Jump to content

"विकिपीडिया:इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५८: ओळ ५८:
|Activity || सक्रियता
|Activity || सक्रियता
|-
|-
|Add || मिळविणे, भर घालणे, जोडणे, बेरीज करणे, वाढविणे
|Add || मिळविणे, भर घालणे, जोडणे,बेरीज करणे, वाढविणे
|Addition || भर, बेरीज, वाढ
|Addition || भर, बेरीज, वाढ
|Additional || अधिकचा, जास्तीचा
|Additional || आणखी, अधिक, जास्तीचा
|Additive || भरीचा
|Additive || भरीचा(पदार्थ)
|Add-on || भरतीचे
|Add-on || जास्तीचा
|Advanced || प्रगत
|Advanced || प्रगत
|Advertise || जाहिरात, विज्ञापन
|Advertise || जाहिरात, विज्ञापन
|-
|-
|Aggregate || संचयन
|Aggregate || संचित, एकूण
|Aggregator || संचयक
|Aggregator || संचयक
|Allocate || नेमणे
|Allocate || नेमणे
ओळ ७३: ओळ ७३:
|Alphabet || मुळाक्षर
|Alphabet || मुळाक्षर
|Alphabetic || अक्षरी
|Alphabetic || अक्षरी
|Alphabetical || अकारविल्हे, वर्णानुक्रमे
|Alphabetical || अक्षरविल्हे
|Alphanumeric || अक्षरांकी
|Alphanumeric || अंकाक्षरी, अक्षरांकी
|Alternative || पर्यायी
|Alternative || पर्यायी
|-
|-
|Appendix || परिशिष्ट
|Appendix || परिशिष्ट
|Apply || लावणे, अर्ज करणे, अनुप्रयोग करणे
|Apply || लावणे, अर्ज करणे, उपयोगात आणणे
|Application || अनुप्रयोग
|Application || व्यवहारोपयोग
|-
|-
|Archives || लेखागार
|Archives || पुराभिलेख, लेखागार, दफ्तरखाना
|Archival || ??
|Archival || पुरभिलेखासंबंधी
|Arithmetic || अंकगणित
|Arithmetic || अंकगणित
|Arrangement || मांडणी
|Arrangement || मांडणी, रचना
|Article || लेख
|Article || लेख, वस्तू
|-
|-
|Attach || संलग्न,जोडा
|Attach || संलग्न करा,जोडा
|Attachment || संलग्नता
|Attachment || संलग्नता, जोडलेला(कागद)
|Attribute || विशेष गुणधर्म
|Attribute || विशेष गुणधर्म
|-
|-
ओळ ९८: ओळ ९८:
|Average || सरासरी
|Average || सरासरी
|-
|-
|Axis || अक्ष
|Axis || अक्ष, आंस
|}
|}
<br><br>
<br><br>

२०:४८, २३ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती

विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात खास अर्थाने वापरलेल्या शब्दास 'पारिभाषिक शब्द' असे म्हणतात. कोणत्याही भाषेतील शब्दसमुच्चयाचे 'सामान्य शब्द' आणि 'पारिभाषिक शब्द' असे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.

सामान्यतः 'सामान्य शब्द' हे सर्वसाधारण व्यवहारात वापरले जातात. 'पारिभाषिक शब्द' मर्यादित क्षेत्रासाठी. उदाहरणार्थ 'तत्सम' हा शब्द मराठीत सर्व सामान्यपणे जेव्हा वापरतात तेंव्हा त्याचा अर्थ 'त्या सारखे (त्या श्रेणीतले)' असा होतो.

