"गेल ऑमव्हेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''डॉ. गेल ऑम्वेट''' ([[ऑगस्ट २|२ ऑगस्ट]], [[इ.स. १९४१]]:[[मिनीयापोलिस]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]) या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक आहेत. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.
'''डॉ. गेल ऑम्वेट''' ([[ऑगस्ट २|२ ऑगस्ट]], [[इ.स. १९४१]]:[[मिनीयापोलिस]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]) या [[अमेरिकन]] समाजशास्त्रज्ञ व इतिहासकार आहेत. ऑम्वेट या [[महात्मा फुले]], [[आंबेडकरवाद]] व [[मार्क्सवाद]] या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक आहेत. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.

मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी सन १९८३ मध्ये [[भारतीय]] नागरिकत्व स्वीकारले. [[कॅलिफोर्निया विद्यापीठ|कॅलिफोर्निया विद्यापीठातून]] त्यांनी एम.ए. पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. २०१२ सालापासून त्या [[नवी दिल्ली]] येथील [[जामिया मिलिया विद्यापीठ|जामिया मिलिया विद्यापीठात]] अभ्यागत प्राध्यापक आहेत.

१२:३४, २६ मार्च २०१७ ची आवृत्ती

डॉ. गेल ऑम्वेट (२ ऑगस्ट, इ.स. १९४१:मिनीयापोलिस, अमेरिका) या अमेरिकन समाजशास्त्रज्ञ व इतिहासकार आहेत. ऑम्वेट या महात्मा फुले, आंबेडकरवादमार्क्सवाद या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक आहेत. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.

मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी सन १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. २०१२ सालापासून त्या नवी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक आहेत.

इंग्लिश पुस्तके

  • इंडियन वूमन इन स्ट्रगल
  • ग्रोइंग अप अनटचेबल इन इंडिया (वसंत मून यांच्या मूळ मराठी आत्मचरित्राचे भाषांतर)
  • दलित ॲन्ड डेमोक्रॅटिक रिव्हॉल्यूशन
  • रिव्हॉल्यूशन : इंडियाज न्यू सोशल मूव्हमेंट
  • साँग ऑफ तुकाराम

मिळालेले पुरस्कार

संदर्भ

बाह्य दुवे