"दलाई लामांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: तिबेटच्या दलाई लामांची ही यादी आहे. दलाई लामाचे १४ मान्यताप्र...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

११:३७, १३ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

तिबेटच्या दलाई लामांची ही यादी आहे. दलाई लामाचे १४ मान्यताप्राप्त अवतार आहेत. याव्यतिरिक्त, एक येशे ग्यात्सो (१७०७ मध्ये घोषित) नावाचा अनौपचारिक दलाई लामा सहावे दलाई लामा यांच्या पदस्थानाचा दावेदार म्हणून होता, परंतु बहुसंख्य जनतेद्वारा ते खरे दलाई लामा म्हणून स्वीकारले गेले नाहीत.