अंधा कानून (हिंदी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Andha Kanoon.jpg
दिग्दर्शन रामा राव ताटिनेनी
निर्मिती पूर्णचंद्र राव अत्लुरी
प्रमुख कलाकार रजनीकांत
हेमामालिनी
रीना रॉय
प्रेम चोप्रा
प्राण
डॅनी डेंझोग्पा
अमरीश पुरी
अमिताभ बच्चन (पाहुणे कलाकार)
संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९८३


अंधा कानून हा १९८३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये रजनीकांत व हेमा मालिनी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कथानक[संपादन]

चित्रपटाचे कथानक बदल्याच्या भावनेभोवती फिरतो.रजनीकांत त्याच्या पालकांच्या हत्यारांच्या सुडाचा बदला घेत असतांच, त्याची बहीण हेमा मालिनी,पोलिस अधिकारी त्याला पकडण्यात गुंतलेली असते.

बाह्य दुवे[संपादन]