Jump to content

"सुंदरलाल पटवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्ग
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''सुंदरलाल पटवा''' ([[११ नोव्हेंबर]], [[इ.स. १९२४]] - [[२८ डिसेंबर]], [[इ.स. २०१६]]:[[भोपाळ]], [[मध्य प्रदेश]], [[भारत]]) हे [[भारतीय जनता पक्ष]]ाचे ज्येष्ठ नेते, [[मध्य प्रदेश]]चे माजी [[मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] व माजी [[भारत सरकार|केंद्रीय मंत्री]] आहेत. पटवा १९८० साली अल्प काळाकरिता व १९९० ते १९९२ दरम्यान मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर होते.
'''सुंदरलाल पटवा''' ([[११ नोव्हेंबर]], [[इ.स. १९२४]] - [[२८ डिसेंबर]], [[इ.स. २०१६]]:[[भोपाळ]], [[मध्य प्रदेश]], [[भारत]]) हे [[भारतीय जनता पक्ष]]ाचे ज्येष्ठ नेते, [[मध्य प्रदेश]]चे माजी [[मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] व माजी [[भारत सरकार|भारताच्या केंद्र सरकारमधील मंत्री]] होते. पटवा १९८० साली अल्प काळाकरिता व १९९० ते १९९२ दरम्यान मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर होते.


सुंदरलाल पटवा यांच्या कारकिर्दीची सुरूवात [[जनसंघ]]ापासून झाली होती. मध्य प्रदेश राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या सरकारमध्ये ते सहभागी होते. त्या राज्याच्या त्यांच्या पहिल्या मुख्यंमंत्रिपदाचा त्यांचा कार्यकाळ २० जानेवारी १९८० ते १७ फेब्रुवारी १९८० पर्यंत होता. तर दुसरा काळ ५ मार्च १९९० पासून १५ डिसेंबर १९९२ पर्यंत होता.
पटवा १९९७ साली [[छिंदवाडा (लोकसभा मतदारसंघ)|छिंदवाडा]] तर १९९९ साली [[होशंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|होशंगाबाद]] लोकसभा मतदारसंघांमधून [[लोकसभा|लोकसभेवर]] निवडून आले होते.

१९७७ मध्ये [[छिंदवाडा]] पोटनिवडणुकीत सुंदरलाल पटवा हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र १९९८ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ते १९९९ साली [[होशंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|होशंगाबाद]] लोकसभा मतदारसंघांमधून [[लोकसभा|लोकसभेवर]] निवडून गेले.


{{DEFAULTSORT:पटवा, सुंदरलाल}}
{{DEFAULTSORT:पटवा, सुंदरलाल}}

२१:५६, १२ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

सुंदरलाल पटवा (११ नोव्हेंबर, इ.स. १९२४ - २८ डिसेंबर, इ.स. २०१६:भोपाळ, मध्य प्रदेश, भारत) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व माजी भारताच्या केंद्र सरकारमधील मंत्री होते. पटवा १९८० साली अल्प काळाकरिता व १९९० ते १९९२ दरम्यान मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर होते.

सुंदरलाल पटवा यांच्या कारकिर्दीची सुरूवात जनसंघापासून झाली होती. मध्य प्रदेश राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या सरकारमध्ये ते सहभागी होते. त्या राज्याच्या त्यांच्या पहिल्या मुख्यंमंत्रिपदाचा त्यांचा कार्यकाळ २० जानेवारी १९८० ते १७ फेब्रुवारी १९८० पर्यंत होता. तर दुसरा काळ ५ मार्च १९९० पासून १५ डिसेंबर १९९२ पर्यंत होता.

१९७७ मध्ये छिंदवाडा पोटनिवडणुकीत सुंदरलाल पटवा हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र १९९८ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ते १९९९ साली होशंगाबाद लोकसभा मतदारसंघांमधून लोकसभेवर निवडून गेले.