"रीमा लागू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २०: | ओळ २०: | ||
| पुरस्कार = |
| पुरस्कार = |
||
| वडील_नाव = |
| वडील_नाव = |
||
| आई_नाव = |
| आई_नाव = [[मंदाकिनी भडभडे]] |
||
| पती_नाव = |
| पती_नाव = |
||
| पत्नी_नाव = |
| पत्नी_नाव = |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''रीमा लागू''' (पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे; (जन्म [[२१ जून]] [[इ.स. १९५८]] - [[१८ मे]], [[इ.स. २०१७]]) या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमाने अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. [[मैने प्यार किया]], [[हम आपके हैं कौन..!|हम आपके हैं कौन]], [[हम साथ साथ हैं]] यासारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम गाजले. |
'''रीमा लागू''' (पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे; (जन्म : गिरगांव, मुंबई, [[२१ जून]] [[इ.स. १९५८]]; - [[१८ मे]], [[इ.स. २०१७]]) या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमाने अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. [[मैने प्यार किया]], [[हम आपके हैं कौन..!|हम आपके हैं कौन]], [[हम साथ साथ हैं]] यासारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम गाजले. |
||
== आरंभीचे आयुष्य == |
== आरंभीचे आयुष्य == |
||
मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. मूळची मुंबईची असलेल्या नयन हिचा मुंबई-पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास झाला. नयन १९७० मध्ये पुण्यात शिक्षणासाठी आली |
मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. मूळची मुंबईची असलेल्या नयन हिचा मुंबई-पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास झाला. |
||
त्यांचे प्राथमिक शिक्षण गिरगावातील चिकित्सक आणि कमळाबाई या शाळांमध्ये झाले. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राशी नाते जोडले, मात्र नंतर त्यांच्या आईने त्यांना अभ्यासासाठी या क्षेत्रापासून दूर राहायला सांगितले आणि नयन १९७० मध्ये पुण्यात शिक्षणासाठी आली. हुजूरपागा शाळेत तिने ८वीत प्रवेश घेतला. १९७४ मध्ये ती मॅट्रिक झाली. [[पुणे]] येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच तिच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. आंतरशालेय नाट्य स्पर्धामध्ये ती मराठी आणि हिंदी नाटकांतून भूमिका करून हमखास बक्षिसे मिळवून द्यायची. शाळेत असताना तिने ‘वीज म्हणाली धरतीला’ आणि ‘काबुलीवाला’ या नाटकांतून काम केले होते. ‘काबुलीवाला’ नाटकातील तिचा अभिनय पाहून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यायचे. हरहुन्नरी नयनला शालेय नाटकामध्ये नेहमी पुरुष व्यक्तिरेखा साकाराव्या लागत असत. शाळेच्या अखेरच्या वर्षी अखरेच्या वर्षी तिने ‘नटसम्राट’ नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या वयामध्ये तिच्यासारख्या मुलीने तात्यासाहेबांचे शब्द आपल्या अभिनयासह पेलणे हे खरेच कौतुकास्पद होते. |
|||
नयन भडभडे यांनी मुंबईमध्ये विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. ‘ती फुलराणी’द्वारे त्यांचा नाटकांमधील प्रवास सुरू झाला. त्यांनी श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीमध्ये यादरम्यान काम केले. ही जाहिरात गाजली आणि मग त्यांनी अभिनय क्षेत्रात अधिक उत्साहाने काम करायला सुरुवात केली. या दरम्यान त्या बँकेतही नोकरी करत होत्या. मात्र बँकेतील नोकरी आणि अभिनयातील करिअर या दोन्ही गोष्टींचा तोल सांभाळणे कठीण झाल्याने त्यांनी पूर्णपणे अभिनयासाठी वेळ दिला. या दरम्यान त्यांनी रंगकर्मी आणि बँकेतील सहकारी विवेक लागू यांच्याशी लग्न केले आणि नयन भडभडेची रीमा लागू झाली. त्यांचा हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यानंतर रीमा लागू यांनी दीर्घ काळ रीमा लागू हीच ओळख कायम ठेवली. |
