"जोगेश्वरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''जोगेश्वरी लेणी''' हे भारतातील जोगेश्वरीच्या मुंबई उपनगरांत स...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१८:१४, २४ जुलै २०१७ ची आवृत्ती

जोगेश्वरी लेणी हे भारतातील जोगेश्वरीच्या मुंबई उपनगरांत स्थित सर्वात जुने हिंदू आणि बौद्ध गुंफांचे मंदिर आहे. या लेणी इ.स. ५२० ते ५५० दरम्यानच्या आहेत. या लेणी महायान बौद्ध वास्तुकलातील शेवटच्या टप्प्याशी संबंधित आहेत. इतिहासकारविद्वान वॉल्टर स्पिंक यांच्या मते, जोगेश्वरी हे भारतातील सर्वात जुनी हिंदू लेणी आहे आणि (एकूण लांबीच्या दृष्टीने) "सर्वात मोठी" आहे.