"मायादेवी विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''महामाया विहार''' किंवा '''मायादेवी विहार''' == चित्रदालन == <gallery> File:Maya Devi Lu...
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''महामाया विहार''' किंवा '''मायादेवी विहार''' हे [[लुंबिनी]], [[नेपाळ]] येथील एक प्राचीन [[बौद्ध]] [[विहार]] आहे, जे [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]]ामध्ये समाविष्ट आहे. परंपरेनुसार [[गौतम बुद्ध]]ांचे जन्मस्थान मानले जाणारे हे लुंबिनीमधील मुख्य विहार आहे. हे पवित्र तलाव पुष्कर्णी आणि एक पवित्र उद्यान यांच्या जवळ आहे. या स्थळावरून प्राप्त झालेले सर्वात जूने पुरातत्वशास्त्रीय अवशेष इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बांधलेली विटांची वास्तू होती, परंतु [[इ.स. २०१३]] मध्ये, इ.स.पू. सहाव्या शतकातील लाकडापासून बनलेल्या विहाराचा शोध लागला.
'''महामाया विहार''' किंवा '''मायादेवी विहार'''


== चित्रदालन ==
== चित्रदालन ==

१७:४४, २३ जुलै २०१७ ची आवृत्ती

महामाया विहार किंवा मायादेवी विहार हे लुंबिनी, नेपाळ येथील एक प्राचीन बौद्ध विहार आहे, जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानामध्ये समाविष्ट आहे. परंपरेनुसार गौतम बुद्धांचे जन्मस्थान मानले जाणारे हे लुंबिनीमधील मुख्य विहार आहे. हे पवित्र तलाव पुष्कर्णी आणि एक पवित्र उद्यान यांच्या जवळ आहे. या स्थळावरून प्राप्त झालेले सर्वात जूने पुरातत्वशास्त्रीय अवशेष इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बांधलेली विटांची वास्तू होती, परंतु इ.स. २०१३ मध्ये, इ.स.पू. सहाव्या शतकातील लाकडापासून बनलेल्या विहाराचा शोध लागला.

चित्रदालन