"अर्हत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३: ओळ २३:
}}
}}


'''अर्हत''' (अरहत) किंवा '''अर्हंत''' (अरहंत) ही [[थेरवाद|थेरवादी]] [[बौद्ध धम्म]]ातील संज्ञा असून त्याचा अर्थ "जो योग्यतापूर्ण तथा मौलिक" आहे असा.<ref name="EB">[http://www.britannica.com/EBchecked/topic/34073/arhat Encyclopædia Britannica, ''Arhat (Buddhism)'']</ref> "परिपूर्ण व्यक्ती"<ref name="EB" />{{sfn|Warder|2000|p=67}} किंवा [[निर्वाण]] "अवस्था प्राप्त व्यक्ती''.{{sfn|Warder|2000|p=67}}<ref name="EB"/> बौद्ध धम्मातील अन्य अर्थाने ज्ञान प्राप्तीच्या मार्गाने जाणारा परंतु [[बुद्धत्व]] प्राप्ती न झालेली व्यक्ती.{{sfn|Rhie|Thurman|1991|p=102}}
'''अर्हत''' (अरहत) किंवा '''अर्हंत''' (अरहंत) ही [[थेरवाद|थेरवादी]] [[बौद्ध धम्म]]ातील संज्ञा असून त्याचा अर्थ "जो योग्यतापूर्ण तथा मौलिक" आहे असा.<ref name="EB">[http://www.britannica.com/EBchecked/topic/34073/arhat Encyclopædia Britannica, ''Arhat (Buddhism)'']</ref> "परिपूर्ण व्यक्ती"<ref name="EB" />{{sfn|Warder|2000|p=67}} किंवा [[निर्वाण]] "अवस्था प्राप्त व्यक्ती''.{{संदर्भ}}{{sfn|Warder|2000|p=67}}<ref name="EB"/> अरहंत म्हणजे दिव्यत्व प्राप्त [[भिक्खू]] वा [[भिक्खूणी]] ज्यांचे मन सर्वस्वी द्वेष, दु:ख, भ्पम ह्यापासूनमुक्त असते. बौद्ध धम्मातील अन्य अर्थाने ज्ञान प्राप्तीच्या मार्गाने जाणारा परंतु [[बुद्धत्व]] प्राप्ती न झालेली व्यक्ती.{{sfn|Rhie|Thurman|1991|p=102}}


बौद्ध धम्माच्या विविध संघ व प्रांतात, शतकानुशतके या संज्ञेबद्दलची समज बदलत गेलेली आहे. अर्हत संज्ञेचे क्षेत्र प्राथमिक बौद्ध संप्रदायात तथा संघात पहावयास मिळते.
बौद्ध धम्माच्या विविध संघ व प्रांतात, शतकानुशतके या संज्ञेबद्दलची समज बदलत गेलेली आहे. अर्हत संज्ञेचे क्षेत्र प्राथमिक बौद्ध संप्रदायात तथा संघात पहावयास मिळते.


{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग: बौद्ध धर्मगुरू]]
[[वर्ग: बौद्ध धर्मगुरू]]

०२:०३, ७ जून २०१७ ची आवृत्ती

चित्र:Sariputta Thera.jpg
भंते सारीपुत्त महा थेरा उजव्या बाजूला मुख्य शास्ती. (Dakkhinasāvaka) तथागत बुद्धांची
चित्र:Moggallana Thera.jpg
भंते मुद्गलायन महा थेरा डाव्या बाजूला मुख्य शास्ती Maudgalyayana (Vāmasāvaka) गौतम बुद्धांची.


विविध भाषेत नाव
Arhat
पाली अर्हंत्
संस्कृत अर्हत्
बंगाली অর্হৎ
ôrhôt
बर्मी साचा:My
(साचा:IPA-my)
चीनी 阿羅漢, 羅漢
(pinyināluóhàn, luóhàn)
जपानी 阿羅漢, 羅漢
(rōmaji: arakan, rakan)
कोरियन 아라한, 나한
(RR: arahan, nahan)
सिंहला අරහත්, රහත්
(Arahat, Rahat)
तिबेटी dgra bcom pa
थाई อรหันต์
(साचा:RTGS)
व्हियेतनामी a-la-hán

बौद्ध धर्म

अर्हत (अरहत) किंवा अर्हंत (अरहंत) ही थेरवादी बौद्ध धम्मातील संज्ञा असून त्याचा अर्थ "जो योग्यतापूर्ण तथा मौलिक" आहे असा.[१] "परिपूर्ण व्यक्ती"[१][२] किंवा निर्वाण "अवस्था प्राप्त व्यक्ती.[ संदर्भ हवा ][२][१] अरहंत म्हणजे दिव्यत्व प्राप्त भिक्खू वा भिक्खूणी ज्यांचे मन सर्वस्वी द्वेष, दु:ख, भ्पम ह्यापासूनमुक्त असते. बौद्ध धम्मातील अन्य अर्थाने ज्ञान प्राप्तीच्या मार्गाने जाणारा परंतु बुद्धत्व प्राप्ती न झालेली व्यक्ती.[३]

बौद्ध धम्माच्या विविध संघ व प्रांतात, शतकानुशतके या संज्ञेबद्दलची समज बदलत गेलेली आहे. अर्हत संज्ञेचे क्षेत्र प्राथमिक बौद्ध संप्रदायात तथा संघात पहावयास मिळते.

संदर्भ आणि नोंदी