तर मराठी व्याकरणशुद्धलेखनाच्या बाबतीत 'तत्सम' या शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेतून जसेच्या तसे -अपभ्रंश नसलेले- बदल न होता आलेले शब्द असा होतो. पहा:पारिभाषिक शब्दांची एक शीघ्र संदर्भसूची

पारिभाषिक शब्दांची गरज

जागतिक स्तरावर विस्तारित होणार्‍या ज्ञानशाखा, तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल तसेच माहितीक्षेत्रातील क्रांतीमुळे सर्वच भाषांना विशिष्ट अर्थ अभिप्रेत करणार्‍या 'पारिभाषिक शब्दांची' मोठ्या प्रमाणावर गरज भासू लागलेली आहे. वापरातील बोलीभाषांच्या शब्दभांडारांच्या मर्यादांमुळे सर्वच भाषांना विविध पुरातन भाषांतील शब्द भांडाराचा आधार घेऊन नवीन शब्द बनवण्याची गरज भासत आहे. इंग्रजी भाषा पारिभाषिक शब्द बनवण्यासाठी लॅटिन, ग्रीक व युरोपातील अर्वाचीन वा अतिप्राचीन भाषांचा आधार घेते तर भारतीय भाषा मुख्यत्वे संस्कृत भाषेच्या समृद्ध शब्द भांडाराचा आधार घेतात.

भौतिकी, रसायन, प्राणिविज्ञान, दर्शन,गणित,अभियांत्रिकी,विधी,वाणिज्य, अर्थशास्त्र,मनोविज्ञान,भूगोल आदी ज्ञान-विज्ञान अशा अनेक शाखांमध्ये विशिष्ट व्याख्येस न्याय देणार्‍या असंख्य शब्दांची गरज भासते आहे.

भारतीय भाषेपासून पारिभाषिक शब्द बनवता आला नाही तर इंग्रजी व इतर भाषेतील अनोळखी शब्दाची उसनवारी करावी लागते. असा इतर भाषेतील शब्द कालांतराने मातृभाषेत 'बे-मालूम'पणे मिसळून जातो व त्याचा अर्थ सांगावा लागत नाही. .

सामान्य मराठी वाचकाच्या सोयीसाठी

सध्या विकिपीडिया सारखा मुक्त ज्ञानकोश मराठीत निर्माण करताना योग्य शब्द मिळवणे ही एक प्रमुख व प्राथमिक गरज आहे. मराठी पारिभाषिक शब्दांचे कोश शासनदरबारी, तसेच वाचनालयांमध्ये उपलब्ध असले तरी ते छोट्या पुस्तकाच्या दुकानात सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे असे नवे शब्द शोधणे, तयार करणे, वापरणे, रुळवणे इत्यादी सर्व जबाबदारी महाजाल(internet) वापरणार्‍या सर्व सामान्य मराठी नागरिकांसच बजावावी लागणार आहे.

या हेतूने सर्वसामान्य मराठी वाचकाच्या सोयीसाठी इंग्रजी, मराठी, संस्कृत भाषेतील इंटरनेट वर सहज उपलब्ध असलेले विविध संदर्भ या लेखात इथे दिले आहेत. तसेच जरूर ते शब्द तातडीने मिळवण्याकरिता इथे शीघ्रसंदर्भ पहाता येईल.

शब्द कसे निवडावे

  • मिलिंद भांडारकर लिहितात..."शब्द वापरूनच प्रचलित होतात. अवघ्या साठ वर्षांपूर्वी मराठीत मेयर, चेक, ट्रेझरर या इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द नव्हते. आज आपण महापौर, धनादेश, कोषाध्यक्ष हे शब्द सर्रास वापरतो. प्रयत्‍न केल्यास आपल्यालाही तांत्रिक संकल्पनांसाठी सोपे शब्द का तयार करता येणार नाहीत ?"
  • भाषा इंडिया संकेत स्थळाला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ संपादक कै.श्री.पु. भागवत म्हणतात ""शब्दाला प्रतिशब्द काढू नये. एक शब्द निवडून त्याला एकापेक्षा अधिक शब्द काढावे. मूळ शब्दाला सर्वात जवळ जाणारा आणि सोपा शब्द निवडावा. जो शब्द रुळेल तो प्रमाण म्हणून घ्यावा. मराठीमध्ये रुळलेले काही इंग्रजी शब्द तसेच ठेवा. पुढे वाचा