|||
==अभिनयाची व्यावसायिक कारकीर्द== |
|||
रीमा लागू यांनी जाहिरातींमधून अभिनय क्षेत्राशी पहिली ओळख करून घेतली. महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी जाहिरातींमध्ये काम केले. ‘हा माझा मार्ग एकला’मध्येही त्यांनी लहानशी भूमिका केली होती. मात्र ती भूमिका फार प्रकाशात आली नाही. त्यांनी मास्टरजी या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. काही काळ रंगभूमीवरही त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. मात्र नंतर बराच काळ त्या अभिनय क्षेत्रापासून लांब होत्या. बालकलाकार म्हणून ‘दृष्टी आहे जगाची निराळी’ या चित्रपटातही त्यांनी महेश कोठारेंसोबत अभिनय केला. मात्र तो प्रदर्शित होऊ शकला नाही. |
|||
त्यानंतर लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. १९७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. |
त्यानंतर लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. १९७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. |
||
ओळ ४०: | ओळ ५०: | ||
* छाप काटा |
* छाप काटा |
||
* झाले मोकळे आकाश |
* झाले मोकळे आकाश |
||
* ती फुलराणी |
|||
* तो एक क्षण |
* तो एक क्षण |
||
* पुरुष |
* पुरुष |
||
ओळ ५४: | ओळ ६५: | ||
* कवट्या महांकाळ |
* कवट्या महांकाळ |
||
* जिवलगा |
* जिवलगा |
||
* दृष्टी आहे जगाची निराळी’ |
|||
* धूसर |
* धूसर |
||
* बिनधास्त |
* बिनधास्त |
||
ओळ ५९: | ओळ ७१: | ||
* सिंहासन |
* सिंहासन |
||
* सैल |
* सैल |
||
* हा माझा मार्ग एकला |
|||
==रीमा लागू यांच्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका== |
==रीमा लागू यांच्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका== |
२३:१०, १९ मे २०१७ ची आवृत्ती
रीमा लागू | |
---|---|
रीमा लागू | |
जन्म |
रीमा लागू २१ जून, १९५८[१] मुंबई, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | १८ मे इ.स. २०१७ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
आई | मंदाकिनी भडभडे |
रीमा लागू (पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे; (जन्म : गिरगांव, मुंबई, २१ जून इ.स. १९५८; - १८ मे, इ.स. २०१७) या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमाने अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं यासारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम गाजले.
आरंभीचे आयुष्य
मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. मूळची मुंबईची असलेल्या नयन हिचा मुंबई-पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण गिरगावातील चिकित्सक आणि कमळाबाई या शाळांमध्ये झाले. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राशी नाते जोडले, मात्र नंतर त्यांच्या आईने त्यांना अभ्यासासाठी या क्षेत्रापासून दूर राहायला सांगितले आणि नयन १९७० मध्ये पुण्यात शिक्षणासाठी आली. हुजूरपागा शाळेत तिने ८वीत प्रवेश घेतला. १९७४ मध्ये ती मॅट्रिक झाली. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच तिच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. आंतरशालेय नाट्य स्पर्धामध्ये ती मराठी आणि हिंदी नाटकांतून भूमिका करून हमखास बक्षिसे मिळवून द्यायची. शाळेत असताना तिने ‘वीज म्हणाली धरतीला’ आणि ‘काबुलीवाला’ या नाटकांतून काम केले होते. ‘काबुलीवाला’ नाटकातील तिचा अभिनय पाहून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यायचे. हरहुन्नरी नयनला शालेय नाटकामध्ये नेहमी पुरुष व्यक्तिरेखा साकाराव्या लागत असत. शाळेच्या अखेरच्या वर्षी अखरेच्या वर्षी तिने ‘नटसम्राट’ नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या वयामध्ये तिच्यासारख्या मुलीने तात्यासाहेबांचे शब्द आपल्या अभिनयासह पेलणे हे खरेच कौतुकास्पद होते.
