"स्प्रिंग टेंपल बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
[[चित्र:Spring_Temple_Buddha_picturing_Vairocana,_in_Lushan_County,_Henan,_China.png|thumb|300|'''जगातील सर्वात उंच मुर्ती''' - '''स्प्रिंग टेंपल बुद्ध''' ('''१५३ मी.'''), [[हनान|हेनान]], [[चीन]] ]]
[[चित्र:Spring_Temple_Buddha_picturing_Vairocana,_in_Lushan_County,_Henan,_China.png|thumb|300|'''जगातील सर्वात उंच मुर्ती''' - '''स्प्रिंग टेंपल बुद्ध''' ('''१५३ मी.'''), [[हनान|हेनान]], [[चीन]] ]]


'''स्प्रिंग टेंपल बुद्ध''' ([[चिनी भाषा|चीनी:]] {{zh|c=中原大佛}} / [[इंग्रजी]] : [[:en:Spring Temple Buddha|Spring Temple Buddha]]) हा [[गौतम बुद्ध]]ांचा सर्वाधिक उंच [[पुतळा]] (मुर्ती) आहे, जो [[चीन|चीनच्या]] [[हनान|हेनान]] (जाओकुन) प्रांतात (लुशान काउंटी) फोदुशान सीनिक भागात नेशनल फ्रिवे नंबर ३११ मध्ये स्थापित आहे. [[इ.स. १९९६]] मध्ये मुर्ती हि घडवण्यास सुरू झाली होती आणि [[इ.स. २००२]] मध्ये स्प्रिंग टेंपल मुर्तीचे काम पूर्ण झाले.
'''स्प्रिंग टेंपल बुद्ध''' ([[चिनी भाषा|चीनी:]] {{zh|c=中原大佛}} / [[इंग्रजी]] : [[:en:Spring Temple Buddha|Spring Temple Buddha]]) हा चीनच्या लुशान कौंटीमधील जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. डोंगरावर असलेला हा पुतळा 2008 मध्ये पूर्ण झाला. [[इ.स. १९९६]] मध्ये मुर्ती हि घडवण्यास सुरू झाली होती आणि [[इ.स. २००२]] मध्ये स्प्रिंग टेंपल मुर्तीचे काम पूर्ण झाले.

स्प्रिंग टेंपल बुद्ध हि मुर्ती १२८ मीटर (४२० फुट) उंच आहे, ज्यात २० मीटर (६६ फुट) उंच [[कमळ]]-[[सिंहासन]] सुद्धा आहे, तसेच मुर्तीच्या २५ मीटर (८२ फुट) उंच आधार/भवनाला यात एकत्रित मोजले तर या मुर्तीची एकूण उंची तब्बल '''१५३ मीटर''' (५५२ फुट) होते. स्प्रिंग टेंपल बुद्ध हि जगातील सर्वात उंच मुर्ती आहे.<ref>{{zh icon}} [http://zhai.fosss.org/goto_zy.asp?id=5421 中国佛山金佛-153米卢舍那佛 - 墨宝斋]</ref> [[ऑक्टोबर महिना|ऑक्टोबर]] [[इ.स. २००८|२००८]] च्या स्थिती नुसार डोंगरावरावर बांधण्यात आलेल्या या पुतळ्याला पुनर्आकार देऊन चौथरा बनवला आणि आता या बुद्ध पुतळ्याची एकूण उंची २०८ मीटर (६८२.४ फुट) झाली आहे.<ref>{{zh icon}} [http://www.zatpw.com/read.php?tid-23558.htm 世界第一大佛鲁山大佛]</ref><ref> स्प्रिंग टेंपल बुद्ध ची एकूण उंची - २०८ मी (६८२ फुट) [http://www.springtemplebuddha.com/statue/] </ref> या बुद्ध मुर्तीच्या खाली बौद्ध [[मठ]] किंवा [[विहार]] आहे.

पण ज्या डोंगरावर हा पुतळा बांधण्यात आला आहे, त्याला पुनर्आकार देऊन चौथरा बनवला. त्यामुळे पुतळ्याची उंची 208 मीटर झाली.