हे सुद्धा पहा

शीघ्र संदर्भ,बाह्यदुवे, मराठी-इंग्रजी पारिभाषिक संज्ञा

पारिभाषिक संज्ञा व मराठी विक्शनरी

येथे नमूद केलेल्या संज्ञाच सध्या शीघ्र संदर्भाकरिता उपलब्ध आहेत. तसेच या संज्ञा मराठी विक्शनरी प्रकल्पावर अपेक्षित आहेत. टप्याटप्याने येथील सर्व माहिती मराठी विक्शनरीवर स्थानांतरित केली जाईल. परंतु मराठी विक्शनरीची मांडणी अद्याप आखणीपटावरच असल्यामुळे वाचकांनी सध्या हा लेखच प्रमाण मानावा.

शीघ्र संदर्भ

A - B - C - D - E - F - G

H - I - J - K - L - M - N
O - P - Q - R - S - T - U
V - W - X - Y - Z


पारिभाषिक संज्ञा मुळाक्षर A ते G

A - B - C - D - E - F - G

मुळाक्षर A

वर

Access प्रवेश, पोहोच, शिरकाव Accessory (Accessories) उपसाधन (उपसाधने) Act क्रिया Action कर्म, कृत्य Activate सक्रिय करणे Active सक्रिय, क्रियाशील Activity सक्रियता
Add मिळविणे, भर घालणे, जोडणे,बेरीज करणे, वाढविणे Addition भर, बेरीज, वाढ Additional आणखी, अधिक, जास्तीचा Additive भरीचा(पदार्थ) Add-on जास्तीचा Advanced प्रगत Advertise जाहिरात, विज्ञापन
Aggregate संचित, एकूण Aggregator संचयक Allocate नेमणे Allocation नेमणूक
Alphabet मुळाक्षर Alphabetic अक्षरी Alphabetical अकारविल्हे, वर्णानुक्रमे Alphanumeric अंकाक्षरी, अक्षरांकी Alternative पर्यायी
Appendix परिशिष्ट Apply लावणे, अर्ज करणे, उपयोगात आणणे Application व्यवहारोपयोग
Archives पुराभिलेख, लेखागार, दफ्तरखाना Archival पुरभिलेखासंबंधी Arithmetic अंकगणित Arrangement मांडणी, रचना Article लेख, वस्तू
Attach संलग्न करा,जोडा Attachment संलग्नता, जोडलेला(कागद) Attribute विशेष गुणधर्म
Automate स्वयंचलित करणे Automatic स्वयंचलित Auxiliary साहाय्यकारी
Available उपलब्ध Average सरासरी
Axis अक्ष, आंस







मुळाक्षर B

वर

Back-slash Backspace Background पार्श्वभूमी Bandwidth क्षमता (वहनक्षमता) <फितरुंदी> Bar Code दंडसंकेत Base-address तळ-पत्ता (मूळ-पत्ता)
Beta <ग्रीक वर्णमालेतील दुसरे मुळाक्षर>
Beta Version असिद्द आवृत्ती,अपूर्ण आवृत्ती
Binary द्विमान
Blog (Blogger)(Blogroll) जाललेख, अनुदिनी (जाललेखक)(अनुदिनीकार) Blogosphere ब्लॉगजगत, अनुदिनीविश्व
Bold ठळक Bookmark वाचनखूण, पृष्ठचिन्ह, पृष्ठनिशाण Bot सांगकाम्या Box पेटी, डब्बा
Browse (Browser) चाळणे (करमणुकीकरिता वाचणे)
Button कळ







