"गोपालकाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
आर्या जोशी (चर्चा | योगदान) लेखात सुधारणा केली. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[जन्माष्टमी|कृष्ण जयंती]]<nowiki/>चा उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. |
[[जन्माष्टमी|कृष्ण जयंती]]<nowiki/>चा उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. |
||
कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला होतो.गोविंदा आला रे आला |
कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला होतो. 'गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला' असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा</ref> |
||
==गोपाळकाला/दहीकाला== |
==गोपाळकाला/दहीकाला== |
||
[[चित्र:Gopalkala.JPG|right|thumb|गोपालकाला व त्यामध्ये ठेवलेली बाळकृष्णाची मूर्ती]] |
[[चित्र:Gopalkala.JPG|right|thumb|गोपालकाला व त्यामध्ये ठेवलेली बाळकृष्णाची मूर्ती]] |
||
गोपाल म्हणजे [[गाय|गायींचे]] पालन करणारा.काला म्हणजे एकत्र |
गोपाल म्हणजे [[गाय|गायींचे]] पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. <br>[[पोहा|पोहे]], [[ज्वारी|ज्वारीच्या]] [[लाह्या]], [[तांदूळ|धानाच्या]] लाह्या, [[लिंबू|लिंबाचे]] वा [[आंबा|आंब्याचे]] [[लोणचे]], [[दही]], [[ताक]], [[हरबरा|चण्याची]] भिजविलेली डाळ, [[साखर]], [[फळ|फळांच्या]] फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो. हा [[श्रीकृष्ण|कृष्णास]] फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून [[यमुना|यमुनेच्या]] तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत असे मानले जाते. |
||
कृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात कधीही [[काल्याचे कीर्तन|'काल्याच्या कीर्तना'नंतर]] गॊपालकाला होतो. ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथवाचनानंतर,अथवा कीर्तना महॊत्सवानंतर शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
||
ओळ १४: | ओळ १७: | ||
[[वर्ग:पाककृती]] |
[[वर्ग:पाककृती]] |
||
[[वर्ग:श्रावण महिना]] |
[[वर्ग:श्रावण महिना]] |
||
[[वर्ग:कीर्तन]] |
१८:२२, ११ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
कृष्ण जयंतीचा उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात.
कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला होतो. 'गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला' असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे.[१]
गोपाळकाला/दहीकाला
गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे.
पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो. हा कृष्णास फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत असे मानले जाते.
कृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात कधीही 'काल्याच्या कीर्तना'नंतर गॊपालकाला होतो. ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथवाचनानंतर,अथवा कीर्तना महॊत्सवानंतर शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते.
संदर्भ
- ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |