Jump to content

"स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठची''' स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी [[नांदेड]] येथे झाली. विद्यापीठाच्या परिक्षेत्रात [[नांदेड]] [[लातूर]], [[परभणी]] व हे जिल्हे येतात. या विद्यापीठाचे नाव थोर देशभक्त व [[हैदराबाद मुक्तीसंग्राम|मराठवाडा मुक्ती संग्रामाचे]] जनक [[स्वामी रामानंदतीर्थ]] यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ठेवण्यात आले आहे.
'''स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा'''ची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी [[नांदेड]] येथे झाली. विद्यापीठाच्या परिक्षेत्रात [[नांदेड]] [[लातूर]], [[परभणी]] व हे जिल्हे येतात. या विद्यापीठाचे नाव थोर देशभक्त व [[हैदराबाद मुक्तीसंग्राम|मराठवाडा मुक्ती संग्रामाचे]] जनक [[स्वामी रामानंदतीर्थ]] यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात आले आहे.


हे विद्यापीठ साधारणपणे स्वारातीमवि किंवा SRTMU या नावाने ओळखले जाते. विद्यापीठाचे जुने नाव [[नांदेड विद्यापीठ]].
<nowiki>[[हैद्राबाद मुक्तीसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी)]]</nowiki> हे विद्यापीठाने प्रकाशित केलेले महत्वाचे संपादन आहे.

<nowiki>[[हैद्राबाद मुक्तीसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी)]]</nowiki> हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे.


=== विद्यापीठ गीत ===
=== विद्यापीठ गीत ===

१०:१४, ८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी नांदेड येथे झाली. विद्यापीठाच्या परिक्षेत्रात नांदेड लातूर, परभणी व हे जिल्हे येतात. या विद्यापीठाचे नाव थोर देशभक्त व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे जनक स्वामी रामानंदतीर्थ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात आले आहे.

हे विद्यापीठ साधारणपणे स्वारातीमवि किंवा SRTMU या नावाने ओळखले जाते. विद्यापीठाचे जुने नाव नांदेड विद्यापीठ.

[[हैद्राबाद मुक्तीसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी)]] हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे.

विद्यापीठ गीत

विद्येची अन्‌ पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा - कवी फ. मुं. शिंदे.

संदर्भ

http://srtmun.ac.in, विद्यापीठाचे संकेतस्थळ.