मुळाक्षर C

वर

Cache हातची(स्मृती) Cancellation रद्दीकरण Card पत्र, पत्रक, पत्रीका Cassette ध्वनिमुद्रिका, ध्वनिफीत Category वर्ग, श्रेणी,प्रवर्ग, गट
Center मध्य, केंद्र Central Processing Unit (CPU) केंद्रीय प्रक्रीयक <केंद्रीय कार्यकारी एकक>
Character वर्ण, चारित्र्य Character Set वर्णमाला Change बदल Charge भार
Circuit (Circuitry) मंडल (परिमंडल, परिपथ) Circumflex (टोपी??)
Classification वर्गीकरण Click टिचकी Clockwise दक्षिणावर्त
Code (Coding) संकेत (संकेतन) Colon विसर्ग
Comma स्वल्पविराम Comment टीका Compatible (Compatibility) अनुरूप, सुसंगत (अनुरूपता, सुसंगती) Compile (Compiler) संकलन (संकलक) Complex क्लिष्ट, जटिल Complex {Architecture} संकुल {वास्तुविषयक} Composer रचयिता Compound संयुक्त, संयुग Comprehensive व्यापक Computer संगणक
Configure (Configuration) ?? (<स्वरूपण>) Connect जोडणे Console <सांत्वन> Constant स्थिर , अचल Contact संपर्क Content <भरवण>, मजकुर Continent खंड Control (key) <नियंत्रण?> (कळ) Convention परंपरा, रूढी, पद्धत Conversion परिवर्तन, बदल
Cookie <स्मृतिशेष> Coordinates गुणक Copy प्रत, नक्कल Copyright प्रताधिकार Core memory <गाभास्मृति, मध्यस्मृति, अंतःस्मृती>
Crawl रांगणे Cross-reference उलट संदर्भ
Control (Control/Ctrl Key) नियंत्रण (नियंत्रण कळ)
Culture (Cultural Heritage) संस्कृती (सांस्कृतिक वारसा) Current प्रचलित (विशेषण म्हणून), प्रवाह (नाम म्हणून) Cursor (परीनिर्देशक)
Cycle चक्र







मुळाक्षर D

वर

Dance नृत्य Datum (Data) ??(माहिती) Database माहिती-तळ, (Data साठी आणखीन चांगला शब्द शोधता येइल.)
Decimal (Decimal Point) दशमान (दशांश) Decode (Decoding) <निसंकेत> (निसंकेतन) Default अभावात्मक Definition व्याख्या Design आखणी Desk पट Detailed सविस्तर
Diagram आकृती Digit अंक Directory निर्देशिका Disable बंद करणे Disambiguation (Disambiguity) निसंदग्धीकरण (निसंदग्धता) Disc/k चकती, तबकडी, बिंब, मंडल (उदा. solar disc => सूर्यबिंब) Display (To Display) प्रदर्शन (प्रदर्शित करणे) Distortion विरूपण, विपर्यास, विकृती
Document दस्तावेज Domain क्षेत्र, कार्यक्षेत्र, विचारक्षेत्र (To) Download उतरवणे
Drag and Drop ओढजोड? (To)Drive चालविणे, चलन







मुळाक्षर E

वर

e-commerce संगणकीकृत वाणिज्य
Edit (Editor) संपादन (संपादक)
Email <ई-पत्र> Emoticon भावना, भावचिन्हे Emphasis जोर, भर
Enable चालू करणे, सक्रिय करणे Encode (Encoding) <आसंकेत> (आसंकेतना) Encoded सांकेतीक Enter (Entry) प्रवेश करणॅ (प्रवेश)
Equal बरोबर, समान
Erase खोडणे Error त्रुटी/त्रुटी, चुक,चुका
Escape(Esc key) सुटका, निसट (<निसट कळ>)
Et Cetera, etc वगैरे, इत्यादी
Exchange विनिमय Exit बाहेर Expected अपेक्षित Explore शोध घेणे Export निर्यात Extension विस्तार External (External Link) बाह्य (बाह्य दुवा)







59.161.40.14 १८:३९, ८ मार्च २००७ (UTC)

