"महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत १२% किंवा १ कोटी ३५ लाख लोकसंख...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

०९:२३, २३ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत १२% किंवा १ कोटी ३५ लाख लोकसंख्या ही अनुसूचित जातींच्या लोकांची आहे. महाराष्ट्रात ५९ जातींचा अनुसूचित जातींत समावेश होतो. यांत महार, मांगचांभार हे तीन समाज लोकसंख्येनुसार अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.