"कैलास दौंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{बदल}} |
{{बदल}} |
||
डॉ. कैलास रायभान दौंड (जन्म : १ जून, इ.स. १९७३) हे मराठी भाषेत लेखन करणारे एक कवी आणि कादंबरीकार आहेत. |
|||
अहमदनगर जिल्ह्यातील सोनोशी हे जन्म गाव असून ते पाथर्डी तालुक्यात आहे. |
|||
जन्म :१ जून १९७३ |
|||
⚫ | |||
⚫ | |||
पत्नी :मिराबाई. |
|||
कन्या :विशाखा |
|||
पुत्र :प्रभंजन |
|||
⚫ | कैलास दौंड यांचे प्राथमिक शिक्षण भुतेटाकळी |
||
लेखन |
|||
प्रारंभीच्या काळात ते मुख्यत्वे कवी म्हणून ओळखले गेले. |
|||
त्यांची |
|||
⚫ | |||
या कवितासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले होते. ऊसतोड कामगारांचे जीवनानुभव चित्रित असणारा हा पहिला कवितासंग्रह आहे. |
|||
कैलास दौंड यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील सोनोशी या गावी झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. |
|||
वसाण, (२००२)चंद्रमौळी प्रकाशन पुणे |
|||
⚫ | |||
⚫ | कैलास दौंड यांचे प्राथमिक शिक्षण भुतेटाकळी (सोनोशी) या गावी, तर माध्यमिक शिक्षण येळी या गावी झाले. [[नांदेड]] जिल्ह्यातील मुखेड येथून डी. एड. आणि पुसद (यवतमाळ) येथून बी. एड. झाल्यावर त्यांनी [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] बहिस्थ शिक्षण घेऊन बी. ए. व एम.ए. या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर औरंगाबाद विद्यापीठात 'मराठी ग्रामीण कादंबरीचा चिकित्सक अभ्यास (कालखंड २००० ते २०१०)' या विषयावर संशोधन करून विद्यावाचस्पती (पीएचडी ) ही पदवी संपादन केली. (जुलै२०१५) तसेच प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय पात्रता परिक्षा (NET)देखील ते पात्र आहेत. मात्र ते १९९२ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर मांडवणे (ता. कर्जत जि. रायगड), नागापूरवाडी (ता. संगमनेर जि. अहमदनगर), हातगाव (ता. शेवगाव), शिंगोरी {ता. शेवगाव), सेवानगर (तोंडोळी ) ता. पाथर्डी, वडगाव(ता. पाथर्डी), मोहोजदेवढे (ता. पाथर्डी) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य केले आहे. |
||
⚫ | |||
कैलास दौंड यांची अतिशय सशक्त कविता यासंग्रहात आहे. |
|||
⚫ | |||
हे चार कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. |
|||
==कौटुंबिक माहिती== |
|||
आणि |
|||
⚫ | |||
⚫ | |||
==कैलास दौंड यांची लेखनविषयक कारकीर्द== |
|||
पाणधुई (२००४)शांती पब्लिकेशन्स पुणे |
|||
प्रारंभीच्या काळात ते मुख्यत्वे कवी म्हणून ओळखले गेले. त्यांच्या 'उसाच्या कविता' या कवितासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले होते. ऊसतोड कामगारांचे जीवनानुभव चित्रित असणारा हा पहिला कवितासंग्रह आहे. मान्यताप्राप्त दिवाळी अंकांतून व नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते. य्यांनी अनेक बालकथांचे लेखनही केले आहे. ते समीक्षा लेखन आणि परीक्षण लेख लिहितात. त्यांचे ३५ हून अधिक समीक्षा लेख मान्यवर नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहेत. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
कापूसकाळ (२००९)मीरा बुक्स ॲण्ड पब्लिकेशन्स, |
|||
⚫ | |||
==कैलास दौंड यांची पुस्तके== |
|||
या दोन कादंबर्या देखील प्रसिद्ध आहेत. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* तऱ्होळीचं पाणी : ललित लेखसंग्रह, (२०१२), मीरा बुक्स ॲन्ड पब्लिकेशन्स ,औरंगाबाद. हे ललित लेख विविध वृत्तपत्रांतून व नियतकालिकांतो याआधी प्रसिद्ध झाले होते. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
==कैलास दौंड यांना मिळालेले पुरस्कार== |
|||
तर्होळीचं पाणी(२०१२)मीरा बुक्स ॲण्ड पब्लिकेशन्स ,औरंगाबाद हा ललित लेखसंग्रह देखील प्रसिद्ध आहे. हे ललित लेख विविध वृत्तपत्रातून व नियतकालिकातुन पूर्व प्रसिद्ध आहेत. |
|||
* पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार |
|||
* खानदेश कन्या स्मिता पाटील साहित्य पुरस्कार |
|||
* दलुभाऊ जैन साहित्य पुरस्कार |
|||
* महात्मा फुले साहित्य पुरस्कार |
|||
* अभिरुची गौरव साहित्य पुरस्स्कारासह महाराष्ट्रातील व बाहेरील मिळून पंचवीसहुन अधिक साहित्य पुरस्कार. |
|||
महत्त्वपूर्ण दिवाळी अंकातून व नियतकालिकातुन लेखन करत आहेत. |
|||
अनेक बालकथांचे लेखनही केले आहे. |
|||
समीक्षा लेखन आणि परिक्षण लेख यांचे लेखन देखील ते करतात व ते दखल पात्र असते त्यांचे ३५ हुन अधिक समीक्षा लेख मान्यवर नियतकालिकातून प्रसिद्ध आहेत. |
|||
⚫ | |||
अनेक नव्या कवीच्या कवितासंग्रहाला त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत. |
|||
⚫ |
१६:३२, १० एप्रिल २०१७ ची आवृत्ती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
डॉ. कैलास रायभान दौंड (जन्म : १ जून, इ.स. १९७३) हे मराठी भाषेत लेखन करणारे एक कवी आणि कादंबरीकार आहेत.