मुळाक्षर F

वर

Facility सुविधा FAQ नेहमी विचारलेले(विचारले जाणारे?) प्रश्न Fatal घातक
Feature विशेषता Feed स्रोत (भरवण) Feedback पुनर्भरण,प्रतिसाद Fetch आणणे, जाऊन आणणे
File (प्रकरण??) (प्रपत्रिका??), दस्तावेज Find शोधणे Firewall प्रवेशकवच?
Flag ध्वज, झेंडा, निषाण Floppy चुंबकचकती?
Folder संचिका, संचयिका Font टंक, छाप?, वळण? Form (Format) रूप (स्वरूप) Forward अग्रप्रेषण, पुढारलेला, पुढे
Frame चौकट
To Fuse (Electric Fuse) सांधणे, वितळणे (वितळक)







मुळाक्षर G

वर

Gap खंड Garbage कचरा Gate फाटक Get मिळवणे, प्राप्त करणे Glyph लिपीचिन्ह Goto ...च्याकडे जाणे Grammar व्याकरण Group समूह







मुळाक्षर H N

H - I - J - K - L - M - N

मुळाक्षर H

वर

Handshake हस्तांदोलन Hard-disk ?? Hardware ??
Header शीर्षक Help मदत, साहाय्य Heritage वारसा Hexadecimal षोडषमान
(To) Highlight चमकवणे, परिप्रकाशणे History इतिहास Hit आघात, टोला, लाभ
Home घर, गृह Home-Page गृहपृष्ठ Host (यजमान)
Hyperbola (Hyperbolic) अपास्त (अपास्तिक) Hyperbole अतिशयोक्ती Hypertext अधिपाठ्य?? Hypertext Transfer Protocol (HTTP) अधिपाठ्य स्थानांतरण प्रभाषण?? Hypoyhesis गृहीतक







मुळाक्षर I

वर

Icon चिह्न, प्रतीक Idol आदर्श
Image चित्र Import आयात Improvement सुधारणा
Index समास Index (Index Key) सूची (सूची क्रमशब्द) Information माहिती Input ?? (To) Insert समावेश करणे (To) Install, Installation उभारणे, उभारणी Instruction सूचना Instruction Sign सूचकचिन्ह
Interface ?? Internet आंतरजाल Internet Service Provider (ISP) आंतरजाल सेवा पुरवठादार Interruption (To Interrupt) खंडन (खंडित करणे) Interval मध्यंतर Intranet आंतरजाल
Italics तिरके Item नग







मुळाक्षर J

वर

Join जोडणे, सदस्य बनणे, सामील होणे







मुळाक्षर K

वर

Key कळ Keyboard कळपटल Kill समाप्त करणे







मुळाक्षर L

वर

Label (खूणचिठ्ठी) Language भाषा Laptop ?? लघु संगणक Latitude अक्षांश
Layer स्तर, थर Layout आरेखन Linear रेषीय Link दुवा List यादी, सुची Literature साहित्य
location जागा Logarithm (घातांकन) Login ?? Logo बोधचिन्ह Longitude रेखांश Loss तोटा, हानी Loudspeaker ध्वनिक्षेपक, पोंगा, कर्णा, ध्वनिविस्तारक Lower case छोटे अक्षर, लघुरूप
Luminiscence प्रकाशमानता, आभा







मुळाक्षर M

वर

Magnet(Magnetic) चुंबक (चुंबकीय) Magnitude परिमाण Mail टपाल Mailing-list टपालाची यादी (टपालयादी) Manager(Management) व्यवस्थापक(व्यवस्थापन) Map मानचित्र, नकाशा Markup (लक्षांकित, खूणांकित)?? Mass वस्तुमान
Memory स्मृती (To) Mention नमूद Migration स्थानांतरण Mirror-site (प्रतिबिंब स्थळ) Mobile Phone भ्रमणध्वनी Modem (आरोहावरोहक)(मोडेम)







मुळाक्षर N

वर

Nature निसर्ग Navigation सुचालन (गलबत किंवा विमान चालविणे)(दिशानिर्देश देणे)
Necessary आवश्यक Netiquette जालशिष्टाचार Netizen जालवासी?? Network जाल Newsgroup बातमी-समूह, वार्तासमूह Newsreader बातमी-वाचक, वार्तावाचक
Node (गाठ) Note नोंदविणे