नयन भडभडे यांनी मुंबईमध्ये विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. ‘ती फुलराणी’द्वारे त्यांचा नाटकांमधील प्रवास सुरू झाला. त्यांनी श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीमध्ये यादरम्यान काम केले. ही जाहिरात गाजली आणि मग त्यांनी अभिनय क्षेत्रात अधिक उत्साहाने काम करायला सुरुवात केली. या दरम्यान त्या बँकेतही नोकरी करत होत्या. मात्र बँकेतील नोकरी आणि अभिनयातील करिअर या दोन्ही गोष्टींचा तोल सांभाळणे कठीण झाल्याने त्यांनी पूर्णपणे अभिनयासाठी वेळ दिला. या दरम्यान त्यांनी रंगकर्मी आणि बँकेतील सहकारी विवेक लागू यांच्याशी लग्न केले आणि नयन भडभडेची रीमा लागू झाली. त्यांचा हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यानंतर रीमा लागू यांनी दीर्घ काळ रीमा लागू हीच ओळख कायम ठेवली.
अभिनयाची व्यावसायिक कारकीर्द
रीमा लागू यांनी जाहिरातींमधून अभिनय क्षेत्राशी पहिली ओळख करून घेतली. महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी जाहिरातींमध्ये काम केले. ‘हा माझा मार्ग एकला’मध्येही त्यांनी लहानशी भूमिका केली होती. मात्र ती भूमिका फार प्रकाशात आली नाही. त्यांनी मास्टरजी या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. काही काळ रंगभूमीवरही त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. मात्र नंतर बराच काळ त्या अभिनय क्षेत्रापासून लांब होत्या. बालकलाकार म्हणून ‘दृष्टी आहे जगाची निराळी’ या चित्रपटातही त्यांनी महेश कोठारेंसोबत अभिनय केला. मात्र तो प्रदर्शित होऊ शकला नाही.
त्यानंतर लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. १९७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या.
नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू झाले.
रीमा लागू यांनी भूमिका केलेली नाटके
- घर तिघांचं हवं
- चल आटप लवकर
- छाप काटा
- झाले मोकळे आकाश
- ती फुलराणी
- तो एक क्षण
- पुरुष
- बुलंद
- सविता दामोदर परांजपे
- विठो रखुमाय
- शातेचं कार्टं चालू आहे
- सौजन्याची ऐशी तैशी
रीमा लागू यांचे मराठी चित्रपट
- अरे संसार संसार
- आईशपथ
- आपलं घर
- कवट्या महांकाळ
- जिवलगा
- दृष्टी आहे जगाची निराळी’
- धूसर
- बिनधास्त
- शुभ मंगल सावधान
- सिंहासन
- सैल
- हा माझा मार्ग एकला
रीमा लागू यांच्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका
- खानदान
- तू तू मैं मैं
- दो और दो पाँच
- नामकरण
- श्रीमान श्रीमती
चित्रपट
वर्ष | चित्रपटाचे नाव | भूमिका | इतर |
---|---|---|---|
२०१५ | कट्यार काळजात घुसली (चित्रपट) | कट्यार | आवाज |
२०१५ | मै हू रजनीकांत | स्वतः विडंबन | |
२०१३ | ४९८ए : द वेडिंग गिफ्ट | ||
२०११ | मुंबई कटिंग | ||
२०१० | मित्तल व्हर्सेस मित्तल | ||
२००९ | Aamras[२] | ||
२००८ | किडनँप | सोनियाची आजी | |
२००८ | महबूबा | राणीची आई | |
२००८ | सुपरस्टार | आई | |
२००६ | आई शपथ | देवकी देसाई | |
२००५ | डिव्होर्स नॉट बिटवीन हजबंड अॅन्ड वाईफ | न्यायाधीश | |
२००५ | सँन्डविच (चित्रपट) | ||
२००५ | शादी करके फस गया | ||
२००५ | हम तूम और मॉम | ||
२००५ | कोई मेरे दिल मे है | मिसेस विक्रम मल्होत्रा | |
२००४ | हत्या (चित्रपट) | ||
२००३ | कल हो ना हो | मिसेस माथूर | |
२००३ | चुपके से | लक्ष्मी तिमघुरे | |
२००३ | मै प्रेम की दिवानी हूं | ||
