"थायलंडमधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २०: ओळ २०:


==आकडेवारी==
==आकडेवारी==
2015 च्या जनगणनेनुसार, थायलंडच्या 67,328,562 रहिवास्यांमध्ये खालील धार्मिक गट आहेत:
{|Class="wikitable" border="1" cellpadding="2" cellspacing="0"}
{|Class="wikitable" border="1" cellpadding="2" cellspacing="0"}
!bgcolor="efefef"|Religion
!bgcolor="efefef"|Religion

१५:३४, २६ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

थायलंडमधील धर्म (२०१५)[१]
धर्म टक्केवारी
बौद्ध धर्म
  
94.50%
इस्लाम
  
4.29%
ख्रिश्चन धर्म
  
1.17%
हिंदू धर्म
  
0.03%
निधर्मी/इतर
  
0.01%

थायलंडचा (en:Thailand) प्रचलित धर्म थेरवाद बौद्ध धर्म आहे, जो थाई ओळख आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. येथे बौद्ध धर्मातील सक्रिय सहभाग जगात सर्वाधिक आहे. २०१५ च्या जनगणनेनुसार देशाची सुमारे ९५% लोकसंख्या थेरवादी परंपरेतील बौद्ध म्हणून ओळखली जाते. थायलंडमध्ये इस्लाम दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहेत, ज्यांची ४.३% लोकसंख्या आहे.

इस्लाम मुख्यत्त्वे देशाच्या दक्षिणेकडील प्रांतात आहे: पट्टणी, यला, सटन, नाराथीवाट आणि सोंगला चॉम्फोनचा भाग, जो प्रामुख्याने मलय आहेत, त्यापैकी बहुतेक सुन्नी मुस्लिम आहेत. ख्रिश्चन लोकसंख्या १.२% आहे, बाकीच्या लोकसंख्येत शीख आणि हिंदू यांचा समावेश आहे, जे मुख्यत्वे देशाच्या शहरांमध्ये राहतात. १७ व्या शतकातील थायलंडमधील एक लहान परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ज्यू समुदाय आहे.

According to the 2015 census,[२] 67,328,562 Thailand residents belonged to the following religious groups:

आकडेवारी

2015 च्या जनगणनेनुसार, थायलंडच्या 67,328,562 रहिवास्यांमध्ये खालील धार्मिक गट आहेत:

Religion Number
(2010),[३]
Percentage Number
(2016)
Percentage
Buddhism 61,746,429 93.58% 63,620,298 94.50%
Islam 3,259,340 4.94% 2,892,311 4.29%
Christianity 789,376 1.20% 787,589 1.17%
Hinduism 41,808 0.06% 22,110 0.03%
No religion 46.122 0.07% 2,925 0.005%
Other religions 70.742 0.11% 1,583 0.002%
Sikhism 11,124 0.02% 1,030 0.001%
Confuism 16,718 0.02% 716 0.001%


According to the 2015 census,[४] 67,328,562 Thailand residents by Region belonged to the following religious groups:

Religion Bangkok % Central Region % Northern Region % Northeastern Region % Southern Region %
Buddhism 8,197,188 93.95% 18,771,520 97.57% 11,044,018 96.23% 18,698,599 99.83% 6,908,973 75.45%
Islam 364,855 4.18% 247,430 1.29% 35,561 0.31% 16,851 0.09% 2,227,613 24.33%
Christianity 146,592 1.68% 214,444 1.11% 393,969 3.43% 13,825 0.07% 18,759 0.21%
Hinduism 16,306 0.19% 5,280 0.03% 207 0.002% 318 0.001% -
Sikhism - 0.00% - 0.00% 378 0.003% - 0.00% 491 0.005%
No religion 289 0.00% 473 0.002% 1,001 0.01% 436 0.002% 726 0.008%
Other religions - 0.00% 294 0.00% 1,808 0.16% - 0.00% 359 0.004%
  1. ^ "Population by religion, region and area, 2015" (PDF). NSO. 2017-10-12 रोजी पाहिले.
  2. ^ "Population by religion, region and area, 2015" (PDF). NSO. 2017-10-12 रोजी पाहिले.
  3. ^ "Population by religion, region and area, 2010" (PDF). NSO. 2017-10-12 रोजी पाहिले.
  4. ^ "Population by religion, region and area, 2015" (PDF). NSO. 2017-10-12 रोजी पाहिले.