कैलास दौंड यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील सोनोशी या गावी झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते.
कैलास दौंड यांचे प्राथमिक शिक्षण भुतेटाकळी (सोनोशी) या गावी, तर माध्यमिक शिक्षण येळी या गावी झाले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथून डी. एड. आणि पुसद (यवतमाळ) येथून बी. एड. झाल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठातून बहिस्थ शिक्षण घेऊन बी. ए. व एम.ए. या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर औरंगाबाद विद्यापीठात 'मराठी ग्रामीण कादंबरीचा चिकित्सक अभ्यास (कालखंड २००० ते २०१०)' या विषयावर संशोधन करून विद्यावाचस्पती (पीएचडी ) ही पदवी संपादन केली. (जुलै२०१५) तसेच प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय पात्रता परिक्षा (NET)देखील ते पात्र आहेत. मात्र ते १९९२ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर मांडवणे (ता. कर्जत जि. रायगड), नागापूरवाडी (ता. संगमनेर जि. अहमदनगर), हातगाव (ता. शेवगाव), शिंगोरी {ता. शेवगाव), सेवानगर (तोंडोळी ) ता. पाथर्डी, वडगाव(ता. पाथर्डी), मोहोजदेवढे (ता. पाथर्डी) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य केले आहे.
कौटुंबिक माहिती
आई :प्रयागाबाई, वडील :रायभान दौंड (हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक), पत्नी :मिराबाई, कन्या :विशाखा, पुत्र :प्रभंजन.
कैलास दौंड यांची लेखनविषयक कारकीर्द
प्रारंभीच्या काळात ते मुख्यत्वे कवी म्हणून ओळखले गेले. त्यांच्या 'उसाच्या कविता' या कवितासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले होते. ऊसतोड कामगारांचे जीवनानुभव चित्रित असणारा हा पहिला कवितासंग्रह आहे. मान्यताप्राप्त दिवाळी अंकांतून व नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते. य्यांनी अनेक बालकथांचे लेखनही केले आहे. ते समीक्षा लेखन आणि परीक्षण लेख लिहितात. त्यांचे ३५ हून अधिक समीक्षा लेख मान्यवर नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहेत. कैलास दौंड यांनी अनेक साहित्य संमेलनांतून व महाविद्यालयामधून साहित्यिक स्वरूपाची व्याख्याने दिली आहेत. त्यांनी अनेक नव्या कवीच्या कवितासंग्रहाला त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत.
त्यांच्या कापूसकाळ व तऱ्होळीचं पाणी या पुस्तकांची नॅब संस्थेने अंधासाठी ऑडिओ बुक्स तयार केली आहेत.
कैलास दौंड यांची पुस्तके
- अंधाराचा गाव माझा : कवितासंग्रह (२०१२), मीरा बुक्स ॲन्ड पब्लिकेशन्स, औरंगाबाद. मराठीतील अतिशय महत्त्वाचा कवितासंग्रह म्हणून हा संग्रह ओळखला जातो. ललित मासिकाने यालाा जून २०१२मध्ये लक्षवेधी पुस्तक म्हटले होते.
- उसाच्या कविता : कवितासंग्रह (२००१), नीळकंठ प्रकाशन, पुणे.
- एका सुगीची अखेर : कथासंग्रह, (२००९), अभिनंदन प्रकाशन,कोल्हापूर. या कथासंग्रहात विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या कथा आहेत.
- कापूसकाळ : कादंबरी, (२००९), मीरा बुक्स ॲन्ड पब्लिकेशन्स, औरंगाबाद. मॅजेस्टिक प्रकाशन (२०१५), ठाणे. ('कापूसकाळ' कादंबरीचा मुंबई विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.) मराठी कादंबरी विश्वात गाजत असलेली ही महत्त्वाची कादंबरी असून अनेक विद्यापीठांतून या कादंबरीवर संशोधन झाले आहे.
- तऱ्होळीचं पाणी : ललित लेखसंग्रह, (२०१२), मीरा बुक्स ॲन्ड पब्लिकेशन्स ,औरंगाबाद. हे ललित लेख विविध वृत्तपत्रांतून व नियतकालिकांतो याआधी प्रसिद्ध झाले होते.
- पाणधुई : कादंबरी, (२००४), शांती पब्लिकेशन्स पुणे. ऊसतोडणी कामगार आणि राजकारण याचे चित्रण असणारी कैलास दौंड यांची पहिली कादंबरी.
- भोग सरू दे ऊन्हाचा : कवितासंग्रह (२००७), शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर. कैलास दौंड यांची अतिशय सशक्त कविता या संग्रहात आहे.
- वसाण (२००२) चंद्रमौळी प्रकाशन पुणे. या कवितासंग्रहात निसर्ग आणि शेतकरी यांचे प्रभावी चित्रण आहे.
कैलास दौंड यांना मिळालेले पुरस्कार
- पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार
- खानदेश कन्या स्मिता पाटील साहित्य पुरस्कार
- दलुभाऊ जैन साहित्य पुरस्कार
- महात्मा फुले साहित्य पुरस्कार
- अभिरुची गौरव साहित्य पुरस्स्कारासह महाराष्ट्रातील व बाहेरील मिळून पंचवीसहुन अधिक साहित्य पुरस्कार.