स्प्रिंग टेंपल बुद्ध हि मुर्ती १२८ मीटर (४२० फुट) उंच आहे, ज्यात २० मीटर (६६ फुट) उंच [[कमळ]]-[[सिंहासन]] सुद्धा आहे, तसेच मुर्तीच्या २५ मीटर (८२ फुट) उंच आधार/भवनाला यात एकत्रित मोजले तर या मुर्तीची एकूण उंची तब्बल '''१५३ मीटर''' (५५२ फुट) होते. स्प्रिंग टेंपल बुद्ध हि जगातील सर्वात उंच मुर्ती आहे.<ref>{{zh icon}} [http://zhai.fosss.org/goto_zy.asp?id=5421 中国佛山金佛-153米卢舍那佛 - 墨宝斋]</ref> [[ऑक्टोबर महिना|ऑक्टोबर]] [[इ.स. २००८|२००८]] च्या स्थिती नुसार या मुर्तीच्या आधाराला नवं रूप दिलं आहे आणि आता या मुर्तीची उंची '''२०८ मीटर''' (६८२.४ फुट) झालेली आहे.<ref>{{zh icon}} [http://www.zatpw.com/read.php?tid-23558.htm 世界第一大佛鲁山大佛]</ref><ref> स्प्रिंग टेंपल बुद्ध ची मुख्य उंची - २०८ मी (६८२ फुट) [http://www.springtemplebuddha.com/statue/] </ref> या बुद्ध मुर्तीच्या खाली बौद्ध [[मठ]] किंवा [[विहार]] आहे.


‘स्प्रिंग टेंपल बुद्ध’च्या निर्मीतीच्या योजनेची घोषणा [[अफगानिस्तान]]मध्ये [[तालिबान]] द्वारा [[बामियान]] मधील बुद्ध मुर्तींच्या ध्वंसाच्या लगेच नंतर केली गेली होती. [[चीन]]ने अफग़निस्तानात बौद्ध धरोहरच्या योजनाबद्ध विनाशाचा निषेध केला होता.
‘स्प्रिंग टेंपल बुद्ध’च्या निर्मीतीच्या योजनेची घोषणा [[अफगानिस्तान]]मध्ये [[तालिबान]] द्वारा [[बामियान]] मधील बुद्ध मुर्तींच्या ध्वंसाच्या लगेच नंतर केली गेली होती. [[चीन]]ने अफग़निस्तानात बौद्ध धरोहरच्या योजनाबद्ध विनाशाचा निषेध केला होता.

१८:२७, २५ मार्च २०१७ ची आवृत्ती

जगातील सर्वात उंच मुर्ती - स्प्रिंग टेंपल बुद्ध (१५३ मी.), हेनान, चीन

स्प्रिंग टेंपल बुद्ध (चीनी: 中國武術 / इंग्रजी : Spring Temple Buddha) हा चीनच्या लुशान कौंटीमधील जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. डोंगरावर असलेला हा पुतळा 2008 मध्ये पूर्ण झाला. इ.स. १९९६ मध्ये मुर्ती हि घडवण्यास सुरू झाली होती आणि इ.स. २००२ मध्ये स्प्रिंग टेंपल मुर्तीचे काम पूर्ण झाले.

स्प्रिंग टेंपल बुद्ध हि मुर्ती १२८ मीटर (४२० फुट) उंच आहे, ज्यात २० मीटर (६६ फुट) उंच कमळ-सिंहासन सुद्धा आहे, तसेच मुर्तीच्या २५ मीटर (८२ फुट) उंच आधार/भवनाला यात एकत्रित मोजले तर या मुर्तीची एकूण उंची तब्बल १५३ मीटर (५५२ फुट) होते. स्प्रिंग टेंपल बुद्ध हि जगातील सर्वात उंच मुर्ती आहे.[१] ऑक्टोबर २००८ च्या स्थिती नुसार डोंगरावरावर बांधण्यात आलेल्या या पुतळ्याला पुनर्आकार देऊन चौथरा बनवला आणि आता या बुद्ध पुतळ्याची एकूण उंची २०८ मीटर (६८२.४ फुट) झाली आहे.[२][३] या बुद्ध मुर्तीच्या खाली बौद्ध मठ किंवा विहार आहे.

पण ज्या डोंगरावर हा पुतळा बांधण्यात आला आहे, त्याला पुनर्आकार देऊन चौथरा बनवला. त्यामुळे पुतळ्याची उंची 208 मीटर झाली.


‘स्प्रिंग टेंपल बुद्ध’च्या निर्मीतीच्या योजनेची घोषणा अफगानिस्तानमध्ये तालिबान द्वारा बामियान मधील बुद्ध मुर्तींच्या ध्वंसाच्या लगेच नंतर केली गेली होती. चीनने अफग़निस्तानात बौद्ध धरोहरच्या योजनाबद्ध विनाशाचा निषेध केला होता.

संदर्भ

  1. ^ (चिनी) 中国佛山金佛-153米卢舍那佛 - 墨宝斋
  2. ^ (चिनी) 世界第一大佛鲁山大佛
  3. ^ स्प्रिंग टेंपल बुद्ध ची एकूण उंची - २०८ मी (६८२ फुट) [१]

बाहरी कड़ियाँ

साचा:S-ach
मागील
Ushiku Daibutsu
120 m (394 ft)
World's tallest statue
2002 – present

साचा:S-inc