बामियान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काबूल, अफगाणिस्तान जवळील एक लहान शहर. येथे डोंगरात बुद्धाच्या प्राचीन मूर्ती कोरलेल्या आढळतात.