ्या व्यक्तिस '''राजा''' म्हणतात. त्याचे आदेश सर्वोच्च असतात.
[[राजा (शासक)‎]]
राजाची निवड ही वांशिक पद्धतीने अथवा लोकनियुक्तीने होवू शकते. राजाचे मुख्य कर्तव्य आपल्या प्रजेचे रक्षण करणे व राज्याचा उद्धार करणे हे असते. वेळोवेळी राजाला आपल्या राज्याला परकीय आक्रमणांपासून वाचवावे लागते


{{विस्तार}}

[[वर्ग:राज्यकर्त्यांची शीर्षके]]
[[वर्ग:प्राचीन भारतातील राज्यव्यवस्था]]
[[वर्ग:शासन पद्धती]]

१२:०४, ४ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

एखाद्या राज्यावर राज्य करणाऱ्या व्यक्तिस राजा म्हणतात. त्याचे आदेश सर्वोच्च असतात. राजाची निवड ही वांशिक पद्धतीने अथवा लोकनियुक्तीने होवू शकते. राजाचे मुख्य कर्तव्य आपल्या प्रजेचे रक्षण करणे व राज्याचा उद्धार करणे हे असते. वेळोवेळी राजाला आपल्या राज्याला परकीय आक्रमणांपासून वाचवावे लागते