२००३ | प्राण जाए पर शान न जा | ||
२००३ | कवट्या महाकाळ | ||
२००२ | हत्यार (चित्रपट)]] | Shanta | |
२००१ | तेरा मेरा साथ रहें | जानकी गुप्ता | |
२००१ | इंडियन (चित्रपट) | मिसेस सूर्यप्रताप सिंग | |
२००१ | सेन्सार | ||
२००१ | हम दिवाने प्यार के | मिसेस चटर्जी | |
२००० | कहीं प्यार ना हो जाए | मिसेस शर्मा | |
२००० | जिस देश में गंगा रहता है | लक्ष्मी | |
२००० | दिवाने | ||
निदान | सुहासिनी नाडकर्णी | ||
२००० | क्या कहना | ||
१९९९ | दिल्लगी | ||
१९९९ | Vaastav: The Reality | Shanta | |
१९९९ | Aarzoo | Parvati | |
१९९९ | Bindhaast | Aasawari Patwardhan | |
१९९९ | Hum Saath-Saath Hain: We Stand United | Mamta | |
१९९८ | Jhooth Bole Kauwa Kaate | Savitri Abhyankar | |
१९९८ | Kuch Kuch Hota Hai | Anjali's mother | |
१९९८ | Aunty No. 1 | Vijayalaxmi | |
१९९८ | Deewana Hoon Pagal Nahi | ||
१९९८ | Mere Do Anmol Ratan | Suman | |
१९९८ | Pyaar To Hona Hi Tha | ||
१९९८ | Tirchhi Topiwale | ||
१९९७ | Deewana Mastana | ||
१९९७ | Betaabi | ||
१९९७ | Yes Boss | ||
१९९७ | Judwaa | ||
१९९७ | Rui Ka Bojh | ||
१९९७ | Uff! Yeh Mohabbat | ||
१९९६ | Dil Tera Diwana | Kumar's late wife and Ravi's late mom | |
१९९६ | Maahir | Asha | |
१९९६ | Prem Granth | Parvati | |
१९९६ | Papa Kahte Hain | ||
१९९६ | Vijeta | Mrs. Laxmi Prasad | |
१९९६ | Apne Dam Par | Mrs. Saxena | |
१९९५ | Rangeela | ||
१९९४ | Hum Aapke Hain Koun..! | Nisha's mom | |
१९९४ | Pathreela Raasta | ||
१९९४ | Dilwale | ||
१९९३ | Pyaar Ka Tarana | ||
१९९३ | Dil Hai Betaab | ||
१९९३ | Gumrah | Sharda Chadha | |
१९९३ | Aaj Kie Aurat | Jail Warden Shanta Patil | |
१९९३ | Mahakaal | ||
१९९३ | Sangram | ||
१९९३ | Shreemaan Aashique | Suman Mehra | |
१९९२ | Shubhmangal Savdhan | ||
१९९२ | Nishchaiy | Yashoda | |
१९९२ | Do Hanso Ka Joda | ||
१९९२ | Qaid Mein Hai Bulbul | Guddo Choudhry | |
१९९२ | Shola Aur Shabnam | Mrs. Sharda Thapa | |
१९९२ | Jeena Marna Tere Sang | ||
१९९२ | Jiwalagaa | ||
१९९२ | Prem Deewane | Sumitra Singh | |
१९९२ | Sapne Sajan Ke | ||
१९९१ | Saajan | Kamla Verma | |
१९९१ | Henna | ||
१९९१ | First Love Letter | ||
१९९१ | Patthar Ke Phool | Mrs. Meera Verma | |
१९९१ | Pyar Bhara Dil | Sudha Sunderlal | |
१९९० | Pratibandh | ||
१९९० | Aashiqui | ||
१९९० | Police Public | ||
१९८९ | Maine Pyar Kiya | Kaushalya Choudhary | |
१९८८ | Rihaee | ||
१९८८ | Qayamat Se Qayamat Tak | ||
१९८८ | Hamara Khandaan | Dr. Julie | |
१९८५ | Nasoor | Manjula Mohite | |
१९८० | Aakrosh | Nautaki dancer | |
१९८० | Kalyug | Kiran |
निधन
रीमा लागू यंचे दिनांक १८ मे इ.स. २०१७ रोजी कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५९ वर्षांच्या होत्या. त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारांआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. [३]
संदर्भ
- ^ Chaturvedi, Vinita. "Birthday celebrations make Reema Lagoo awkward". The Times of India. 18 May 2017 रोजी पाहिले.
- ^ Amras (Cast and Crew)
- ^ रीमा लागू यांचे निधन