"धर्मेंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३७९: | ओळ ३७९: | ||
|- |
|- |
||
|} |
|} |
||
==धर्मॆंद्र यांना मिळालेले पुरस्कार== |
|||
* पुण्याच्या यूएसके फाउंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार (जानेवारी २०१७) |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
१८:५२, २१ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
धर्मेंद्र | |
---|---|
धर्मेंद्र | |
जन्म |
धरमसिंग देओल ८ डिसेंबर, १९३५ खन्ना, पंजाब |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
पत्नी | हेमा मालिनी |
अपत्ये |
सनी देओल बॉबी देओल इशा देओल अहाना देओल |
धर्मेंद्रसिंग देओल ऊर्फ धर्मेंद्र (पंजाबी: ਧਰਮਿੰਦਰ ਸਿੰਘ ਦਿਉਲ ; हिंदी: धर्मेन्द्र ;) (डिसेंबर ८, इ.स. १९३५; साहनेवाल, पंजाब - हयात) हा हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता आहे. इ.स. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने २०११ सालापर्यंत २४७ चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्यामुळे तो अॅक्शन हीरो म्हणून विशेष परिचित होता. सनी देओल, बॉबी देओल व ईशा देओल ही त्याची मुलेही हिंदी चित्रपटांतील अभिनेते आहेत.
धर्मेंद्राने उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. इ.स. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकींत तो राजस्थानच्या बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य बनला.
चित्रपट
धर्मॆंद्र यांना मिळालेले पुरस्कार
- पुण्याच्या यूएसके फाउंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार (जानेवारी २०१७)
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील धर्मेंद्र चे पान (इंग्लिश मजकूर)