मुळाक्षर O-U

O - P - Q - R - S - T - U

मुळाक्षर O

वर

Offline ?? Online ?? Open Content मुक्त मजकूर Open Source मुक्त स्रोत Operating System कार्यप्रणाली(वापरप्रणाली) Opinion मत Option विकल्प







मुळाक्षर P

वर

Paragraph परिच्छेद Parameter घटक(?) <परिवेश><परिमाप><परिमाण> Password परवलीचा शब्द (कूटशब्द) Paste डकवणे/चिकटवणे
(Permalink) स्थायी दुवा Person व्यक्ती
Photograph छायाचित्र
Picture चित्र Ping ??
Pop-up ?? Port द्वार, दरवाजा Portal दालन Post (To Post) टपाल, डाक (टपाल पाठविणे, पाठविणे)
Preferences आवड, पसंती Preview झलक दाखवणे Print छापणे Program कार्यक्रम, संगणक प्रणाली (आज्ञावली) Project प्रकल्प Protocol नियम समूह Proxy ??
Public Domain सार्वजनिक







मुळाक्षर Q

वर

Quick शीघ्र Quick reference शीघ्र संदर्भ







मुळाक्षर R

वर

Reader वाचक Reference संदर्भ
Related निगडित Relative नातलग / सापेक्ष Relativity सापेक्षता Relevant निगडित
Rename नाव बदलणे Report अहवाल Request विनंती Result निकाल Resource (Resources) संसाधन (संसाधने)
Review अभिप्राय Revision आवर्तन Router (?? पथदर्शक) वाटाड्या RSS (अत्यधिक सरल भरण??)







मुळाक्षर S

वर

Saint संत Save वाचवणे Save as ??
Screen पडदा Script (Computer Script) लिपी (आज्ञावली)
Search engine शोधाभियंत्र Security सुरक्षा Select निवडणे Server (सेवा संगणक) (सेवक संगणक) Service सेवा (To) Setup प्रस्थापित करणे, स्थापन करणे
Shift (key) (कळ) Shortage कमतरता Sign चिह्न Site स्थळ, जागा
Source स्रोत Software ?? तंत्रांश, buddhiyantra
Spam ??कचरा Speed गती Spreadsheet सारणी? Spyware फितूर (हेरगीर)
Standard मानक / प्रमाण
Sub-continent उपखंड Suggest सुचविणे Support पाठिंबा Surf वावर/वावरणे (फिरणे)
System Operator , Sysop प्रणाली संचालक System Administrator प्रशासक System प्रणाली, तंत्र







मुळाक्षर T

वर

Tab ?? Table तक्ता Tag (Meta tag) (Tag in blog) खूण (संदर्भ खूण) (शब्दखूण)
Telephone दुरध्वनी Template साचा Terminal स्थानक? Terminology परिभाषा Terminological पारिभाषिक Text पाठ्य,मजकुर
Theorem प्रमेय Thinker विचारवंत Tool साधन Toolbar साधनपट्टी Toolbox साधनपेटी
Traffic वाहतूक Type टंकण करणे, प्रकार

।Transilteraion ।। रुपांतरण (इंग्रजी अक्षरांचे मराठीत/देवनागरीत)







मुळाक्षर U

वर

Underline अधोरेखित Upload चढवणे Upper case मोठे अक्षर Username सदस्य नाव URI ?? URL ??







मुळाक्षर V-Z

V - W - X - Y - Z

मुळाक्षर V

वर

Vast अथांग/अफाट Virus विषाणू VoIP जालध्वनी? जालभाष?







मुळाक्षर W

वर

Web जाल Web address जालपत्ता Webpage जालपान Webmaster जालप्रमुख Website संकेतस्थळ Word शब्द (Intelligent)Word संज्ञा Window खिडकी, गवाक्ष World Wide Web विश्वव्यापी जाल







मुळाक्षर X

वर

XML ??






मुळाक्षर Y

वर







मुळाक्षर Z

वर

Zip


संदर्भ बाह्यदुवे

हे सुद्धा पहा